(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 18 December 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 18 December 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 18 December 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 18 December 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Scorpio Horoscope Today 18 December 2023 : वृश्चिक राशीच्या लोकांची नोकरीत बढती होण्याची शक्यता, जोडीदाराला वेळ द्या, आजचे राशीभविष्य
Scorpio Horoscope Today 18 December 2023 : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी खास असणार आहे. वृश्चिक आजचे राशीभविष्य जाणून घ्या... Read More
दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर मृतदेहांचं काय केलं जातं?
Jammu and Kashmir Encounter: एन्काउंटरमध्ये ज्यावेळी दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं जातं, त्यावेळी त्यांच्या मृतदेहांचं काय केलं जातं? हा प्रश्न तुमच्या मनात असेलच, जाणून घ्या सविस्तर Read More
"काहीतरी घडलंय, पण भितीपोटी कोणी सांगणार नाही"; दाऊदच्या विषप्रयोगाच्या वृत्ताला पाकिस्तानी पत्रकाराचा खुलासा
आरजू काझमी यांनी सांगितलं की, युट्यूब, ट्विटर आणि गुगल या सर्व सेवा सध्या पाकिस्तानमध्ये बंद करण्यात आल्या आहेत. यावरून संशय आणखी बळावतोय, नक्कीच काहीतरी गडबड आहे, असं आरजू काझमी म्हणाल्या आहेत. Read More
Triptii Dimri : बोले चुडिया ते घाघरापर्यंत! नॅशनल क्रश तृप्ती डिमरीचा जबराट डान्स; करिना अन् दीपिका विचारात पडली असणार
Triptii Dimri : व्हिडिओमध्ये तृप्ती दिमरी रणबीर कपूरच्या 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटातील 'घाघरा' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तृप्ती डिमरीचा हा डान्स व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. Read More
Aishwarya Rai Bachchan-Abhishek Bachchan : ऐश्वर्या अन् अभिषेक बच्चनच्या घटस्फोटाची भलतीच चर्चा, पण Video समोर येताच सर्वच स्तब्ध झाले!
Aishwarya Rai Bachchan-Abhishek Bachchan : ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या विभक्त झाल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. पण या सगळ्या दरम्यान एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे. Read More
Mumbai Indians : आयपीएल लिलाव उद्या अन् आज मुंबई इंडियन्सला चक्क श्रद्धांजली वाहण्याचा ट्रेंड! रोहितचा डाव अंगलट येणार की काय??
Mumbai Indians : आयपीएलचा मिनी लिलाव उद्या 19 डिसेंबर रोजी दुबईत होत आहे. मात्र, या लिलावापूर्वी सोशल मीडियात मुंबई इंडियन्सविरुद्ध संताप सुरुच आहे. Read More
IPL 2024 Auction Updates : कोण म्हणतंय या दोघांना 14 कोटींची बोली लागेल अन् कोण म्हणतंय या 5 जणांना तेवढे मिळतील!
IPL 2024 Auction Updates : या लिलावात 214 खेळाडू भारतीय आहेत, तर 119 खेळाडू परदेशी आहेत. या परदेशी खेळाडूंमध्ये सर्वाधिक 25 खेळाडू इंग्लंडचे आहेत तर 21 खेळाडू ऑस्ट्रेलियाचे आहेत. Read More
Hair Care Tips : तुम्ही रोज 'हे' पेय पित असाल तर आजच थांबा, पडू शकतं टक्कल; अभ्यासातून धक्कादायक खुलासा
Hair Care Tips : काही गोष्टींचे सेवन आरोग्यासाठीच नाही तर त्वचा आणि केसांसाठीही धोकादायक ठरू शकते. Read More
IT कंपन्यांमध्ये निराशा! ना पगारवाढ ना पदोन्नती, नेमकी स्थिती काय? सविस्तर माहिती एका क्लिकवर
IT Companies : आयटी क्षेत्रात (IT Sector) आलेल्या जागतिक मंदीच्या (Global recession) भीतीनं कर्मचारी चिंतेत आहेत. कारण यावर्षी अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची पगारवाढ तसेच पदोन्नती केली नाही. Read More