एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 23 March 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 23 March 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Cancer Horoscope Today 23rd March 2023 : कर्क राशीच्या लोकांची अपूर्ण राहिलेली कामं पूर्ण होतील, कुटुंबाची मिळेल साथ; वाचा आजचं राशीभविष्य

    Cancer Horoscope Today 23rd March 2023 : जोडीदाराचा सल्ला तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल आणि मित्रही तुम्हाला साथ देतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 23 March 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 23 March 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Rahul Gandhi Defamation Case: माझा भाऊ ना कधी घाबरला, ना कधी घाबरणार; शिक्षा सुनावल्यानंतर प्रियंका यांच्याकडून राहुल गांधींची पाठराखण

    Defamation Case: शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी यांनी देखील  ट्विटवरून  पहिली प्रतिक्रिया दिली आहे. महात्मा गांधींचा कोट त्यांनी शेअर केला आहे. Read More

  4. World Meteorological Day 2023 : 'असा' साजरा करतात 'जागतिक हवामान दिन'; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

    World Meteorological Day 2023 : जागतिक हवामान संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी जागतिक हवामान दिन साजरा करतात. Read More

  5. Pahile Mi Tula: अदिती पोहनकरच्या 'पाहिले मी तुला' चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित; चित्रपट 'या' दिवशी होणार रिलीज

    'पाहिले मी तुला' (Pahile Mi Tula) या चित्रपटात अभिनेत्री अदिती पोहनकर (Aaditi Pohankar) ही प्रमुख भूमिका साकारणार आहे. Read More

  6. Amruta Khanvilkar : जिल्हा परिषदेच्या शाळेतील 'चंद्रा'चे अमृता खानविलकरकडून कौतुक; व्हिडीओ व्हायरल

    Amruta Khanvilkar : कोल्हापुरात राहणाऱ्या हर्षदा कांबळेच्या अदाकारीवर अमृता खानविलकर फिदा झाली आहे. Read More

  7. Rani Rampal : इंडियन हॉकी स्टार रानी रामपालचा अनोखा सन्मान, रायबरेली हॉकी स्टेडियमला दिलं नाव

    Hockey News : रायबरेली हॉकी स्टेडियमला भारताची स्टार हॉकी प्लेअर रानी रामपालचं नाव देण्यात आलं असून 'रानीज गर्ल्स हॉकी टर्फ' असं या मैदानाला ओळखलं जाणार आहे. Read More

  8. Fifa : फिफा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पहिल्यांदाच मैदानात उतरणार अर्जेंटिना, 63 हजार तिकिटांसाठी 15 लाख फॅन्सनी दिला अर्ज 

    Argentina vs Panama : अर्जेंटीना फुटबॉल टीम गुरुवारी (23 मार्च) पनामा देशाविरुद्ध सामना खेळणार असून फॅन्समध्ये या सामन्यासाठी मोठ्या प्रमाणात क्रेझ दिसून येत आहे.  Read More

  9. World Happiness Report 2023: : कर्जबाजारी पाकिस्तान भारतापेक्षा आनंदी! जाणून घ्या कसा मोजतात हॅपिनेस इंडेक्स

    World Happiness Report 2023: : जागतिक आनंदी देशांची यादी नुकतीच जाहीर झाली. मात्र, जगातील आनंदी देशांची क्रमवारी कशी निश्चित केली जाते हे जाणून घ्या... Read More

  10. Income Tax: करदात्यांसाठी मोठी सुविधा; आयकर विभागाकडून मोबाईल अॅप लॉन्च

    Income Tax : आयकर विभागाने करदात्यांसाठी मोबाईल अॅपची सुविधा सुरु केली आहे. एआयएस फॉर टॅक्सपेअर असं या अॅपचं नाव आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde on Beed Guardian Minister | बीडचं पालकमंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता-पंकजा मुंडेZero Hour Jitendra Awhad : धनंजय मुंडेंबाबत जितेंद्र आव्हाडांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025Nashik Crime News : 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करुन हत्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
Embed widget