ABP Majha Top 10, 13 December 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 13 December 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 13 December 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 13 December 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Leo Horoscope Today 13 December 2023 : सिंह राशीच्या लोकांचा आजचा दिवस आत्मविश्वासाचा; समजूतदारपणा असेल, पाहा आजचं राशीभविष्य
Leo Horoscope Today 13 December 2023 : आज तुमचं वैवाहिक जीवन चांगलं असेल, तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घ्याल आणि त्याचे समर्थन कराल. Read More
लातूरचा तरुण दिल्ली पोलिसांच्या ताब्यात, संसदेबाहेर पिवळ्या धुराच्या नळकांड्यासह आंदोलन, सुरक्षा भेदल्याने कारवाई
लोकसभेबाहेरील नियमबाह्य आंदोलनामुळे पोलिसांनी एक महिला आणि एका पुरुष आंदोलकाला ताब्यात घेतलं आहे. यामधील एक तरुण महाराष्ट्रातील असल्याची माहिती मिळत आहे. Read More
अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक : जो बायडन यांच्यासमोर 'या' भारतीय वंशाच्या महिलेचं आव्हान, डोनाल्ड ट्रम्प यांचं काय?
US President Election: आगामी राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीबाबत नुकतंच वॉल स्ट्रीट जर्नलनं एक सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणातून जो बायडन यांना आगामी निवडणुकीत भारतीय वंशाची महिला कडवी झुंज देणार असल्याचं बोलंल जातंय. Read More
Kartik Aaryan: मराठमोळ्या अभिनेत्याची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; कार्तिक आर्यनसोबत शेअर करणार स्क्रीन
Aroh Welankar: कार्तिकच्या आगामी चित्रपटामधून एक मराठमोळा अभिनेता बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. जाणून घेऊयात या अभिनेत्याबद्दल... Read More
Javed Akhtar : जावेद अख्तर यांना यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार जाहीर; अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणार प्रदान
Javed Akhtar : हिंदी चित्रपटसृष्टीतील लेखणीचे जादूगार समजले जाणारे जावेद अख्तर यांनी आपल्या गाणी, गझल, चित्रपट, संगीत आणि पटकथांद्वारे चित्रपटविश्वात एक वेगळे स्थान प्राप्त केले आहे. Read More
KL Rahul on Jasprit Bumrah : केएल राहुल बुमराहला जे बोलला ते पाच मिनिटात खरं झालं! पण नेमकं म्हणाला तरी काय?
KL Rahul on Jasprit Bumrah : टीम इंडियाचा फलंदाज केएल राहुलने (KL Rahul) सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यावेळी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहही (Jasprit Bumrah) त्याच्यासोबत आहे. Read More
Khelo India Para Games 2023 : महाराष्ट्राचा सुवर्ण षटकार, ॲथलेटिक्समध्ये पदकांची लयलूट, बॅडमिंटनमध्ये आरतीचे अपेक्षित सुवर्ण
Khelo India Para Games 2023 : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पात्रता सिद्ध केलेल्या दिलीप गावितसह भाग्यश्री जाधव, अभिषेक जाधव, अकुताई उलभगत, गीचा चव्हाण आणि बॅडमिंटनपटू आरती पाटील यांनी पहिल्या खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेत मंगळवारी सुवर्णपदकांची कमाई केली. Read More
Tea : कॉफी म्हणजे प्रेम, चहा म्हणजे आयुष्य,? भारतीय नेमके कोणत्या पेयाच्या प्रेमात?
चहा-कॉफी ही दोन्ही पेय जगभरात लोकांना आवडतात. भारतात जर घरात पाहुणे आले तर थेट चहा घेणार की कॉफी असा प्रश्न सर्रास विचारला जातो. अनेक देशांमध्ये चहा आणि कॉफी प्यायली जाते. Read More
Sucess Story : गरीब शेतकऱ्याच्या मुलानं खरेदी केलं 100 कोटींचं हेलिकॉप्टर; अंबानी-अदानीच्या पुढे एक पाऊल
Ravi Pillai Sucess Story : केरळमधील शेतकरी कुटुंबात जन्मलेले रवी पिल्लई यांनी मेहनतीच्या जोरावर मोठं यश मिळवलं आहे. Read More