ABP Majha Top 10, 14 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 14 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Viral Tortoise : या कासवाने पूर्ण केली तब्बल 100 वर्ष; कॅनडा म्युझियममध्ये जल्लोषात साजरा होतोय वाढदिवस; पाहा फोटो
Trending Tortoise 100th Birthday : 1940 पासून कॅनडातील हॅलिफॅक्स येथील संग्रहालयात वास्तव्य करत असलेल्या कासवाने पूर्ण केली तब्बल 100 वर्ष. Read More
PM Modi : वयाच्या शंभरीतही PM मोदींच्या मातोश्रींची देशभक्ती पाहून सारेच आश्चर्यचकित, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव
PM Modi : स्वातंत्रोत्सव साजरा करण्यासाठी पंतप्रधानांच्या मातोश्रीही मागे नाहीत. त्यांच्या या देशभक्तीची सर्वत्र चर्चा होत आहे. Read More
Covid 19 : दिलासादायक! देशातील कोरोनाबाधित घटले; मात्र काळजी घ्या, आरोग्याकडे दुर्लक्ष करुन नका
India Corona Updates : देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना संसर्गामध्ये घट झाल्याचं आढळून आलं आहेत. देशात शनिवारी दिवसभरात अर्थात गेल्या 24 तासांत 14,092 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. Read More
Canberra Airport Firing : ऑस्ट्रेलियामधील कॅनबेरा विमानतळावर गोळीबार; घटनेनं खळबळ, एक आरोपी अटकेत
Australia Canberra Airport Firing : ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा येथील विमानतळावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. Read More
JK Rowling Death Threat: ‘पुढचा नंबर तुमचा’, सलमान रश्दींना पाठिंबा देणाऱ्या ‘हॅरी पॉटर’च्या लेखिका जेके रोलिंग यांना धमकी!
JK Rowling Death Threat: लेखक सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर जेके रोलिंग यांनी ट्विट करत या घटनेचा निषेध व्यक्त केला होता Read More
Ti Majhi Premkatha : प्रेम आणि विश्वासाचं अनोख उदाहरण, 'ती माझी प्रेमकथा' चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
Ti Majhi Premkatha : प्रेमात एक गोष्ट खूप महत्वाची असते ती म्हणजे विश्वास, मात्र प्रेमींमधील हा विश्वास डगमगला, तर त्या प्रेमाचे पुढे काय होते, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. Read More
CWG 2022: निकहत जरीनकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्पेशल गिफ्ट
CWG 2022: बर्मिंगहॅम येथे पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या 22 व्या हंगामात (CWG 2022) भारतीय खेळाडूंनी दमदार प्रदर्शन करून दाखवलंय. Read More
IND vs ZIM ODI Series: टीम इंडियाचं झिम्बाब्वे दौऱ्यातील आतापर्यंतचं प्रदर्शन, किती सामने जिंकले?
इंग्लंड आणि वेस्ट इंडीजला त्यांच्याच मायभूमीत पराभवाची धुळ चारल्यानंतर भारतीय संघ आता झिम्बाब्वेविरुद्ध (IND vs ZIM) एकदिवसीय मालिका खेळणार आहे. Read More
14th August 2022 Important Events : 14 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
14th August 2022 Important Events : ऑगस्ट महिन्यातील 14 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या. Read More
Multiplex Popcorn Price : 10 रुपयाला मिळणारे पॉपकॉर्न मल्टिप्लेक्समध्ये महाग का? पीव्हीआरच्या सीएमडींनी स्पष्टच सांगितले
Multiplex Popcorn Price : मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये पॉपकॉर्नसह इतर खाद्य पदार्थ महाग का, असा प्रश्न नेहमी उपस्थित केला जातो. यावर पीव्हीआरच्या सीएमडींनी उत्तर दिले आहे. Read More