एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 24 February 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 24 February 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Vishal K Reddy: दैव बलवत्तर म्हणूनच... अभिनेत्यानं शेअर केला शूटिंगदरम्यान घडलेल्या घटनेचा व्हिडीओ, म्हणाला, 'काही सेकंद आणि काही इंच....'

    विशालनं (Vishal K Reddy) एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला. या व्हिडीओमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेली घटना दिसत आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 24 February 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 24 February 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Ideas of India Summit 2023 : कुरापती पाकिस्तान कधी सुधारणार? डॉ. कृष्ण गोपाल म्हणतात...

    ABP Network Ideas of India Summit 2023 : एबीपी नेटवर्कच्या आयडियाज ऑफ इंडिया या कार्यक्रमामध्ये देश-विदेशातील दिग्गजांची हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे. Read More

  4. Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धाला एक वर्ष पूर्ण, युक्रेन अद्यापही लढतोय, माघार घेण्यास रशियाचा नकार; वर्षभरात काय घडलं?

    Ukraine Russia War : युक्रेन आणि रशिया यांच्यात 24 फेब्रुवारी 2022 रोजी सुरु झालेल्या युद्धाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. वर्षभरात काय-काय घडलं, जाणून घ्या. Read More

  5. Akshay Kumar : अक्षय कुमार कॅनडाचं नागरिकत्व सोडणार? पासपोर्टसाठी अर्ज दाखल करत म्हणाला, "भारत माझ्यासाठी सर्वकाही"

    Akshay Kumar : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने कॅनडाचं नागरिकत्व सोडण्याचा निर्णय घेतला आहे. Read More

  6. Selena Gomez : अमेरिकन गायिका सेलेना गोमेजचे इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स; कायली जेनरलाही टाकलं मागे

    Selena Gomez : लोकप्रिय गायिका सेलेना गोमेजचे इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. Read More

  7. Bjorn Borg : मुख्यमंत्री बोम्मईंना कार्यक्रमाला यायला उशीर, दिग्गज टेनिसपटू ब्योर्न बोर्गने नाकारला सन्मान

    कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना कार्यक्रमाला येण्यास उशीर झाल्यामुळं दिग्गज टेनिसपटू ब्योर्न बोर्गने सन्मान नाकारला आहे. Read More

  8. Pro Chess League : भारताच्या खेळाडूची भन्नाट कामगिरी, पाच वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन कार्लसनला नमवलं!

    Pro Chess League : 'इंडियन योगीज'कडून खेळताना विदित गुजराती याने वर्ल्ड चॅम्पियन कार्लसनच्या चुकीचा पुरेपूर फायदा घेतला. Read More

  9. Summer Health Tips : उन्हाळ्यात अनेक आजारांचं प्रमाण वाढतंय?; रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी करा 'हे' उपाय

    Summer Health Tips : वाढत्या तापमानामुळे अनेक आजार वाढण्याचा धोका आहे. अशा परिस्थितीत रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहिली तर आजारांपासून तुम्ही वाचू शकता. Read More

  10. Share Market Opening : चार दिवसाच्या घसरणीनंतर बाजाराची चांगली सुरुवात, सेन्सेक्ससह निफ्टी तेजीत

    Stock Market Opening : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजारात चांगली सुरुवात झाली आहे. चार दिवसाच्या घसरणीनंतर बाजाराची चांगली सुरुवात पाहायला मिळत आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरें
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh : पंकजा मुंडेंनी व्हिडीओ कॉल केला, धनंजय मुंडेंनी फोनही केला नाही!Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सPune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरें
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली,  प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली, प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Embed widget