एक्स्प्लोर

Cancer Horoscope Today 23rd March 2023 : कर्क राशीच्या लोकांची अपूर्ण राहिलेली कामं पूर्ण होतील, कुटुंबाची मिळेल साथ; वाचा आजचं राशीभविष्य

Cancer Horoscope Today 23rd March 2023 : जोडीदाराचा सल्ला तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल आणि मित्रही तुम्हाला साथ देतील.

Cancer Horoscope Today 23rd March 2023 : कर्क राशीच्या (Cancer Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. आज विद्यार्थ्यांचं (Students) अभ्यासावरील लक्ष विचलित होईल. त्यामुळे परीक्षेत याचा परिणाम दिसू शकतो. तुमचा वेळ वाया घालवणाऱ्या तुमच्या मित्रांपासून दूर राहा. आज तुमची अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या बोलण्यातला गोडवा कायम ठेवावा लागेल. तुमचा जोडीदार तुम्हाला खूप सुंदर काहीतरी खास करुन आनंदित करण्याचा प्रयत्न करेल. यामुळे तुमचं नातं अधिक खुलेल. जोडीदाराचा (Life Partner) आज तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. अविवाहित लोकांसाठी, त्यांच्या नातेवाईकांद्वारे चांगली स्थळं येतील. लवकरच शुभ कार्याची बातमी मिळेल. घरापासून दूर अभ्यास करणाऱ्यांना त्यांच्या कुटुंबाची उणीव भासू शकते. 

अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होतील 

कर्क राशीच्या (Cancer Horoscope) लोकांना आज दीर्घकाळापासून अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल. कुटुंबात जमिनीच्या कोणत्याही विषयावर महत्त्वाची चर्चा होईल. जोडीदाराचा सल्ला तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल आणि मित्रही तुम्हाला साथ देतील. विवाहित लोकांना चांगली बातमी मिळू शकते. संध्याकाळी, आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांसह फिरायला देखील जाऊ शकता. आजचा दिवस कुटुंबियांसोबत घालवा तुमचं मन प्रसन्न राहील. नोकरदार लोकांसाठी आज सकारात्मक वातावरण राहिल आणि सहकारीही तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील. 

आर्थिकदृष्ट्या परिस्थिती चांगली असली तरी खर्च कमी करा. सार्वजनिक गोष्टीत सहभाग राहील. मित्र परिवाराशी चर्चा करताना जुन्या गोष्टी काढू नका. यामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो.

आज कर्क राशीचे आरोग्य 

बद्धकोष्ठता आणि पोटाशी संबंधित आजारांमुळे पोटदुखी होऊ शकते. काही खावेसे वाटणार नाही. उपवास करणाऱ्यांनी बळजबरीने उपाशी राहू नये. फळे खावीत.

आज कर्क राशीसाठी उपाय 

घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धीसाठी आज केशर, पिवळे चंदन, हळद दान करा. यामुळे कुंडलीत गुरुची स्थितीही चांगली राहील.

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग  

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे. तर, कर्क राशीसाठी आजचा लकी नंबर 9 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Horoscope Today 23rd March 2023 : आज 'या' राशीच्या लोकांना शुभ लाभ होतील, तुमच्या नशिबाचे तारे काय म्हणतात? राशीभविष्य जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Horoscope Today 13 August 2026 : आज गुरुवारच्या दिवशी 7 राशींना सावधानतेचा इशारा, प्रत्येक पावलावर संकट येण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
आज गुरुवारच्या दिवशी 7 राशींना सावधानतेचा इशारा, प्रत्येक पावलावर संकट येण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Shravan 2026: प्रतिक्षा संपली, श्रावण मास सुरू! आज पहिलाच श्रावणी गुरूवार विशेष, 5 राशींचं भाग्य फळफळलं, बुधादित्य राजयोगासह अनेक योग जुळले, महत्त्व, भाग्यशाली राशी...
प्रतिक्षा संपली, श्रावण मास सुरू! आज पहिलाच श्रावणी गुरूवार विशेष, 5 राशींचं भाग्य फळफळलं, बुधादित्य राजयोगासह अनेक योग जुळले, महत्त्व, भाग्यशाली राशी...

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Embed widget