ABP Majha Top 10, 20 April 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 20 April 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 20 April 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 20 April 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 19 April 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 19 April 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Rahul Gandhi Defamation Case : राहुल गांधी यांची याचिका सुरत न्यायालयाने फेटाळली, निर्णयाविरोधात काँग्रेस हायकोर्टात जाणार
काँग्रेस नेते राहुल गांधींच्या अडचणीत वाढ झाली आहे. राहुल गांधी यांची याचिका सुरत न्यायालयाने फेटाळली आहे. Read More
Stampede in Yemen capital: आनंदावर विरजण! येमेनच्या राजधानीमध्ये जकात वाटप करताना चेंगराचेंगरी; 79 जणांचा मृत्यू
Stampede in Yemen capital: येमेनची राजधानी सानातील बाबा अल यमन जिल्ह्यात एका पैसे वाटपाच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ उडाला. Read More
Yash Chopra Wife Death: यश चोप्रांची पहिली पत्नी पामेला चोप्रा यांचे निधन, वयाच्या 85 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Pamela Chopra Passes Away: दिग्दर्शक यश चोप्रा यांची पत्नी आणि आदित्य चोप्रा यांची आई पामेला चोप्रा यांचे आज सकाळी मुंबईतील लीलावती रुग्णालयात निधन झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या. Read More
Aaradhya Bachchan : फेक न्यूज देणाऱ्या युट्यूब चॅनल्सविरोधात आराध्या बच्चनची दिल्ली हायकोर्टात धाव, आज होणार सुनावणी
बिग बी अमिताभ बच्चन (Big B Amitabh Bachchan) यांची नात आराध्या बच्चनने (Aaradhya Bachchan) उच्च न्यायलयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. Read More
MS Dhoni : वानखेडेमधील ती जागा ऐतिहासिक होणार, धोनीकडूनच 'या' जागेचं उद्घाटन
MS Dhoni : विश्वचषकातील धोनीच्या कामगिरीसाठी एमसीएनं धोनीच्या पाठीवर कौतुकाची थाप दिलेय.. Read More
Tendulkar Prank on Ganguly : सचिन तेंडुलकरमुळे गांगुलीवर आली होती कर्णधारपद सोडण्याची वेळ, मास्टर ब्लास्टरने सांगितला किस्सा
Tendulkar Prank on Ganguly : सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंह ( Harbhajan Singh ) यांच्या प्रँकमुळे गांगुली कर्णधारपद सोडण्याची वेळ आली होती. मास्टर ब्लास्टरने एका कार्यक्रमात हा किस्सा सांगितला आहे. Read More
Health Tips : गर्भवती महिलांनी लसीकरण करणे का महत्त्वाचे आहे? जाणून घ्या सविस्तर माहिती
Health Tips : गर्भधारणेदरम्यान लसीकरण ही आई आणि मूल दोघांनाही काही आजारांपासून वाचवण्याची एक सुरक्षित आणि सोपी पद्धत आहे. Read More
Netflix : युजर्सच्या 'दिलदारपणा'चा नेटफ्लिक्सला फटका; ग्राहकांचं होणार असं नुकसान, जाणून घ्या काय झालं नेमकं?
सध्या 10 कोटीपेक्षा जास्त लोकांकडून Netflix चं अकाउंट तर वापरलं जातं पण त्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क देत नाहीत. असं नेटफ्लिक्सचं म्हणणं आहे. Read More