एक्स्प्लोर

Vishal K Reddy: दैव बलवत्तर म्हणूनच... अभिनेत्यानं शेअर केला शूटिंगदरम्यान घडलेल्या घटनेचा व्हिडीओ, म्हणाला, 'काही सेकंद आणि काही इंच....'

विशालनं (Vishal K Reddy) एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला. या व्हिडीओमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेली घटना दिसत आहे.

Vishal K Reddy: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता विशाल कृष्ण रेड्डी (Vishal K Reddy) हा सध्या एका घटनेमुळे चर्चेत आहे. विशालनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला. या व्हिडीओमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेली घटना दिसत आहे. विशालनं शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

विशालनं शेअर केला व्हिडीओ: 

विशाल कृष्ण रेड्डी यानं ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ 'मार्क अँटनी' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, 'मार्क अँटनी' या चित्रपटाचं शूटिंग सुरु असताना चित्रपटाच्या सेटवरील एका ट्रकचा ताबा सुटला. तो ट्रक विशालच्या अगदी जवळून गेला. हा व्हिडीओ ट्विटरवर  शेअर करुन विशालनं लिहिलं, 'फक्त काही सेकंद आणि काही इंचाच्या अंतरामुळे मी वाचलो. मी देवाचे आभार मानतो. या घटनेमुळे मी सुन्न झालो होतो. आता मी ठिक आहे. शूटिंगला पुन्हा सुरुवात केली आहे.' विशालनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये चित्रपटाच्या सेटवरील ज्युनिअर आर्टिस्ट देखील दिसत आहेत. 

पाहा व्हिडीओ: 

विशालनं शेअर केलेला व्हिडीओ आतापर्यंत 2.7 मिलियन नेटकऱ्यांनी पाहिला आहे. या व्हिडीओला अनेक युझर्सनं कमेंट्स देखील केल्या आहेत. 'विशाल, काळजी घे', अशी कमेंट विशालनं एका नेटकऱ्यानं विशालनं शेअर केलेल्या व्हिडीओला केली आहे. 'मार्क अँटनी' या चित्रपटामध्ये विशालसोबतच रितु वर्मा, अभिनय आणि एसजे सूर्या या कलाकारांनी देखील काम करणार आहेत. रविचंद्रन  हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. 

विशाल हा अनेक चित्रपटांमधून आणि शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस आला. त्यानं चेल्लामे, सत्यम, समर या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विशालच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. सन नाम ओरुवर हा शो त्यानं होस्ट केला होता. आता तो 'मार्क अँटनी'  या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Maanvi Gagroo Kumar Varun Wedding: 'फोर मोर शॉट्स प्लीज' फेम अभिनेत्री मानवी गागरू आणि कॉमेडियन कुमार वरुणनं बांधली लग्नगाठ; सोशल मीडियावर शेअर केले खास फोटो

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
Uddhav Thackeray On Raj Thackeray : ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
शेतातल्या घरातच चालवायचा बनावट देशी दारुचा कारखाना; पोलिसांचा छापा, आरोपीचा निघला काटा
शेतातल्या घरातच चालवायचा बनावट देशी दारुचा कारखाना; पोलिसांचा छापा, आरोपीचा निघला काटा
वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून विठुरायाच्या चरणी नतमस्तक होता येणार, औसेकर महाराजांची माहिती
वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून विठुरायाच्या चरणी नतमस्तक होता येणार, औसेकर महाराजांची माहिती
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Arvind Sawant : शेवटच्या सभेआधी मविआ उमेदवार अरविंद सावंत यांनी घेतलं देवीचं दर्शनUddhav Thackeray Dadar Full Speech : राज ठाकरेंवर निशाणा, मोदींना सुनावलं, उद्धव ठाकरेंचं भाषणMumbai North East Lok Sabha : मराठी आणि गुजराती मतदार नेमके कोणाच्या बाजूने?Yogi Adityanath : उत्तर प्रदेशात गेल्या सात वर्षांत एकही दंगल झाली नाही : योगी आदित्यनाथ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
Uddhav Thackeray On Raj Thackeray : ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
शेतातल्या घरातच चालवायचा बनावट देशी दारुचा कारखाना; पोलिसांचा छापा, आरोपीचा निघला काटा
शेतातल्या घरातच चालवायचा बनावट देशी दारुचा कारखाना; पोलिसांचा छापा, आरोपीचा निघला काटा
वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून विठुरायाच्या चरणी नतमस्तक होता येणार, औसेकर महाराजांची माहिती
वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून विठुरायाच्या चरणी नतमस्तक होता येणार, औसेकर महाराजांची माहिती
Nancy Tyagi Indian Fashion Influencer Cannes 2024 : भारतीय रील स्टारची 'कान्स'मध्ये हवा; स्वत: तयार केलेल्या ड्रेसने दिली दिग्गजांना टक्कर
भारतीय रील स्टारची 'कान्स'मध्ये हवा; स्वत: तयार केलेल्या ड्रेसने दिली दिग्गजांना टक्कर
Raju Shetti : कारखान्यांच्या जादा उत्पन्नातील पैसे शेतकऱ्यांना देण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूरी द्यावी यासाठी आदेश द्या; राजू शेट्टींची मागणी
कारखान्यांच्या जादा उत्पन्नातील पैसे शेतकऱ्यांना देण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूरी द्यावी यासाठी आदेश द्या; राजू शेट्टींची मागणी
भाजपला आता आरएसएस नकोय, ज्या शिडीने वर आले तीच सोडायला तयार; प्रकाश आंबेडकरांचा टोला
भाजपला आता आरएसएस नकोय, ज्या शिडीने वर आले तीच सोडायला तयार; प्रकाश आंबेडकरांचा टोला
Actor Chandrakanth Death :  धक्कादायक! पत्नीचे कार अपघातात निधन, सहा दिवसांतच अभिनेता पतीने उचलले टोकाचे पाऊल; मनोरंजनसृष्टी हळहळली
धक्कादायक! पत्नीचे कार अपघातात निधन, सहा दिवसांतच अभिनेता पतीने उचलले टोकाचे पाऊल; मनोरंजनसृष्टी हळहळली
Embed widget