एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 26 February 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 26 February 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. नाशिकमध्ये रावसाहेब दानवेंसमोरच शिवसेना-भाजपच्या इच्छुक उमेदवारांमध्ये टोलेबाजी; नेमकं काय घडलं?

    Nashik News : खासदार हेमंत गोडसे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना भेटण्यासाठी आले होते. मात्र यावेळी भाजपचे इच्छुक उमेदवार दिनकर पाटील आणि हेमंत गोडसे यांच्यावर टोलेबाजी झाली. Read More

  2. ABP Majha Top 10, 26 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 26 February 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. PM Modi : 'अनेक दशकांपासून रेल्वेला स्वार्थी राजकारणाचं बळी व्हावं लागलं' पंतप्रधानांकडून खंत व्यक्त, रेल्वे प्रकल्प उद्घाटन प्रसंगी आणखी काय म्हणाले?

    PM Modi : पंतप्रधान म्हणाले की, मोदी सरकारचा तिसरा कार्यकाळ (Third Term) जूनपासून सुरू होत आहे. आतापासून ज्या गतीने काम सुरू आहे. ती सर्वांना चकित करणार आहे. Read More

  4. सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, खोदकाम करताना 23 जणांचा दुर्देवी मृत्यू

    व्हेनेझुएलामध्ये खाणीखाली दबून 23 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. आणखी अनेक कामगार खाणीत अडकल्याची माहिती मिळत आहे. Read More

  5. Titeeksha Tawde Siddharth Bodke Wedding : शुभमंगल सावधान! तितिक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके अडकले विवाहबंधनात, नव्या आयुष्याच्या प्रवासाची सुरुवात

    Titeeksha Tawde Siddharth Bodke Wedding : अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके यांचा विवाहसोहळा संपन्न झाला आहे. Read More

  6. Sonalee Kulkarni : महाराष्ट्राच्या 'अप्सरे'वर आली होती सिनेसृष्टी सोडण्याची वेळ, अनुभव शेअर करत सोनाली म्हणाली....

    Sonalee Kulkarni : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हीने नुकतीच एका मुलाखतीदरम्यान तिच्या आयुष्यातील वाईट काळाविषयी भाष्य केलं आहे. Read More

  7. IND vs ENG 4th Test : शुभमन गिलची मॅच्युअर इनिंग, ध्रुव जुरेल पुन्हा चमकला, टीम इंडियाने चौथ्या कसोटीतही इंग्लंडला लोळवलं, मालिकाही जिंकली!

    IND vs ENG 4th Test Day 4 Highlights: . सलामीवीर शुभमन गिलचं (Shubman Gill) संयमी अर्धशतक आणि ध्रुव जुरेलची (Dhurv Jurel) पुन्हा चमकदार खेळीमुळे, भारताने चौथ्या कसोटीत इंग्लंडवर 5 विकेट्स राखून विजय मिळवला. Read More

  8. Rinku Singh on Dhruv Jurel : ध्रुव जुरेल संकटात ताऱ्यासारखा चमकला, पण जिगरी दोस्त रिंकू सिंह भावूक! म्हणाला मेरे भाई...

    टीम इंडियाचा स्टार खेळाडू रिंकू सिंगनेही ध्रुव जुरेलचे कौतुक केले आहे. जुरेलसोबतचा एक जुना फोटो शेअर करत रिंकूने लिहिले की, 'भावा, स्वप्ने साकार करण्याची वेळ आली आहे. Read More

  9. Indians Spending Less Money : खाण्यापिण्यावर तर नाही, मग भारतीय सर्वाधिक पैसे कुठे खर्च करतात? सरकारनं थेट आकडेवारीच मांडली

    Indians Spending: सांख्यिकी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 10 वर्षात ग्रामीण भागात खाद्यपदार्थांवरील मासिक खर्च 53 टक्क्यांवरून 46.4 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे, तर शहरी भागात तो 42.6 टक्क्यांवरून 39.2 टक्क्यांवर आला आहे. Read More

  10. 5 वर्षात शेतकऱ्यांच्या खात्यात 2.81 लाख कोटी रुपये, 11 कोटी शेतकऱ्यांना लाभ; 'या' योजनेतून आर्थिक पाठबळ 

    Pradhan Mantri Kisan Samman Nidhi : गेल्या पाच वर्षापासून पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारनं 11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2.81 लाख कोटी रुपये पाठवले आहेत. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Embed widget