एक्स्प्लोर

Leo Horoscope Today 2 November 2023: सिंह राशीच्या लोकांना आज आर्थिक फटका; वाहन चालवताना सावधान, पाहा आजचं राशीभविष्य

Leo Horoscope Today 2 November 2023: सिंह राशीच्या लोकांनी आज व्यवसायात गुंतवणूक करणं टाळावं, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकतं. नोकरदारांचा आजचा दिवस चांगला असेल.

Leo Horoscope Today 2 November 2023: सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) चांगला असेल. राजकारणाशी निगडित लोकांबद्दल बोलायचं झालं तर, राजकारणाशी निगडित लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. राजकारणात प्रगती होऊ शकते. नोकरदारांचा कामाच्या ठिकाणचा आजचा दिवस चांगला जाईल. व्यावसायिकांना आर्थिक फटका सहन करावा लागू शकतो. वाहन चालवताना सावध राहा, आजा रस्ते अपघाताची शक्यता आहे. आज सतर्कता बाळगणं फायद्याचं ठरेल.

सिंह राशीचं आजचं व्यवसायिक जीवन

व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर, तुम्ही तुमच्या व्यवसायात कोणत्याही प्रकारच्या धनाची गुंतवणूक करणं टाळावं, अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं आणि तुमच्या व्यवसायाला मंदीचा सामना करावा लागू शकतो. आज व्यवसायात फारसा नफा मिळणार नाही.

नोकरदार वर्गाचं आजचं जीवन

काम करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज तुमच्या कार्यक्षम नेतृत्वाची तुमच्या कार्यालयात चर्चा होईल आणि तुम्ही ऑफिसमधील सर्वांची मनं जिंकाल. तुमचे अधिकारी तुमच्यावर खूप खुश असतील. तुम्हाला लवकरच बोनस वगैरेही दिला जाऊ शकतो.

सिंह राशीच्या विद्यार्थ्यांचं आजचं जीवन

विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झालं तर त्यांना मनावर नियंत्रण ठेवून अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यावं लागेल. चुकीची संगत सोडून आयुष्याच्या ध्येयाकडे वाटचाल केली तर यश नक्की मिळेल. आज पालकांसाठी एक सल्ला आहे की, त्यांच्या मुलांच्या कोणत्याही चुकांकडे दुर्लक्ष करू नका, त्यांना त्या चुकांची शिक्षा नक्कीच द्या.

सिंह राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत धार्मिक प्रवासाला जाऊ शकता. मात्र त्यावेळी वाहन चालवताना थोडी सावधगिरी बाळगा. रस्ता ओलांडताना थोडे सावध राहा, आज रस्ते अपघाताची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून संपूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या मुलांमुळे तुमचं मनही प्रसन्न राहील.

सिंह राशीचं आजचं आरोग्य

सिंह राशीच्या लोकांना आज आरोग्याची खूप काळजी घ्यावी. वाहन हळू चालवावं. आज तुम्हाला थकवा जाणवेल, त्यामुळे कोणत्याही प्रवासाला जाण्यापूर्वी तुम्ही तुमची औषधं तुमच्या बॅगेत जरूर ठेवा.

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आणि अंक

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. आज तुमच्यासाठी 2 हा लकी नंबर असेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Kartik Month 2023: सुरू असलेल्या कार्तिक महिन्यात तुळशीला अधिक महत्त्व; रोज तुळशीपूजनाने मिळतील 'हे' लाभ, जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे
Maharashtra Live News Updates: सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे
Ashadhi Ekadashi 2026: पंढरपुरात भगवान विठ्ठल-रुक्मिणी एकाच ठिकाणी का नाही? आधी विठुराया, नंतर रखुमाईचे दर्शन का घेतले जाते? आख्यायिका जाणून थक्क व्हाल.. 
पंढरपुरात भगवान विठ्ठल-रुक्मिणी एकाच ठिकाणी का नाही? आधी विठुराया, नंतर रखुमाईचे दर्शन का घेतात? आख्यायिका जाणून थक्क व्हाल.. 
Sumeet Raghavan On Student Protest: 'ही मुलं दहशतवादी...', विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवर मराठमोळ्या अभिनेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाला?
'ही मुलं दहशतवादी...', विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवर मराठमोळ्या अभिनेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाला?
Thalapathy Vijays Jana Nayagan: 'धुरंधर'चा रेकॉर्ड मोडला, 'छावा' सिनेमालाही पछाडलं, थलपती विजयच्या 'जना नायकन'नं ओपनिंग डेला किती कोटी कमावले?
'धुरंधर'चा रेकॉर्ड मोडला, 'छावा' सिनेमालाही पछाडलं, थलपती विजयच्या 'जना नायकन'नं ओपनिंग डेला किती कोटी कमावले?

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk Protest Marathi News: सोनम वांगचुक यांनी जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण सोडलं; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, सगळं स्पष्ट करुन टाकलं!
सोनम वांगचुक यांनी जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण सोडलं; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, सगळं स्पष्ट करुन टाकलं!
Rahul Gandhi on PM Modi: 'मिस्टर मोदी सुमार दर्जाच्या व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करू नका, माफी मागा'; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल
'मिस्टर मोदी सुमार दर्जाच्या व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करू नका, माफी मागा'; राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर कडाडून हल्लाबोल
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget