ABP Majha Top 10, 26 February 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 26 February 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Satarcha Salman : स्वप्नांच्या दुनियेतली भन्नाट माणसं येणार प्रेक्षकांच्या भेटीला; 'सातारचा सलमान'चा ट्रेलर आऊट
Satarcha Salman : 'सातारचा सलमान' या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More
ABP Majha Top 10, 26 February 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 26 February 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Rahul Gandhi : तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही; काँग्रेस अधिवेशनातून राहुल गांधी यांचा पीएम मोदींना थेट इशारा
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi on pm Modi) रायपूर पक्षाच्या अधिवेशनातून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप, अदानी साम्राज्याला बसलेला तगडा हादरा आदी मुद्यांवरून कडाडून प्रहार केला. Read More
Turkey Earthquake : तुर्किए पुन्हा हादरलं, 5.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; 66 तासात 37 धक्के
Turkey Earthquake : मध्य तुर्किएमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर हा भूकंप 5.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. Read More
Oscar 2023 : ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात राम चरण थिरकणार 'RRR' सिनेमातील 'नाटू नाटू' गाण्यावर; लवकरच पार पडणार 95 वा अकादमी पुरस्कार सोहळा
RRR : एसएस. राजामौलीचा 'आरआरआर' हा सिनेमा सध्या वेगवेगळ्या पुरस्कार सोहळ्यात बाजी मारतो आहे. Read More
Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीन सिद्दीकी मराठी नाटक, सिनेमाच्या प्रेमात; 'ठाकरे'नंतर पुन्हा मराठी चित्रपटात झळकणार!
Nawazuddin Siddiqui : 'ठाकरे' सिनेमानंतर पुन्हा एकदा मराठी सिनेसृष्टीत काम करण्यासाठी नवाजुद्दीन सिद्दीकी सज्ज आहे. Read More
Bjorn Borg : मुख्यमंत्री बोम्मईंना कार्यक्रमाला यायला उशीर, दिग्गज टेनिसपटू ब्योर्न बोर्गने नाकारला सन्मान
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना कार्यक्रमाला येण्यास उशीर झाल्यामुळं दिग्गज टेनिसपटू ब्योर्न बोर्गने सन्मान नाकारला आहे. Read More
Pro Chess League : भारताच्या खेळाडूची भन्नाट कामगिरी, पाच वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन कार्लसनला नमवलं!
Pro Chess League : 'इंडियन योगीज'कडून खेळताना विदित गुजराती याने वर्ल्ड चॅम्पियन कार्लसनच्या चुकीचा पुरेपूर फायदा घेतला. Read More
Weight Loss Tips : झटपट वजन कमी करण्यासाठी डाएट चार्टमध्ये कोणते पदार्थ असावेत? वाचा सविस्तर
Weight Loss Tips : कर्बोदकांमधे, तुम्ही तुमच्या आहारात संपूर्ण धान्य, तांदूळ, क्विनोआ, बटाटे, ओट्स, हंगामी फळे आणि कॉर्न समाविष्ट करू शकता. Read More
RBI कडून पाच बँकांवर बंदी, 'या' बँकामधून ग्राहकांना पैसे काढता येणार नाहीत, तुमचं खातं कोणत्या बँकेत?
RBI Action on Bank : ढासळत्या आर्थिक स्थितीमुळे आरबीआयने देशातील पाच सहकारी बँकांवर बंदी घातली आहे. त्यामुळे 'या' बँकांच्या ग्राहकांना त्रास सहन करावा लागणार आहे. Read More