ABP Majha Top 10, 25 August 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 25 August 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 25 August 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 25 August 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Trash on Moon : चंद्रावर 200 टन कचरा! टॉवेल, ब्रश, मल-मूत्र... चंद्रावर 'या' गोष्टी सोडून आले वैज्ञानिक; आतापर्यंत 12 जणांनी ठेवलंय चंद्रावर पाऊल
Moon Mission : मानवाने चंद्रमोहिमेद्वारे चंद्रावर पोहोचल्यानंतर तेथेही कचरा मागे सोडला आहे. (How much trash is on the moon) Read More
Supreme Court : मणिपूर हिंसाचारातील सीबीआय चौकशीची प्रकरण गुवाहाटी उच्च न्यायालयाकडे वर्ग, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने मणिपूर हिंसाचाराची 27 प्रकरणं गुवाहाटी उच्च न्यायालयाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. Read More
Donald Trump Arrested : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक, निवडणूक उलथवून लावण्याचा कट रचल्याचा आरोप
डोनाल्ड ट्रम्प यांना वीसच मिनिटांत त्यांना दोन लाख डॉलर्सच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला आणि मग तिथून ते आपल्या न्यू जर्सीमधील निवासस्थानाकडे रवाना झाले. Read More
Kangana Ranaut: राष्ट्रीय पुरस्कार हुकल्याने कंगना नाराज; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली...
कंगनाला थलैवी सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात नामांकन होतं. कंगनाने सोशल मिडीयावर पोस्टच्या माध्यमातुन स्वतःचं दुःख मांडलंय. Read More
Seema Deo : 'ड्रीम गर्ल' ते 'आनंद', जाणून घ्या सीमा देव यांचा सिनेप्रवास...
सीमा देव यांच्या निधनाने मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजन जगताची मोठी हानी झाली आहे. Read More
Afghanistan Vs Pakistan : पाकिस्तानच्या बाबर आझमचा वनडे क्रिकेटमध्ये आणखी एक विक्रम, कोहली-धवनला मागे टाकलं
Babar Azam Record : या सामन्यात बाबर आझमने कर्णधाराला साजेशी खेळी रचली. त्याने 53 धावा केल्या. या खेळीच्या जोरावर बाबर आझमने आपल्या नावावर एका खास विक्रमाची नोंद केली. त्याने भारताचा क्रिकेटपटू विराट कोहलीला मागे टाकलं आहे. Read More
Bray Wyatt Death : माजी चॅम्पियन ब्रे वायटचं निधन, 36 व्या वर्षी जगाचा निरोप; WWE वर शोककळा
Bray Wyatt Death : WWE मध्ये ब्रे वायट नावाने ओळखला जाणाऱ्या विंडहॅम रोटुंडा याचं निधन झालं. तो केवळ 36 वर्षांचा होता. Read More
Health Tips : किडनी स्टोनच्या समस्येने त्रस्त आहात? 'या' 7 भाज्यांपासून वेळीच दूर राहा
Health Tips : किडनी स्टोन ही एक गंभीर आणि वेदनादायक समस्या आहे. स्टोनचा आकार लहान आणि मोठा असू शकतो. Read More
Bank Holidays in September 2023 : सप्टेंबरमध्ये सुट्ट्याच सुट्ट्या! 16 दिवस बॅंका राहणार बंद; बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची संपूर्ण यादी तपासा
Bank Holidays in September 2023 : Read More