ABP Majha Top 10, 20 April 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 20 April 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 19 April 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 19 April 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 19 April 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 19 April 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Tim Cook Meets PM Modi: अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, गुंतवणुकीबाबत म्हणाले...
Tim Cook Meets PM Modi: अॅपलचे सीईओ टिम कूक यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. Read More
India Vs China Population 2023: जगात लोकसंख्येत चीनला मागे टाकत भारत अव्वल स्थानी, UNFPA नं जाहीर केली सविस्तर आकडेवारी
India Vs China: अनेक वर्षांपासून सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देशांत चीनचा क्रमांक पहिला होता. पण यंदा भारताने हा रेकॉर्ड मोडला. सर्वाधिक लोकसंख्येत भारताने चीनला कसे मागे टाकले, जाणून घेऊया... Read More
Salman Khan : सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी; धमकी देणारा अल्पवयीन मुलगा मुंबई गुन्हे शाखेच्या ताब्यात
Salman Khan : सलमान खानला धमकीचा कॉल करणाऱ्या अल्पवयीन मुलाला मुंबई गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं आहे. Read More
Gautami Patil Movie : नाद करा पण गौतमीचा कुठं... सबसे कातीलच्या पहिल्या वहिल्या 'घुंगरू'चा टीझर आऊट; 'लावणी क्वीन'चं अभिनय क्षेत्रात पदार्पण
Ghungroo : गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) आगामी 'घुंगरू' या सिनेमाचा उत्कंठावर्धक टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More
MS Dhoni : वानखेडेमधील ती जागा ऐतिहासिक होणार, धोनीकडूनच 'या' जागेचं उद्घाटन
MS Dhoni : विश्वचषकातील धोनीच्या कामगिरीसाठी एमसीएनं धोनीच्या पाठीवर कौतुकाची थाप दिलेय.. Read More
Tendulkar Prank on Ganguly : सचिन तेंडुलकरमुळे गांगुलीवर आली होती कर्णधारपद सोडण्याची वेळ, मास्टर ब्लास्टरने सांगितला किस्सा
Tendulkar Prank on Ganguly : सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंह ( Harbhajan Singh ) यांच्या प्रँकमुळे गांगुली कर्णधारपद सोडण्याची वेळ आली होती. मास्टर ब्लास्टरने एका कार्यक्रमात हा किस्सा सांगितला आहे. Read More
Akshay Tritiya 2023 : यावर्षी अक्षय्य तृतीया कधी आहे? जाणून घ्या शुभपर्वाचं महत्त्व आणि मुहूर्त
Akshay Tritiya 2023 : वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला म्हणजेच, तिसऱ्या दिवसी अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जातो. Read More
Meta Layoff: मेटाकडून कर्मचाऱ्यांना पुन्हा मोठा धक्का! फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राममध्ये आणखी नोकरकपात
Meta Layoff: मेटाने नोव्हेंबरमध्ये आधीच सुमारे 13% नोकरकपात केली आहे, यानंतर मेटा पुन्हा सुमारे 10,000 कर्मचाऱ्यांना काढण्याच्या तयारीत आहे. Read More