एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 11 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 11 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Viral Video : 'याला भूतानी पछाडलं...'; लग्नातील तरुणाचा 'हॉरर' डान्स पाहून नेटकरी चक्रावले, व्हिडीओ तुम्हीही नक्की पाहा

    Funny Video : एका व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण विचित्र प्रकारे नाचताना दिसत आहे, ते बघून नेटकरीही चक्रावले आहेत. Read More

  2. Viral Video : सकाळपर्यंत चालले लग्न, लग्नमंडपातच वधू चक्क गाढ झोपली, व्हिडीओ झाला व्हायरल

    Trending Bride Video : तुम्ही कधी ऐकले किंवा पाहिले आहे का? लग्नविधी सुरू असतानाच वधू लग्नाच्या मंडपात गाढ झोपली? तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरे आहे. Read More

  3. New CJI : नवे सरन्यायधीश म्हणून न्या. चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस; CJI लळीत यांनी पाठवले केंद्राला पत्र

    New CJI : विद्यमान सरन्यायाधीश उदय लळीत यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. Read More

  4. Russia Ukraine War : 'धोका कायम आहे, मात्र आम्ही लढत राहू'; रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यावर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची प्रतिक्रिया

    Russia Missile Attack on Ukraine : रशियाने युक्रेनवर 84 क्षेपणास्त्रं (Missile Attack) डागत मोठा हल्ला केला आहे. यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Read More

  5. Har Har Mahadev Trailer Out: छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाची गाथा! ‘हर हर महदेव’चा जबरदस्त ट्रेलर रिलीज

    Har Har Mahadev Trailer: अभिनेते सुबोध भावे (Subodh Bhave) यांनी ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा ट्रेलर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. Read More

  6. Amitabh Bachchan 80th Birthday: बिग बींना वाईट काळात 'तो' टर्निंग पॉईंट मिळाला अन् जिथं निवृत्ती घ्यायला हवी तिथून घेतली भरारी

    सर्वसाधारणपणे जे निवृत्तीचं वय मानलं जांत त्या वयात बच्चन साहेब काम मागायला बाहेर पडले. त्याचाही एक किस्सा आहे. Read More

  7. Dodgeball: महाराष्ट्रात 13 ऑक्टोबरपासून रंगणार राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धा; देशभरातील 528 स्पर्धक सहभाग दर्शवणार

    Maharashtra: चिपळून (Chiplun) तालुक्यातील डेरवण (Dervan) येथे 13 ऑक्टोबरपासून राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेला (National Dodgeball Tournament) सुरुवात होणार आहे. Read More

  8. Cristiano Ronaldo : रोनाल्डोचा नाद करायचा नाय! 700 गोल करणारा जगातील पहिलाच खेळाडू

    English Premier League: ख्रिस्तियानो रोनाल्डो याने रविवारी रात्री झालेल्या मँचेस्टर युनायटेड विरुद्ध एवरटन सामन्यात विजयी गोल करत क्लब फुटबॉलमध्ये 700 गोल पूर्ण केले. Read More

  9. Diwali 2022 : दिवाळीचा सण अवघ्या 10 दिवसांवर; भारतातील विविध प्रांतात कशी साजरी करतात दिवाळी? वाचा सविस्तर

    Diwali 2022 : 21 ऑक्टोबरपासून सुरु होणारा दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या निमित्ताने बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी लगबग सुरु आहे. Read More

  10. Gold-Silver Price : आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात घट; 'इतक्या' रुपयांनी किंमत झाली कमी

    Gold-Silver Price : गेल्या काही दिवसात सोन्या-चांदीच्या दरात सतत चढ-उतार होताना दिसत आहे. जाणून घ्या महत्वाच्या शहरातील सोन्या-चांदीचे भाव Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget