एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 16 August 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 16 August 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Peru Aliens Attacks : एलियन्सचा माणसांवर हल्ला? 7 फुट उंच, पिवळे डोळे, बंदुकीच्या गोळांच्याही परिणाम नाही; गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

    Peru Alien Case : सात फूट उंच एलियन्सचा पेरूच्या गावावर हल्ला केल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या गोळ्यांचा प्रभाव होत नाही, असा अधिकाऱ्यांनी दावा केला आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 16 August 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 16 August 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Amrit Udyan Reopen : अमृत उद्यान आजपासून महिनाभर पर्यटकांसाठी सुरू होणार; जाणून घ्या वेळ आणि तिकीटाचे दर

    Amrit Udyan Reopen : अमृत उद्यान भवन 16 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर या कालावधीत पुन्हा सुरू करण्यात आले आहे. केवळ सोमवार सोडल्यास पर्यटकांना दररोज अमृत उद्यानाला भेट देता येणार आहे. Read More

  4. Burj Khalifa: बुर्ज खलिफावर पाकिस्तानचा झेंडा दर्शवला नाही म्हणत पाकिस्तानी चवताळले; पण खरंच असं झालं का? जाणून घ्या सत्य स्थिती

    Burj Khalifa: दुबईतील प्रसिद्ध बुर्ज खलिफा गुगलवर ट्रेंड करत आहे, कारण पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी जगातील सर्वात उंच इमारतीवर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज प्रदर्शित केला आहे की नाही? याबद्दल संभ्रम आहे. Read More

  5. Mile Sur Mera Tumhara : दूरदर्शनवरील सर्वात लोकप्रिय गाणे कसे तयार झाले? वाचा 'मिले सूर मेरा तुम्हारा' गीताच्या निर्मितीची भन्नाट कथा

    35 Years Mile Sur Mera Tumhara: तब्बल 14 भारतीय भाषांमध्ये बनलेल्या 'मिले सूर मेरा तुम्हारा' या गीताला 35 वर्षे पूर्ण झाली आहेत.  Read More

  6. Viral Video: क्रेझ असावी तर अशी! 'गदर 2' पाहण्यासाठी ट्रॅक्टरवर पोहोचले फॅन्स

    एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये सनी देओलचे चाहते मोठमोठे ट्रॅक्टर आणि ट्रक घेऊन चित्रपटगृहांकडे जाताना दिसत आहेत. Read More

  7. Sushil Kumar Surrender : ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारचं तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण, ज्युनियर कुस्तीपटूच्या हत्या प्रकरणात सुशील कुमार प्रमुख आरोपी

    Sushil Kumar Surrender : ज्युनियर कुस्तीपटू सागर धनखडच्या हत्येतील आरोपी ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारने दिल्लीच्या तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केलं आहे. Read More

  8. Asian Champions Trophy 2023 Final : भारतच आशियाचा 'किंग'! मलेशियाचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर कोरलं नाव, भारतीय हॉकी संघाची शानदार कामगिरी

    Hockey India beat Malaysia : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय हॉकी संघाने मलेशियाचा पराभव करत विश्वचषकावर नाव कोरलं आहे. Read More

  9. Health Tips : तुम्हाला मॉर्निंग वॉकची योग्य पद्धत माहित आहे का? चुकीच्या पद्धतीने चाललात तर 'हे' नुकसान होण्याची शक्यता

    Health Tips : जर मॉर्निंग वॉक योग्य प्रकारे केला तर तो खूप फायदेशीर आहे. परंतु, जर पद्धत चुकीची असेल तर त्याचे तोटे देखील होऊ शकतात. Read More

  10. राज्यातील जिल्ह्यांमध्ये बदलले पेट्रोल-डिझेलचे दर; तुमच्या शहरात एक लिटर पेट्रोलची किंमत काय?

    Petrol Diesel Rate: 22 मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. एक वर्षाहून अधिक काळ लोटला तरी देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget