एक्स्प्लोर

Tunisha Sharma : शिजानसोबतच्या प्रेमसंबंधातून तुनिषाची आत्महत्या; आईची तक्रार, शिझान पोलिसांच्या ताब्यात

 तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी मोठं अपडेट समोर आलं आहे. तिच्यासोबत काम करणारा शिझान खानसोबत तिचे प्रेमसंबंध होते. त्या नैराश्यातून तिनं हे पाऊल उचललं आहे, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

Tunisha Sharma Suicide Case :  तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी मोठं अपडेट समोर आलं आहे. तिच्यासोबत काम करणारा शिझान खानसोबत तिचे प्रेमसंबंध होते. त्या नैराश्यातून तिनं हे पाऊल उचललं आहे. शिझान खानला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे, असं सहायक पोलिस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी सांगितलं. पोलिसांनी तुनिषाच्या आईच्या तक्रारीवरुन शिझानविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  

अलीबाबा या मालिकेतील अभिनेता शिझान विरोधात तुनिषाच्या आईनं तक्रार दिली आहे. या प्रकरणात शिझानला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी शिजान आणि तुनिषा या दोघांनी एकत्र त्याच्या रूममध्ये जेवण केले. त्यानंतर शिझान हा सेटवर शूटिंगसाठी गेला आणि शिझानच्या रूममध्येच तिने आत्महत्या केली. 

मिळालेल्या माहितीनुसार, टुनिशा शर्माच्या कुटुंबानं अली बाबाचा मुख्य अभिनेता शिझान खानवर आरोप केले आहेत. टुनिशा आणि शिजानचं अफेयर होतं. काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती आहे.  वळीव पोलीस ठाण्यात तुनिषाची आई विनिता शर्मा हिने अलिबाबा या मलिकेतील अभिनेता शिझान खान याच्या विरोधात तक्रार दिली आहे.  आईच्या म्हणण्यानुसार शिजान आणि टुनिषा यांंचं प्रेमसंबंध होते. सध्या शिजानला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

या पार्श्वभूमीवर पोलिस आता शिझानची चौकशी करणार आहेत. तुनिषा शर्मा हिचा मृतदेह सध्या प्राथमिक तपासासाठी नालासोपारा प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले आहेत. तुनिषा शर्मा हिचा मृतदेहाची प्राथमिक तपासणी केल्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात घेऊन जाणार आहेत.

वसई पोलिसांनी सांगितलं की, आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास तुनिषा मेकअप रुममधील बाथरुममध्ये लटकलेल्या स्थितीत आढळून आली. त्यानंतर सहकारी कलाकारांनी तिला जवळच्या दवाखान्यात नेले. मात्र तिथं डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोलिस मात्र या घटनेचा आत्महत्या आणि हत्या या दोन्ही अंगानी तपास करत आहेत.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tunisha Sharma (@_tunisha.sharma_)

ही बातमी देखील वाचा

Tunisha Sharma : वय वर्ष अवघं 20; मिलियन्समध्ये फॉलोअर्स, 'थांबायचं नाय' म्हणत टुनिशानं सेटवरच आयुष्य संपवलं


 

महत्त्वाच्या बातम्या

Marathi serial Mi Kaat Takli: नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
OTT Upcoming Thriller: ''पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
'पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget