एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 1 September 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 1 September 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 1 September 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 1 September 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Aditya-L1 Mission : आदित्य L-1 मोहिमेतील L1 पॉइंट म्हणजे नक्की काय? काय आहे L2, L3, L4 आणि L5 चा अर्थ? जाणून घ्या

    एल-1 हा सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील एक बिंदू असून हा बिंदू पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर दूर आहे. तिथपर्यंत इस्रोचे अवकाशयान जाणार आहे. Read More

  3. 'केंद्रातील अधिकाऱ्यांनी पंतप्रधान कार्यालयाच्या परवानगीशिवाय दिल्ली सोडू नये', विशेष अधिवेशनासाठी मोदी सरकारचे आदेश

    पंतप्रधान कार्यालयाच्या परवानगीशिवाय कोणत्याही विभागाचा सचिव दिल्लीबाहेर जाणार नाही, असे सक्त आदेश केंद्र सरकारनं काढले आहेत.    Read More

  4. South Africa: जोहान्सबर्ग शहरातील बहुमजली इमारतीला भीषण आग; 73 लोकांचा होरपळून मृत्यू

    South Africa Building Fire: मध्यरात्री दीड वाजता लागलेल्या आगीत 73 लोकांचा होरपळून मृत्यू झाला, तर 52 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. Read More

  5. Alia Bhatt : किंग खानच्या जवान चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; पण आलिया भट्टची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाली...

    Alia Bhatt on Jawan Movie Trailer : जवान या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन ट्रेलरमधील शाहरुखच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. Read More

  6. Jawan Dialogue: 'बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर...' शाहरुख खानने समीर वानखेडेंना दिले खुले आव्हान?

     ट्रेलर 'जवान'चा, मात्र ट्विटवर चर्चा ही शाहरुख खानची नाही तर समीर वानखेडेंची रंगली आहे. हा ट्रेलर रीलिज होताच चाहते चित्रपटातील डायलॉगला समीर वानखेडेंसोबत जोडत आहेत. Read More

  7. पाकिस्तानच्या गोलंदाजीवरुन विराट कोहलीचा भारतीय संघाला सल्ला, म्हणाला...

    Virat Kohli On Pakistan Bowling : शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. आशिया चषकातील हा सर्वात जास्त हायहोल्टेज सामना म्हणून पाहिले जातेय. Read More

  8. Zurich Diamond League 2023: डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राचं सुवर्णपदक थोडक्यात हुकलं, रौप्य पदकावर मानावं लागलं समाधान

    Zurich Diamond League 2023: डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राने 85.71 मीटरच्या भालेफेकीसह दुसऱ्या स्थानावर नाव कोरलं आहे. Read More

  9. National Nutrition Week 2023 : तुमच्या 'या' 5 वाईट सवयी तुमच्या अन्नातून सर्व पोषण दूर करतात; आजच ही सवय बदला

    National Nutrition Week 2023 : पोषणाच्या पूर्ततेबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी, भारत सरकारने राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा करण्यास सुरुवात केली होती. Read More

  10. केंद्र सरकारचा दुहेरी दिलासा; घरगुती सिलेंडरपाठोपाठ व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीतही कपात, दर 158 रुपयांनी घटले

    Commercial LPG Gas Cylinder Price: घरगुती स्वयंपाकाच्या गॅसनंतर आता सरकारने व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 158 रुपयांनी स्वस्त झाला आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget