एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 8 May 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 8 May 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Viral Video : बापरे बाप! तरूणाने पकडला विषारी साप, व्हिडीओला येत आहेत लाखो हिट्स

    सध्या समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरूण न घाबरता विषारी सापाला पकडत असल्याचं दिसून येतं आहे. या व्हिडीओला पाहून तुम्ही तरूणाच्या हिंमतीला दाद दिल्याशिवाय राहणार नाही. Read More

  2. Swiggy, Zomato नंतर फूड डिलिव्हरीसाठी नवा पर्याय ONDC, काय आहे हे नवीन अॅप?

    ONDC Food Delivery App: swiggy, zomato नंतर भारतीय आता फूड ऑर्डर करण्यासाठी नवा पर्याय वापरत असल्याचं पहायला मिळत आहे. ONDC या नव्या अॅपचा वापर खवय्ये करताना पाहायला मिळत आहे. Read More

  3. भारतात मोस्ट वॉन्टेड असलेल्या चार बड्या दहशतवाद्यांची पाकिस्तानमध्ये हत्या; ISI झोप उडाली, दाऊदच्या सुरक्षेसाठी स्पेशल कमांडो तैनात 

    Dawood Ibrahim: पाकिस्तानमध्ये हत्या झालेले चार दहशतवादी भारतासाठी मोस्ट वॉन्टेड होते, त्यामुळे आता त्या देशातील दहशतवाद्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.  Read More

  4. Shortest Air Journey: 'हा' आहे जगातील सर्वात छोटा हवाई प्रवास, फक्त 53 सेकंदांसाठी उडते विमान; पाहा...

    General Knowledge: फक्त 53 सेकंदाच्या या उड्डाणासाठी दररोज प्रवाशांना सुमारे 14 पौंड खर्च करावे लागतात. भारतीय रुपयात बोलायचे झाले तर या छोट्या प्रवासासाठी 1 हजार 815 रुपये मोजावे लागतात. पाहा कसे... Read More

  5. Chowk Trailer : जिवाभावाच्या, दोस्तीच्या दुनियेच्या 'चौक'चा ट्रेलर आऊट; 'या' दिवशी सिनेमा होणार प्रदर्शित

    Chowk Movie : 'चौक' हा सिनेमा येत्या 19 मेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More

  6. Maharashtra Shahir : 'महाराष्ट्र शाहीर'ची यशस्वी घौडदौड! सहा दिवसांत जमवला 3 कोटींचा गल्ला; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन...

    Maharashtra Shahir : 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाने रिलीजच्या सहा दिवसांत 3.33 कोटींची कमाई केली आहे. Read More

  7. Neeraj Chopra Wins Doha Diamond league: नीरज चोप्राची कमाल; सुवर्णवेध साधत पटकावला 'दोहा डायमंड लीग'चा खिताब

    Neeraj Chopra Wins: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं दोहा डायमंड लीगमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्यानं पहिल्याच प्रयत्नात 88.67 मीटर भालाफेक करून विजेतेपद पटकावलं आहे. Read More

  8. Neeraj Chopra : 'गोल्डन' बॉयची पुन्हा 'डायमंड' कामगिरी; नीरज चोप्रानं घडवला नवा इतिहास

    Neeraj Chopra Wins : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) डायमंड लीग स्पर्धा (Diamond League Final) जिंकून कारकिर्दीत आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. Read More

  9. Summer Tips: सनस्क्रीन खरोखर सूर्यापासून तुमचे संरक्षण करते का? जर होय तर ते कसे? जाणून घ्या

    Summer Tips: सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आपल्या त्वचेचे संरक्षण करणे खूप महत्वाचे आहे आणि सनस्क्रीन क्रीम वापरणे हा त्यावर एक प्रभावी मार्ग आहे. Read More

  10. Lithium reserves:देशात 'पांढऱ्या सोन्याची' खाण! 'या' राज्यात जम्मू-काश्मीरपेक्षाही लिथियमचा मोठा साठा, देशातील 80 टक्के मागणी पूर्ण होणार

    Lithium reserves Discovered: देशांतर्गत लिथियमची मागणी 80 टक्के पूर्ण करणाऱ्या साठ्याचा शोध लागला आहे. याचा मोठा फायदा भारताला होणार आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासदार तटकरेंना घेण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं; Photo पाहून अंगावर येईल काटा
खासदार तटकरेंना घेण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं; Photo पाहून अंगावर येईल काटा
Chhatrapati SambhajiNagar: सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन गोदावरी नदीत उडी मारली, आईचा मृतदेह मिळाला पण बाळ....
सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन गोदावरी नदीत उडी मारली, आईचा मृतदेह मिळाला पण बाळ....
मोठी बातमी! 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, सणासुदीच्या काळात बळीराजाला भेट 
मोठी बातमी! 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, सणासुदीच्या काळात बळीराजाला भेट 
Jaggi Vasudev: स्वत:च्या मुलीचं लग्न लावलंत इतर मुलींना संन्यासी रहायला कसे सांगताय? उच्च न्यायालयाचे सद्गुरुंवर ताशेरे
स्वत:च्या मुलीचं लग्न लावलंत इतर मुलींना संन्यासी रहायला कसे सांगताय? उच्च न्यायालयाचे सद्गुरुंवर ताशेरे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Helicopter Crash Updates:पुण्यात हेलिकॉप्टर कोसळल्याची महिन्याभरातली दुसरी घटना,तिघांचा मृत्यूPune Helicopter Crash Breaking : पुण्यातील बावधन परिसरात धुक्यामुळे डोंगराळ भागात हेलिकॉप्टरचा अपघातABP Majha Headlines 8  AM : सकाळच्या 8 हेडलाईन्स : एबीपी माझा हेडलाईन्स : 2 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 2 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासदार तटकरेंना घेण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं; Photo पाहून अंगावर येईल काटा
खासदार तटकरेंना घेण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं; Photo पाहून अंगावर येईल काटा
Chhatrapati SambhajiNagar: सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन गोदावरी नदीत उडी मारली, आईचा मृतदेह मिळाला पण बाळ....
सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन गोदावरी नदीत उडी मारली, आईचा मृतदेह मिळाला पण बाळ....
मोठी बातमी! 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, सणासुदीच्या काळात बळीराजाला भेट 
मोठी बातमी! 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, सणासुदीच्या काळात बळीराजाला भेट 
Jaggi Vasudev: स्वत:च्या मुलीचं लग्न लावलंत इतर मुलींना संन्यासी रहायला कसे सांगताय? उच्च न्यायालयाचे सद्गुरुंवर ताशेरे
स्वत:च्या मुलीचं लग्न लावलंत इतर मुलींना संन्यासी रहायला कसे सांगताय? उच्च न्यायालयाचे सद्गुरुंवर ताशेरे
बारावी पास असल्यास 6 हजार, पदवीधरांना 10 हजार! काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना?
बारावी पास असल्यास 6 हजार, पदवीधरांना 10 हजार! काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना?
Pune Helicopter Crash: धुक्यामुळे बावधन बुद्रुक परिसरातील डोंगरात हेलिकॉप्टर कोसळलं, तिघांचा मृत्यू
पुण्यातील बावधन बुद्रुकमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, धुक्यामुळे घात झाला, तिघांचा मृत्यू
विमानातलं जेवणं बेचव, कमी मिठाचं का असतं? यामागे आहे मोठं कारण...
विमानातलं जेवणं बेचव, कमी मिठाचं का असतं? यामागे आहे मोठं कारण...
Sunil Kedar : 30 सप्टेंबरची मुदत संपली, सुनील केदार आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर राहणार? कारण समोर
नागपूरमधील काँग्रेस नेते सुनील केदार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर? कारण समोर
Embed widget