एक्स्प्लोर

Leo Horoscope Today 13 December 2023 : सिंह राशीच्या लोकांचा आजचा दिवस आत्मविश्वासाचा; समजूतदारपणा असेल, पाहा आजचं राशीभविष्य

Leo Horoscope Today 13 December 2023 : आज तुमचं वैवाहिक जीवन चांगलं असेल, तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घ्याल आणि त्याचे समर्थन कराल.

Leo Horoscope Today 13 December 2023 : सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) चांगला जाईल. आजच्या दिवशी तुमच्यामध्ये खूप आत्मविश्वास असेल. आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जा घेऊन येईल. तुम्ही तुमच्या वागण्याने लोकांना प्रभावित कराल. लोकांना तुमची बोलण्याची पद्धत खूप आवडेल. तुम्ही दिलेल्या सल्ल्याचा लोकांनाही फायदा होऊ शकतो. आज जर तुम्ही एखाद्या चांगल्या बातमीची वाट पाहत असाल तर, संध्याकाळपर्यंत तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये पूर्ण आत्मविश्वासाने काम कराल. 

सिंह राशीचं आजचं व्यवसायिक जीवन

व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचे तर, तुम्हाला व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळू शकतात. व्यवसायात तुमची चांगली प्रगती होईल. आज काही नवीन काम सुरू करायचे असेल तर आजचा दिवस त्यासाठी खूप चांगला आहे.

सिंह राशीच्या नोकरदार वर्गाचं आजचं जीवन

नोकरी करणाऱ्या लोकांसाठी देखील आजचा दिवस चांगला असेल. आज तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये पूर्ण आत्मविश्वासाने काम कराल. नोकरी करणार्‍यांसाठी ऑफिसमध्ये चांगला वेळ जाईल. 

सिंह राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी बाहेरही जाऊ शकता. आज कुटुंबात तुमचा दिवस चांगला जाईल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत धार्मिक सहलीला जाऊ शकता. तुमच्या कुटुंबात एखादा धार्मिक कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या प्रमुख पाहुण्यांना आमंत्रित करू शकता. प्रियकरांबद्दल बोलायचे झाले तर, तुमचे लव्ह लाईफ आज चांगली होईल. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घ्याल आणि त्याचे समर्थन कराल. आज काही चांगल्या बातमीची वाट पाहत असाल तर, संध्याकाळपर्यंत तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. मुलांकडूनही मन प्रसन्न राहील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. 

सिंह राशीचं आजचं आरोग्य

तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर, सांधेदुखी तुम्हाला त्रास देऊ शकते. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊनच औषधे घ्या. 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आणि अंक

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. आज तुमच्यासाठी 2 हा लकी नंबर असेल.

(टीप: वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Shani Dev : 2024 मध्ये शनि बदलणार नाही चाल; 'या' 5 राशींच्या लोकांना होणार धनलाभ, संकटं होतील दूर

महत्त्वाच्या बातम्या

अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
Maharashtra Government: जमिनीचे दावे वर्षानुवर्षे अडकलेत? आता मंडळ अधिकारी ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत जमिनीचे दावे निकाली निघणार; राज्य सरकारचा मेगा प्लॅन
जमिनीचे दावे वर्षानुवर्षे अडकलेत? आता मंडळ अधिकारी ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत जमिनीचे दावे निकाली निघणार; राज्य सरकारचा मेगा प्लॅन
Census 2027: जात, धर्म, बँक खातं ते कोरोना लस कुठे घेतली?; जनगणनेवेळी तुम्हाला विचारले जाणारे 40 प्रश्न; पाहा संपूर्ण यादी!
जात, धर्म, बँक खातं ते कोरोना लस कुठे घेतली?; जनगणनेवेळी तुम्हाला विचारले जाणारे 40 प्रश्न; पाहा संपूर्ण यादी!
Gaurav More On Johnny Lever: 'प्रिय जॉनी सर', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची 'कॉमेडी किंग'साठी खास पोस्ट, जॉनी लिव्हर यांचा मुलगा कमेंटमध्ये म्हणतो...
'प्रिय जॉनी सर', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची 'कॉमेडी किंग'साठी खास पोस्ट, जॉनी लिव्हर यांचा मुलगा कमेंटमध्ये म्हणतो...

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Cockroach Janta Party BCI: कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
Embed widget