ABP Majha Top 10, 19 December 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 19 December 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 19 December 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 19 December 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Libra Horoscope Today 19 December 2023: तूळ राशीचा आजचा दिवस खर्चिक; नोकरीत दिवस चांगला, पाहा आजचं राशीभविष्य
Libra Horoscope Today 19 December 2023: ऑफिसमध्ये तुमचा दिवस खूप चांगला जाईल, तुमचे अधिकारी तुमच्यावर खुश राहतील. Read More
भारतीय संसदेच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई! इतक्या मोठ्या प्रमाणात खासदारांचं निलंबन का? कारणं काय?
Winter Session 2023: राज्यसभा आणि लोकसभेतून निलंबित करण्यात आलेल्या सर्व खासदारांना संपूर्ण हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होता येणार नाही. Read More
Underworld Don Dawood Ibrahim: "भाई 1 हजार टक्का फीट, मौत की अफवाहें गलत"; दाऊदचा हस्तक छोटा शकीलचा दावा
Dawood Ibrahim: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम... या एका नावानं जगभरात खळबळ माजवली आहे. पण दाऊदला नेमकं झालंय काय? याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. Read More
Triptii Dimri : बोले चुडिया ते घाघरापर्यंत! नॅशनल क्रश तृप्ती डिमरीचा जबराट डान्स; करिना अन् दीपिका विचारात पडली असणार
Triptii Dimri : व्हिडिओमध्ये तृप्ती दिमरी रणबीर कपूरच्या 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटातील 'घाघरा' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तृप्ती डिमरीचा हा डान्स व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. Read More
Aishwarya Rai Bachchan-Abhishek Bachchan : ऐश्वर्या अन् अभिषेक बच्चनच्या घटस्फोटाची भलतीच चर्चा, पण Video समोर येताच सर्वच स्तब्ध झाले!
Aishwarya Rai Bachchan-Abhishek Bachchan : ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या विभक्त झाल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. पण या सगळ्या दरम्यान एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे. Read More
IPL 2024 Auction Updates : आयपीएल लिलावात या 5 युवा अनकॅप्ड भारतीय खेळाडूवर सर्वच संघांचे लक्ष
IPL 2024 Auction Updates : लिलावात अनुभवी खेळाडूंसह अनेक युवा अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर फ्रँचायझी मालकांची नजर असेल. PL 2024 साठी खेळाडूंचा लिलाव उद्या 19 डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे. Read More
Khelo India : पॅरा खेलो इंडिया स्पर्धा, महाराष्ट्राला पदार्पणातल्या स्पर्धेत पाचवे स्थान
नवी दिल्ली : केंद्रीय क्रीडा मंत्रालय आणि साई यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या पहिल्या पॅरा खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राने 12 सुवर्ण, 7 रौप्य आणि 16 कांस्यपदकांसह पाचवे स्थान मिळविले. Read More
Women Health : महिलांनो, वेळीच तुमच्या वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्या; अन्यथा 'या' गंभीर आजारांचा वाढता धोका; वाचा तज्ज्ञांचं म्हणणं
Women Health : वैयक्तिक स्वच्छतेची काळजी न घेतल्यास महिलांमध्ये गंभीर आजारांचा धोका वाढतो. Read More
प्रवाशांना आवडलेशी शहरं कोणती? कोणत्या राज्यात आले सर्वाधिक प्रवाशी? सविस्तर माहिती एका क्लिकवर
प्रवाशांना सर्वाधिक लोकप्रिय वाटणारं शहर कोणतं? किंवा यावर्षी सर्वाधिक प्रवाशी कोणत्या राज्यात गेले? याबाबतची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत. Read More