एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 15 September 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 15 September 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Viral Video : भारतातील ही अनोखी शाळा, जिथे फी भरली जात नाही, तर विद्यार्थ्यांना करावे लागते असे काही...

    Viral Video : आजच्या काळात लोकांना शिक्षणाची किंमत कळायला लागली असली तरी, काळाबरोबर शिक्षणही महाग झाले आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 15 September 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 15 September 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. बेळगाव हादरले! तिरुपतीला गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला,आंध्रप्रदेशातील भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू

    बेळगाव जिल्ह्यातील पाच भाविकांचा आंध्रप्रदेशमधील मथपल्ली येथे झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे. ही  दुर्दैवी घटना पहाटे साडे तीनच्या सुमारास घडली आहे. Read More

  4. NASA Report: अंतराळात एलियन्सचं अस्तित्व? UFO वर जारी रिपोर्टमध्ये NASAचा धक्कादायक खुलासा

    NASA UFO Alien Report: अमेरिकन स्पेस एजन्सी नासाच्या यूएफओवर आधारित अहवालावर संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. या रिपोर्टमध्ये एलियन्सबद्दल एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. Read More

  5. Ashok Saraf : म्हणून अशोक मामा आजही मानतात दादांचे आभार! दादा कोंडकेंनी दिला होता अशोक सराफांना 'हा' मंत्र

    Ashok Saraf : अशोक सराफ यांनी दादा कोंडकेंसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या आठवणी सांगताना अशोक सराफ काहीसे भावुक देखील झाले. Read More

  6. Anurag Kashyap : 'नवाजुद्दीन अन् विकी कौशल सोबत चित्रपट नाही! काय नेमके कारण? अनुराग कश्यपने दिले उत्तर

    नुकतेच एका मुलाखतीमध्ये अनुराग कश्यपने सांगितले की, आता मला विकी आणि नवाजुद्दीनसोबत काम करताना फार विचार करावा लागणार आहे. त्यामागचे कारण देखील अनुराग कश्यपने सांगितले आहे. Read More

  7. Asia Cup 2023 : रोहित-विराटचा ब्रोमान्स! श्रीलंकेविरुद्ध शेवटचा कॅच घेतल्यानंतर विराटची रोहितला 'जादू की झप्पी'; पाहा Video

    IND vs SL, Asia Cup 2023 : श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात शेवटचा गडी रोहित शर्मानं झेलबाद केल्यावर विराट कोहलीनं त्याला घट्ट मिठी मारली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. Read More

  8. Novak Djokovic US Open Champion: नोवाक जोकोविच US ओपनचा बादशाह; पटकावलं कारकिर्दीतील 24वं ग्रँडस्लॅम

    Novak Djokovic: नोव्हाक जोकोविचनं यूएस ओपन 2023 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. जोकोविचचं हे 24 वं ग्रँडस्लॅम विजेतेपद होतं, या विजयासह जोकोविच ओपन एरामध्ये सर्वाधिक ग्रँड स्लॅम एकेरी विजेतेपद पटकावणारा खेळाडू ठरला आहे. Read More

  9. Health Tips : जेवणानंतर तोंड स्वच्छ धुणं गरजेचं; अन्यथा 'हे' गंभीर आजार होण्याची शक्यता

    Health Tips : जेवल्यानंतर तोंड स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे कारण याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. Read More

  10. New Rule: आता 'या' कर्मचाऱ्यांना नाही मिळणार ग्रॅच्युइटी, पेन्शन आणि पीएफचा लाभ; नियमात बदल

    Government Changed Rule: सरकारने नियमांत बदल केल्याने आता काही कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी, पेन्शन आणि पीएफचा लाभ मिळणार नाही. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 1 ऑक्टोबर  2024: ABP MajhaCold Play Concert Navi Mumbai : कोल्ड प्लेच्या कॉन्सर्टमुळे नवी मुंबईतील हॉटेल्सचे रेट 1 लाख रूपयेABP Majha Headlines : 1 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सShaikh Subhan Ali :  शेख सुभान अली यांच्या विरोधात नागपुरात आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
EPFO Name Change : ईपीएफओ खात्यात नाव, जन्मतारीख कशी दुरुस्त करायची, संपूर्ण प्रक्रिया एका क्ल्किकवर
ईपीएफओ खात्यामधील नावात दुरुस्ती करण्याचं टेन्शन मिटलं, सोपी प्रक्रिया आणि कागदपत्रांची यादी
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस मध्यरात्री एकटेच घराबाहेर पडले, स्वत: गाडी चालवत मातोश्रीवर गेले? वंचितचा खळबळनजक दावा
वंचितचा खळबळजनक दावा, देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटले, दाव्यात किती तथ्य?
Sarva Pitri Amavasya 2024 : 2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
Embed widget