(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 1 September 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 1 September 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Aditya-L1 Mission : आदित्य L-1 मोहिमेतील L1 पॉइंट म्हणजे नक्की काय? काय आहे L2, L3, L4 आणि L5 चा अर्थ? जाणून घ्या
एल-1 हा सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील एक बिंदू असून हा बिंदू पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर दूर आहे. तिथपर्यंत इस्रोचे अवकाशयान जाणार आहे. Read More
Aditya L-1 Mission : लॅग्रेंज पॉईंट म्हणजे काय? कसा केला जाणार सूर्याचा अभ्यास? जाणून घ्या सविस्तर
सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल वन हे यान येत्या शनिवारी म्हणजेच 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11:50 वाजता प्रक्षेपित करण्याची घोषणा केली आहे. Read More
Parliament Session: समान नागरी कायदा की एक देश, एक निवडणूक? मोदी सरकार कोणतं विधेयक आणणार? संसदेच्या विशेष अधिवेशनावरून तर्क-वितर्क
Parliament Special Session: संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये आगामी निवडणुकीत भाजपला फायदेशीर ठरणारं कोणतं विधेयक पारित केलं जाणार याबद्दल तर्क वितर्क सुरू आहेत. Read More
South Africa: जोहान्सबर्ग शहरातील बहुमजली इमारतीला भीषण आग; 73 लोकांचा होरपळून मृत्यू
South Africa Building Fire: मध्यरात्री दीड वाजता लागलेल्या आगीत 73 लोकांचा होरपळून मृत्यू झाला, तर 52 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. Read More
Jawan Dialogue: 'बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर...' शाहरुख खानने समीर वानखेडेंना दिले खुले आव्हान?
ट्रेलर 'जवान'चा, मात्र ट्विटवर चर्चा ही शाहरुख खानची नाही तर समीर वानखेडेंची रंगली आहे. हा ट्रेलर रीलिज होताच चाहते चित्रपटातील डायलॉगला समीर वानखेडेंसोबत जोडत आहेत. Read More
Nikhil Kamath : कोण आहे निखिल कामथ? बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीबरोबर नेमकं कनेक्शन काय? वाचा सविस्तर
Nikhil Kamath : निखिल कामथ हा मूळचा कोकणी ब्राह्मण कुटुंबातील असून त्याचा जन्म कर्नाटकात 5 सप्टेंबर 1985 रोजी झाला. Read More
"तो पाकिस्तानी खेळाडू जिंकला असता तरीही..."; नीरज चोप्राच्या आईचं अरशद नदीमबाबत स्पष्ट उत्तर
नीरजनं सुवर्णकामगिरी केल्यानंतर संपूर्ण देशभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. अशातच नीरजच्या आई-वडिलांनीही त्याच्या कामगिरीवर प्रतिक्रिया दिली. Read More
National Sports Day 2023 : आज 'राष्ट्रीय क्रीडा दिन'; हॉकीच्या जादूगाराच्या स्मरणार्थ साजरा केला जातो हा दिवस
National Sports Day 2023 : हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती 'राष्ट्रीय क्रीडा दिन' म्हणून साजरी करण्यात येते. Read More
Health Tips : 'या' कारणांमुळे मासिक पाळीत जास्त थकवा जाणवतो; जाणून घ्या उपाय
Health Tips : मासिक पाळीत महिलांना अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. जाणून घ्या मासिक पाळी दरम्यान थकवा आल्यास काय करावे. Read More
George Soros : ओळख लपवून जगले... हमाली आणि वेटरचं काम केलं, अदानी समूहावरील आरोपाशी संबंध असलेले अब्जाधीश जॉर्ज सोरोस नेमके कोण?
Who Is George Soros : अमेरिकेतील जॉर्ज बुश यांचे सरकार पाडण्याचा आरोप जॉर्ज सोरोस यांच्यावर करण्यात आला होता. Read More