एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 2 November 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 2 November 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 2 November 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 2 November 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Leo Horoscope Today 2 November 2023: सिंह राशीच्या लोकांना आज आर्थिक फटका; वाहन चालवताना सावधान, पाहा आजचं राशीभविष्य

    Leo Horoscope Today 2 November 2023: सिंह राशीच्या लोकांनी आज व्यवसायात गुंतवणूक करणं टाळावं, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकतं. नोकरदारांचा आजचा दिवस चांगला असेल. Read More

  3. 2nd November In History : इस्त्रायल-पॅलेस्टिन वादाचे मूळ असलेला 67 शब्दांचा 'बाल्फोर जाहीरनामा' प्रसिद्ध, किंग खान शाहरूखचा जन्मदिन; आज इतिहासात

    2 November In History : ब्रिटिशांनी बाल्फोर जाहीरनाम्याच्या माध्यमातून ज्यू लोकांना पॅलेस्टिमध्ये इस्त्रायल देशाची निर्मिती करण्याचं आश्वासन दिलं.  Read More

  4. Virat Kohli : कोहली श्रीलंकेसाठी कर्दनकाळ! वानखेडेवर रचणार 'विराट' विक्रम

    IND vs SL : विश्चचषक 2023 मध्ये विराट कोहली दमदार फॉर्ममध्ये दिसत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातही विराटची दमदार खेळी पाहायला मिळण्याची अपेक्षा आहे. Read More

  5. Top 5 Banned Movies : या 5 चित्रपटात अभिनेत्रींनी लाज सोडून दिल्याने चित्रपट थेट YouTube वर रिलीज झाले; सेन्साॅरने परवानगी दिलीच नाही!

    Top 5 Banned bollywood hindi Movies : सेन्सॉर बोर्डाकडून बंदी घालण्यात आल्यानंतर चित्रपटांच्या निर्मात्यांनी हे चित्रपट यूट्यूबवर रिलीज केले. त्यानंतर हे चित्रपट मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी पाहिले. Read More

  6. Elvish Yadav Registerd FIR: बिग बॉस विजेता एल्विश यादवकडे एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी; गुन्हा दाखल, प्रकरण नेमकं काय?

    Bigg Boss OTT Winner Elvish Yadav: बिग बॉस ओटीटी सीझन 2 चा विजेता एल्विश यादवकडे तब्बल एक कोटींची खंडणी मागितल्याचं प्रकरण समोर आलं आहे. काही अज्ञात लोकांनी एल्विशकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं सांगण्यात येत आहे. Read More

  7. South Africa : न्यूझीलंड अचानक गंडलाय, पण फुटक्या नशिबाचा दक्षिण आफ्रिका 'जखमी वाघ' झालाय; टीम इंडियाला धडकी भरवणारी कामगिरी!

    South Africa : दक्षिण आफ्रिकेचा संघ पुन्हा एकदा गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. Read More

  8. Rohit Sharma : तर मी वाईट कॅप्टन होऊन जाईन! हिटमॅन रोहितचा 'स्ट्रेट ड्राईव्ह' नेमका कोणाला?

    मी माझ्या फलंदाजीचा आनंद घेत आहे पण अर्थातच संघ आणि परिस्थिती माझ्या मनात आहे. मी क्रीझवर येऊन विचार न करता माझी बॅट स्विंग करू लागलो, असे नाही. मला बॅट चांगले वापरावे लागेल, असेही रोहित म्हणाला. Read More

  9. Health Tips : हिवाळ्यात लसणाची पाकळी खाणं आरोग्यासाठी गुणकारी; जाणून घ्या कसे?

    Health Tips : लसणात नैसर्गिकरित्या अँटिबायोटिक, अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुणधर्म आढळतात. Read More

  10. Gold Silver Rate: दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोने चांदीच्या दरात तेजी, सणासुदीच्या हंगामात खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर 

    आज (2 नोव्हेंबर 2023 ) सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे. आज सोन्याचा भाव 62000 रुपयांच्या जवळ पोहोचला आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis vs Sanjay Raut : धर्मवीर सिनेमा पडद्यावर, वादाचा ट्रेलर; फडणवीस राऊत भिडलेMaharashtra Vidhan Sabha 2024 : विधानसभा निवडणुका पार्श्वभूमीवर महायुतीच्या निवडणूक आयोगाकडे मागण्याTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM 27 September 2024 : ABP MajhaBhandara Rain Crop Loss : पिकांचा चिखल, स्वप्नांचं पाणी; पंचनामे,मदत कधी? शेतकऱ्यांचा आर्त सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Embed widget