एक्स्प्लोर

Alex Jones : एलेक्स जोन्सला ठोठावला दंड; अमेरिकेतील गोळीबार प्रकरणाची दिली होती खोटी माहिती

Alex Jones : सँडी हुक शाळेतील हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या मुलांच्या पालकांनी  एलेक्स जोन्सवर केलेल्या मानहानीच्या खटल्यांमध्ये तो दोषी आढळले आहे.

Alex Jones : 2012 मध्ये अमेरिकेतील (America) कनेक्टिकटमधील सँडी हुक एलीमेंट्री शाळेत गोळीबार झाला होता त्यात 20 मुलं सहा शाळेचे कर्मचारी मारले गेले होते. तो सगळा प्रकार खोटा/फेक आहे, बंदुकांवरील निर्बंध वाढवता यावेत कायदे बदलता यावेत यासाठी अमेरिकन सरकारने कलाकारांना घेऊन हे नाटक रचलं आहे अशी थिअरी त्यावेळी एलेक्स जोन्सने (Alex Jones) मांडली होती. त्या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मुलांच्या पालकांनी एलेक्स जोन्सच्या विरोधात कोर्टात धाव घेतली होती. आता एलेक्स जोन्सला 45.2 मिलियन डॉलर्सचा दंड टेक्सासमधील एका ज्युरीनं ठोठावला आहे. त्याव्यतिरिक्त $4.1 दशलक्ष नुकसान भरपाई द्यायचा आदेश देखील देखील एलेक्सला देण्यात आला आहे. 

जोन्सने त्याच्या वेबसाइट इन्फोवॉर्सवर आणि लोकप्रिय रेडिओ शोवर गेली काही वर्ष दावा केला की, न्यूटाउन कनेक्टिकटमधील गोळीबार घटनेत 20 मुले मारली गेली, हे खोटं होता, परंतु त्यानंतर हे खरे असल्याचे त्याने कबूल केले.

एलेक्स जोन्स हा 48 वर्षाचा आहे. सँडी हुक शाळेतील हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या मुलांच्या पालकांनी एलेक्स जोन्सवर केलेल्या मानहानीच्या खटल्यांमध्ये तो दोषी अढळले आहे. या प्रकरणातील फिर्यादी असणारे सहा वर्षांचा मुलगा जेसीचे पालक नील हेस्लिन आणि स्कारलेट लुईस यांनी 150 मिलियन डॉलर्सची नुकसानभरपाई मागितली होती. 

कोण आहे एलेक्स जोन्स?

एलेक्स जोन्सचा जन्म फेब्रुवारी 1974 मध्ये टेक्सास येथे झाला होता. नंतर त्याचे कुटुंब ऑस्टिन येथे स्थलांतरित झाले. त्याचे वडील डेनटिस्ट होते. कॉलेजमध्ये शिकत असताना एलेक्स जोन्सला षड्यंत्र सिद्धांतांची आवड निर्माण झाली. तो स्थानिक रेडिओ स्टेशनमध्ये नोकरी करत होता.

1993 मध्ये वाको शहराजवळ एका समुदायातील लोक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली होती. ही चकमक 51 दिवस चालली. यामध्ये 86 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर जोन्सने या चकमकित मृत्यूमुखी पडलेल्या लोकांसाठी निधी उभारला आणि एक चर्च बांधले. या घटनेमुळे त्याला खूप प्रसिद्धी मिळाली होती. 

वाचा इतर बातम्या: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News : नाशकात कोयता गँगचा धुमाकूळ! 8 जणांच्या टोळक्याकडून तरुणाला मारहाण, पोलिसांच्या धाक संपला? नागरिकांचा संताप
नाशकात कोयता गँगचा धुमाकूळ! 8 जणांच्या टोळक्याकडून तरुणाला मारहाण, पोलिसांच्या धाक संपला? नागरिकांचा संताप
महिला अत्याचारात वाढ हे चिंताजनक, सरकारनं लाडकी लेक योजना आणली, पण...नेमकं काय म्हणाले शरद पवार?
महिला अत्याचारात वाढ हे चिंताजनक, सरकारनं लाडकी लेक योजना आणली, पण...नेमकं काय म्हणाले शरद पवार?
Nagpur Crime News: नागपूर सामूहिकरीत्या संपवलं जीवन; दोघांच्या शरीरात आढळले विषाचे अंश, घातपाताचा संशय, नेमकं काय घडलं?
नागपूर सामूहिकरीत्या संपवलं जीवन; दोघांच्या शरीरात आढळले विषाचे अंश, घातपाताचा संशय, नेमकं काय घडलं?
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 4 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM : 4 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaAnath Nathe Ambe : अनाथनाथे अंबे : ह.भ.प. Sanjyot Ketkar यांच्याकडून ऐकूया महिमा मातेचा 04 Oct 2024ABP Majha Headlines : 7 AM : 4 october 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News : नाशकात कोयता गँगचा धुमाकूळ! 8 जणांच्या टोळक्याकडून तरुणाला मारहाण, पोलिसांच्या धाक संपला? नागरिकांचा संताप
नाशकात कोयता गँगचा धुमाकूळ! 8 जणांच्या टोळक्याकडून तरुणाला मारहाण, पोलिसांच्या धाक संपला? नागरिकांचा संताप
महिला अत्याचारात वाढ हे चिंताजनक, सरकारनं लाडकी लेक योजना आणली, पण...नेमकं काय म्हणाले शरद पवार?
महिला अत्याचारात वाढ हे चिंताजनक, सरकारनं लाडकी लेक योजना आणली, पण...नेमकं काय म्हणाले शरद पवार?
Nagpur Crime News: नागपूर सामूहिकरीत्या संपवलं जीवन; दोघांच्या शरीरात आढळले विषाचे अंश, घातपाताचा संशय, नेमकं काय घडलं?
नागपूर सामूहिकरीत्या संपवलं जीवन; दोघांच्या शरीरात आढळले विषाचे अंश, घातपाताचा संशय, नेमकं काय घडलं?
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
Embed widget