एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 10 February 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 10 February 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 10 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 10 February 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 9 February 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 9 February 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Amit Shah On CAA: लोकसभा निवडणुकीआधी देशात CAA कायदा लागू करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची मोठी घोषणा

    Amit Shah On CAA: लोकसभा निवडणुकीआधी देशात सीएए कायदा (CAA Law) लागू करणार, कोणाचंही नागरिकत्व हिसकावलं जाणार नाही, असं वक्तव्य अमित शहांनी केलं आहे. Read More

  4. Pakistan Election : पाकिस्तान निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट व्हायला सुरूवात, इम्रान खान यांचा विजयाचा दावा, व्हिडीओ केला जारी

    Pakistan Election : इम्रान खान यांनी आपल्या एका भाषणाचा व्हिडीओ जारी केला आहे. हा व्हिडीओ AI आधारित असल्याचे समजते. Read More

  5. Ashok Saraf : बॉलिवूडशी तुलना करताना मराठी सिनेसृष्टीबद्दल अशोक सराफ यांनी हे काय म्हटले? जुना व्हिडीओ होतोय व्हायरल...

    Ashok Saraf On Marathi Cine Industries : मराठी चित्रपटातील हिरोला चेहराच नसल्याचे मत अशोक सराफ यांनी मांडले. त्यांच्या मुलाखतीची एक क्लिप व्हायरल होत आहे. Read More

  6. Viju Mane : 'स्ट्रगलर साला'मध्ये इतक्या शिव्या खरचं गरजेच्या आहेत का? विजू माने म्हणाले , हे तर...

    युट्युबर सध्या ट्रेंडींग असलेली 'स्ट्रगलर साला' या सिरिजविषयी दिग्दर्शक आणि लेखक विजू माने यांनी भाष्य केलं आहे. Read More

  7. IND vs AUS U19 Final : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा वर्ल्डकपसाठी भिडणार; बीडचा सचिन बाजी पलटवण्यास सज्ज!

    India vs Australia U19 World Cup Final : दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारताने 9 व्यांदा स्पर्धेच्या अंतिम फेरी गाठली. भारताच्या विजयात बीड जिल्ह्यातील मराठमोळ्या सचिन धसने महत्त्वपूर्ण योगदान दिले. Read More

  8. Virat Kohli AB devilliers : डिव्हिलियर्स कधी नव्हे तो जिवलग विराट कोहलीवर बोलून गेला आणि माफी मागायची वेळ आली!

    Virat Kohli AB devilliers : विराट आणि अनुष्का (Anushka Sharma) दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर विराट-अनुष्काबाबत जोरदार चर्चा रंगली होती. दरम्यान, डिविलियर्स आपले विधान मागे घेत माफीनामा जाहिर केला आहे. शिवाय, विराट दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याचे विधानही त्याने मागे घेतले आहे.  Read More

  9. Teddy Day 2024 : टेडी बेअर देऊन तुमच्या खास व्यक्तीला करा खुश; प्रत्येक रंगाच्या टेडीमागे असतो विशेष अर्थ, जाणून घ्या

    Teddy Day 2024 : तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीकडे मनातील भावना व्यक्त करता येत नसेल तर हे काम एक क्युट टेडी बेअर अगदी सहजपणे करू शकतो. व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे आणि अशात तुम्ही टेडी डेच्या दिवशी तुमच्या खास व्यक्तीला टेडी गिफ्ट करू शकता, जे पाहून ती व्यक्ती तुमच्या भावना समजून घेईल. Read More

  10. दिलासादायक! PF ठेवींवरील व्याजदरात मोठी वाढ, कोट्यावधी कर्मचाऱ्यांना दिलासा; नेमकी किती केली वाढ?

    2023-24 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (Employee Provident fund) ठेवींवरील व्याजरात वाढ करण्यात आली आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Konkan Project Special Report : नाणार आणि बारसू प्रकल्पांचं काय होणार?Murlidhar Mohol Special Report : मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची का होतेय चर्चा?Maharashtra Election EVM Special Report : महाराष्ट्राचा निकाल, EVM वरून वाद, Baba Adhav यांचं आंदोलनSaudala Shirdi Special Report : शिव्या देणार त्याला 500 रुपये दंड बसणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
Embed widget