1. VIDEO: स्वर्गाची शिडी चढायला चालला होता 'हा' माणूस; डोंगरावरुन पाय घसरला अन् 300 फूट खाली कोसळला

    World News: ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने ऑस्ट्रियाला जाऊन एक धोकादायक शिडी चढण्याचा निर्णय घेतला. मात्र नंतर त्याच्या एका चुकीमुळे त्याला जीव गमवावा लागला. Read More

  2. कार्टून कॅरेक्टरच्या इतका प्रेमात पडला की लाखो रुपये खर्चून 'डॉल'शी केलं लग्न; नेमकं असं करण्यामागचं कारण काय?

    जपानमधील एका व्यक्तीने त्याच्या आवडत्या अ‍ॅनिमी किंवा असं म्हणू शकता की, कार्टून कॅरेक्टरशी लग्न केलं आहे. त्याने असं का केलं? हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. Read More

  3. PM Modi: PM मोदींचा 'मन की बात' मधून जनतेशी संवाद, भारतीय तरुणांसाठी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती

    PM Modi Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी 'मन की बात' रेडिओ कार्यक्रम करतात. आज 'मन की बात' कार्यक्रमाचा 105 वा भाग होता. Read More

  4. Daughter’s Day 2023: आज जागतिक कन्या दिवस; हिंदू धर्मात मुलींचं काय महत्त्व? मुलींच्या संगोपनातून किती पुण्य मिळतं? जाणून घ्या

    Daughter's Day 2023: हिंदू धर्मात मुलींना लक्ष्मीच्या रुपात पाहिलं जातं. प्रत्येक आई-वडिलांसाठी त्यांची मुलगी खास असते. Read More

  5. Majha Katta : 'मला जन्म माझ्या आईवडिलांनी दिला पण जितेंद्रला जन्म व्ही.शांतारामांनी दिला', 'माझा कट्ट्या'वर जितेंद्र यांनी दिला आठवणींना उजाळा

    Majha Katta : गिरगावातल्या आठवणी, धम्माल किस्से आणि व्ही. शांताराम यांच्यासोबतचं नातं जेष्ठ अभिनेते जितेंद्र यांनी माझा कट्ट्यावर उलगडलं. Read More

  6. 'KBC' मध्ये 7 कोटीच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर, पण गेम सोडल्यावर; मात्र, ज्या लीना गाडेंवर प्रश्न होता त्या काय म्हणाल्या? 

    लीना गाडे या अनिवासी भारतीय असून त्या लंडनमध्ये स्थायिक आहेत. त्यांचे आई वडिल मराठी होते. त्या पेशाने रेस इंजिनिअर आहेत. त्या 24 hours of Le Mans रेस जिंकणाऱ्या पहिल्या महिला रेस इंजिनिअर आहेत. Read More

  7. Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा डंका! 5 पदक पटकावले, जगभरात होतंय कौतुक

    Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण 5 पदके जिंकली आहेत. यामुळे सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. Read More

  8. 19 वर्षाच्या अंतिमची कौतुकास्पद कामगिरी, जागतिक कुस्ती स्पर्धेत जिंकलं पदक

    Antim Panghal Won Bronze : भारताची महिला कुस्तीप अंतिम पंघाल हिने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. Read More

  9. Weight Loss Tips : नो जीम, नो डाएटिंग.. झपटपट वजन कमी करण्यासाठी 'हे' 7 पेय सकाळी प्या

    Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी जीवनशैली बदलणे महत्त्वाचे आहे. Read More

  10. FD Rates : ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी संधी, 'या' 5 बँका FD वर देतायेत भरघोस व्याज 

    FD Rates : काही बँका त्यांच्या ग्राहक असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना चांगला व्याजरद देत आहेत. Read More