एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 25 December 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 25 December 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 25 December 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 25 December 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 24 December 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 24 December 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. PM Modi Mann Ki Baat: 2022मध्ये देशाला मिळाली गती, लोकांनी रचला इतिहास; मन की बातमधून मोदींकडून देशवासियांच्या पाठीवर शाबासकीची थाप

    PM Modi Mann Ki Baat: 'मन की बात'मध्ये ऑगस्ट महिन्यात 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) मोहिमेवर पंतप्रधान मोदींनी भाष्य केलं. ही या वर्षातील शेवटचा मन की बातचा एपिसोड होता. Read More

  4. Coronavirus : चीननंतर आता अमेरिकेतही कोरोनाचं वाढतं संकट, नवीन वर्षात 'या' देशांमध्ये जाणं टाळा

    New Year Celebration : तुम्हीही नवीन वर्ष साजरं करण्यासाठी परदेशात जाण्याची योजना आखली असेल तर वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही खबरदारी बाळगणं फार गरजेच आहे. Read More

  5. Tunisha Sharma Death: 'मेन्स डे'ला ज्याचं भरभरुन कौतुक केलं, तोच मृत्यूचं कारण बनला? तुनिषानं शिझानवर लिहिलेली खास पोस्ट व्हायरल 

    Tunisha Sharma Death:   अलीबाबा या मालिकेतील अभिनेता शिझान विरोधात तुनिषाच्या आईनं तक्रार दिली आहे. या प्रकरणात शिझानला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. Read More

  6. Tunisha Sharma : शिजानसोबतच्या प्रेमसंबंधातून तुनिषाची आत्महत्या; आईची तक्रार, शिझान पोलिसांच्या ताब्यात

     तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी मोठं अपडेट समोर आलं आहे. तिच्यासोबत काम करणारा शिझान खानसोबत तिचे प्रेमसंबंध होते. त्या नैराश्यातून तिनं हे पाऊल उचललं आहे, असं पोलिसांनी म्हटलं आहे. Read More

  7. Kolhapur Football : अखेर चर्चांना पूर्णविराम, कोल्हापूरचा फुटबॉल मंगळवारपासून सुरू होणार

    कोल्हापूरचा फुटबाॅल हंगामाला 27 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. शाहू छत्रपती के. एस. ए. फुटबॉल लिग ए डिव्हीजन सामन्यांनी छत्रपती शाहू स्टेडियम येथील फुटबॉल मैदानावर ​हंगामाला सुरुवात होईल. Read More

  8. Messi with Trophy : वर्ल्डकप ट्रॉफीच्या प्रेमात मेस्सी, कुशीत घेऊन झोपला, इन्स्टावर फोटोंसह शेअर केली खास पोस्ट

    Fifa Qatar World Cup : फिफा वर्ल्डकप 2022 च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनानं फ्रान्सला (Argentina vs France) पराभूत करून विश्वचषक उंचावला आणि सोबतच कर्णधार मेस्सीचं विश्वचषक विजयाचं स्वप्न पूर्ण झालं. Read More

  9. Winter Tips : सावधान! हिवाळ्यात गीझरच्या पाण्याने आंघोळ करताय? मग 'हे' वाचा

    Geyser Safety Tips : तुम्ही गिझरचा वापर करत असाल तर, तुम्हाला काही सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. अन्यथा तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. Read More

  10. SBI-HDFC च्या FD वर भरघोस रिटर्न्स! ज्येष्ठ नागरिकांना मोठी सवलत, कोणत्या मुदत ठेवींवर किती व्याज?

    Bank Interest Rate on Fixed Deposits: देशातील खाजगी आणि सरकारी बँका ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर उत्तम व्याज देताहेत. स्टेट बँक ऑफ इंडियापासून ते ICICI बँकेपर्यंत सात टक्क्यांहून अधिक व्याज दिलं जातंय. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jasprit Bumrah : WTC मध्ये जसप्रीत बुमराहची अप्रतिम कामगिरी, मात्र टीम इंडिया पिछाडीवर, भारताचं नेमकं काय चुकलं? 
WTC मध्ये जसप्रीत बुमराहची अप्रतिम कामगिरी, मात्र टीम इंडिया पिछाडीवर, भारताचं नेमकं काय चुकलं? 
New Rule 2025: 1 जानेवारीपासून 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती, पेन्शन अन्  FD चे नियम बदलणार, जाणून घ्या
नववर्षात 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती ते यूपीआय 123 पे चे नियम बदलणार, जाणून घ्या
Team India : टीम इंडिया 2025 मध्ये कोणत्या संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळणार? एका वर्षात किती सामने खेळणार? 
ऑस्ट्रेलियावर पलटवार करत नववर्षात विजयानं सुरुवात करण्याची संधी, भारत 2025 मध्ये किती कसोटी खेळणार? 
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नवीन उत्पन्नाच्या संधी होणार प्राप्त, अपार धनलाभाचे संकेत
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नवीन उत्पन्नाच्या संधी होणार प्राप्त, अपार धनलाभाचे संकेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Somvati Amvasya:नववर्षाचं निमित्त सोमवती अमावस्येमुळे तीर्थक्षेत्रावर भाविकांची गर्दीRajkiya Shole Mohan Bhagwat : संघ विरुद्ध भाजप असं  चित्र कोण रंगवतयं?Rajkiya Shole Suresh Dhus : धसांचा तोफखाना सुरुच, बीडच्या राजकारणाला मराठा-ओबीसी असा रंग?Special Report on Nitesh Rane : केरळला पाकिस्तान म्हणणाऱ्या नितेश राणेंवर कारवाई होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jasprit Bumrah : WTC मध्ये जसप्रीत बुमराहची अप्रतिम कामगिरी, मात्र टीम इंडिया पिछाडीवर, भारताचं नेमकं काय चुकलं? 
WTC मध्ये जसप्रीत बुमराहची अप्रतिम कामगिरी, मात्र टीम इंडिया पिछाडीवर, भारताचं नेमकं काय चुकलं? 
New Rule 2025: 1 जानेवारीपासून 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती, पेन्शन अन्  FD चे नियम बदलणार, जाणून घ्या
नववर्षात 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती ते यूपीआय 123 पे चे नियम बदलणार, जाणून घ्या
Team India : टीम इंडिया 2025 मध्ये कोणत्या संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळणार? एका वर्षात किती सामने खेळणार? 
ऑस्ट्रेलियावर पलटवार करत नववर्षात विजयानं सुरुवात करण्याची संधी, भारत 2025 मध्ये किती कसोटी खेळणार? 
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नवीन उत्पन्नाच्या संधी होणार प्राप्त, अपार धनलाभाचे संकेत
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नवीन उत्पन्नाच्या संधी होणार प्राप्त, अपार धनलाभाचे संकेत
ISRO : नववर्षापूर्वी ISRO नं रचला इतिहास,  स्पॅडेक्स मिशनचं यशस्वी लाँचिंग, चांद्रयान-4 सारख्या मोहिमांना मदत होणार
नववर्षापूर्वी ISRO नं रचला इतिहास, स्पॅडेक्स मिशनचं श्रीहरीकोटा येथून यशस्वी लाँचिंग
मला एकटीला खोलीत नेलं, पीडितेनं सांगितली आपबिती; कल्याणमधील भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल
मला एकटीला खोलीत नेलं, पीडितेनं सांगितली आपबिती; कल्याणमधील भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल
Astrology : यंदाची सोमवती अमावस्या 3 राशींसाठी ठरणार खास; 30 डिसेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
सोमवती अमावस्या 3 राशींसाठी ठरणार खास; 30 डिसेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
हिंगोली पोलिस कर्मचारी गोळीबार प्रकरण! पत्नी आणि मेहुण्यानंतर आज सासूसाचाही मृत्यू, मृतांची संख्या 3 वर 
हिंगोली पोलिस कर्मचारी गोळीबार प्रकरण! पत्नी आणि मेहुण्यानंतर आज सासूसाचाही मृत्यू, मृतांची संख्या 3 वर 
Embed widget