एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 24 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 24 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Viral Video : गाणं वाजताच नवरीचा स्टेजवर भन्नाट आणि बिनधास्त डान्स, नवरा शांतपणे उभा, लोक म्हणाले- कमालीचा आत्मविश्वास..!

    Viral Video : वराची मिरवणूक वधूच्या दारात पोहोचल्यावर सर्वजण नाचताना दिसतात. पण आजकाल नववधूही त्यांच्यात लग्नात बिनधास्त नाचताना दिसतात. Read More

  2. Video Viral : मुलावर आलेल्या संकटाची चाहूल होताच धावली माऊली! लावली जीवाची बाजी, हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल

    Video Viral : आई आपल्या मुलांना संकटातून बाहेर काढण्यासाठी जीवाची बाजी लावताना दिसत आहे. Read More

  3. Bande Math Basavalinga Swamiji : कंचूगल बंडेमठाचे पीठाधीश बसवलिंग स्वामीजी यांची आत्महत्या; तीन पानांच्या सुसाईड नोटमध्ये धमक्या मिळाल्याची नोंद

    Bande Math Basavalinga Swamiji : कर्नाटकमधील रामनगर जिल्ह्यातील मागडी तालुक्यातील कंचूगल बंडेमठाच्या पीठाधिशांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. कंचूगल बंडेमठ हा प्रसिध्द मठ आहे. Read More

  4. IND vs PAK: तब्बल 1.8 कोटी लोकांनी एकसोबत पाहिला भारत-पाकिस्तानचा लाईव्ह सामना; बनला नवा रेकॉर्ड

    T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकातील महामुकाबल्यात काल भारतानं पाकिस्तानचा (India vs Pakistan) चार विकेट्स राखून पराभव केला. Read More

  5. Bollywood Celebs On India : 'फक्त एकच किंग विराट कोहली...', पाकिस्तानविरुद्ध भारताच्या विजयावर कार्तिक, अभिषेकसह सेलिब्रिटींचा जल्लोष

    Bollywood Celebs On India Winning : T20 विश्वचषकाच्या सामन्यात भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. Read More

  6. Brahmastra OTT Release : रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा 'ब्रह्मास्त्र' ओटीटीवर येण्यास सज्ज; रिलीजची तारीख जाहीर

    Brahmastra OTT Release : या वर्षातील सर्वात हिट हिंदी चित्रपटांपैकी एक, ब्रह्मास्त्र आता ओटीटीवर दार ठोठावणार आहे. Read More

  7. Rohit Sharma: भारताच्या राष्ट्रगीतादरम्यान कर्णधार रोहित शर्मा भावूक; डोळ्यात आलं पाणी, पाहा व्हिडिओ

    Rohit Sharma:  मेलबर्नमध्ये भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात टी-20 विश्वचषकातील महामुकाबला खेळला जातोय. Read More

  8. IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात; यापूर्वी बाबर आझमचा टीम इंडियाला सावधानतेचा इशारा

    T20 World Cup 2022: भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vsPAK)यांच्यात आज (23 ऑक्टोबर) टी-20 विश्वचषक2022 चा सुपर 12चा सामना खेळला जाणार आहे. Read More

  9. Seasonal Vegetable : बीपी आणि हृदयरोगावर फायदेशीर आहे 'सिंगाडा'; जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

    Water Chestnut Benefits : या ऋतूत येणारे पाणी चेस्टनट आरोग्यासाठी अनेक फायदे देतात. ते कसे वापरले जाऊ शकतात आणि त्यांच्यापासून शरीराला काय फायदे होतात ते जाणून घ्या. Read More

  10. Gold Silver Rate : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ग्राहकांना सोनं-चांदी स्वस्त मिळणार की महाग? वाचा आजचे दर

    Gold Silver Rate : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.40 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 50,660 रूपयांवर आला आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kavita Raut : धावपटू कविता राऊत मिळालेल्या नियुक्तीवर नाराजSpecial Report Nitesh Rane : मुस्लिमांसोबत व्यवहार करू नका, नितेश राणेंनी गरळ ओकलीSpecial Report PM Modi : पंतप्रधान मोदींनी घेतलं सरन्यायाधीशांच्या घरच्या बाप्पाचं दर्शनABP Majha Headlines : 10 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Sitaram Yechury आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Embed widget