एक्स्प्लोर

Aaradhya Bachchan : फेक न्यूज देणाऱ्या युट्यूब चॅनल्सविरोधात आराध्या बच्चनची दिल्ली हायकोर्टात धाव, आज होणार सुनावणी

बिग बी अमिताभ बच्चन (Big B Amitabh Bachchan) यांची नात आराध्या बच्चनने (Aaradhya Bachchan)  उच्च न्यायलयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

Aaradhya Bachchan: बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे  कुटुंब बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय कुटुंब आहे. या कुटुंबातील सर्वात गोंडस मुलगी म्हणजे आराध्या बच्चन ( (Aaradhya Bachchan).  आराध्या कायमच चर्चेत असते. सध्या आराध्या चर्चेत आली आहे ते तिने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे. युट्यूब चॅनलवर आराध्याच्या तब्येतीची चुकीची माहिती दिल्याच्या विरोधात आराध्याने  दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.  

बिग बी अमिताभ बच्चन (Big B Amitabh Bachchan) यांची नात आराध्या बच्चनने (Aaradhya Bachchan)  उच्च न्यायलयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. या प्रकरणाबद्दल बोलताना आराध्याने सांगितलं की, काही युट्यूब (Youtube) आणि वेबसाईटवरून आराध्याच्या प्रकृतीबाबत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. प्रकृतीबद्दल चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच अशा युट्यूब चॅनेलवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.  त्यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) याचिका दाखल करण्यात आलीय. या याचिकेवर आज  सुनावणी  होणार आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb)

 

आराध्या अनेकदा ट्रोल

आराध्या बच्चन 11 वर्षांची असून सोशल मीडियावर  (Social Media)  तिचा बोलबोला असतो. आराध्या ही बॉलीवूड स्टार किड्समध्ये सर्वात लोकप्रिय स्टार किड (star kid) आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनसोबतची (Aishwarya Rai Bachchan) तिची बाँडिंग स्पेशल आहे. ऐश्वर्या आराध्याला नेहमी सोबत घेऊन असल्याचं पाहायला मिळतं. त्यावेळी आराध्यावर अनेक वेळा टीका देखील झाली.

अनंत अंबानीच्या साखरपुड्यात आराध्याने वेधले लक्ष

ऐश्वर्या अनेकदा तिच्या लाडक्या लेकीचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते. पण अनंत अंबानीच्या साखरपुड्यात आराध्याचा एक वेगळा अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या आराध्याच्या फोटोवर 'छोटी परी एवढी मोठी कधी झाली', अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.  ऐश्वर्या आणि आराध्याने साखरपुड्यात अनारकली ड्रेस परिधान केला होता. त्यांचा पारंपारिक लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरला. आराध्याने सौंदर्यवती ऐश्वर्या राय-बच्चनला टक्कर दिली असल्याचं चाहते म्हणाले. सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्या आणि आराध्याचे फोटो व्हायरल होत आहेत.

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ramayan: रणबीर कपूरच्या 'रामायण' मध्ये बिग बींच्या जावयाची एन्ट्री; राम-रावणाच्या युद्धात 'त्या' महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार
रणबीर कपूरच्या 'रामायण' मध्ये बिग बींच्या जावयाची एन्ट्री; राम-रावणाच्या युद्धात 'त्या' महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार
Gaurav More Marriage: हास्यजत्रेतील 'फिल्टर पाड्याचा बच्चन ' अडकला लग्नबंधनात! गौरव मोरेनं खऱ्या आयुष्यात पोरगी पटवलीच; चाहत्यांना सुखद धक्का
हास्यजत्रेतील 'फिल्टर पाड्याचा बच्चन ' अडकला लग्नबंधनात! गौरव मोरेनं खऱ्या आयुष्यात पोरगी पटवलीच; चाहत्यांना सुखद धक्का
अब्जाधिश सलमान खानच्या पायात फाटके बूट, व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांनी शोधून काढली ब्रँडेड किंमत
अब्जाधिश सलमान खानच्या पायात फाटके बूट, व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांनी शोधून काढली ब्रँडेड किंमत
South Actor: 'छोटा ब्रेक घेतोय, पुन्हा...' प्रसिद्ध अभिनेत्यानं सोशल मीडियातून घेतला ब्रेक, चाहते नाराज, कारण काय?
'छोटा ब्रेक घेतोय, पुन्हा...' प्रसिद्ध अभिनेत्यानं सोशल मीडियातून घेतला ब्रेक, चाहते नाराज, कारण काय?

व्हिडीओ

Ashok Kharat CDR : दमानियांकडे खरातचा सीडीआर, विरोधकांचा प्रहार Special Report
Donald Trump Warning Iran : Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
Khalapur Fake Bhondubaba Case : खरातनंतर आता खालापूरचा बाबाजान, जादूटोण्याच्या बहाण्याने अत्याचार
Congress On Himanta Biswa Sarma : आसामचा रणसंग्राम, काँग्रेसची हिमंता बिस्वा यांच्यावर गंभीर आरोप
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jain Muni Nileshchandra On Manoj Jarange Patil: मनोज जरांगे बोलले, फटके खायचे आहेत का?, आता जैन मुनी निलेशचंद्र यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, फटके मारायचे तर...
मनोज जरांगे बोलले, फटके खायचे आहेत का?, आता निलेशचंद्र यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, फटके मारायचे तर...
Baramati Byelection 2026 Congress: बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांशी दोन हात करण्यासाठी काँग्रेसने आकाश मोरेंनाच का निवडलं? ही आहेत कारणं
बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांशी दोन हात करण्यासाठी काँग्रेसने आकाश मोरेंनाच का निवडलं? ही आहेत कारणं
Akola Crime: धुरंधर स्टाईल गुंडगिरी, तिघांवर प्राणघातक हल्ला; पोलिसांनी 24 तासात गावगुंडाची मस्ती जिरवली, ज्या भागात दहशत पसरवली तिथेच गुन्हेगारांचा 'रोड शो'
धुरंधर स्टाईल गुंडगिरी, तिघांवर प्राणघातक हल्ला; पोलिसांनी 24 तासात गावगुंडाची मस्ती जिरवली, ज्या भागात दहशत पसरवली तिथेच गुन्हेगारांचा 'रोड शो'
Assam Election : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
Embed widget