ABP Majha Top 10, 8 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 8 January 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Eknath Shinde : राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Mumbai : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना निमंत्रित करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे (RSS) कोकण प्रांत प्रमुख अजय जोशी आणि विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त क्षेत्र संपर्कप्रमुख संजय ढवळीकर यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेतली. Read More
ABP Majha Top 10, 8 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 8 January 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Indian Railway : रेल्वेचे तात्काळ कन्फर्म तिकीट रद्द करता येऊ शकते का? तात्काळ आणि वेटिंग तिकीट रद्द करण्यासाठी किती शुल्क आकारले जाईल?
Tatkal Ticket Cancelation Rule : तात्काळ कन्फर्म टिकीत रद्द केल्यानंतर आपल्याला रिफंड मिळू शकते का, वेटिंग तिकिट कॅन्सल झाल्यानंतर तिकिटाच्या किती टक्के रक्कम परत मिळू शकते असे प्रश्न बुकिंग करताना मनात असतात. Read More
बांग्लादेशची सत्ता शेख हसीना यांच्याकडेच; पाचव्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार, 300 पैकी 200 जागा जिंकल्या
बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा पाचव्यांदा पंतप्रधान होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांवर विरोध पक्षांनी वहिष्कार टाकला होता. Read More
Kangana Ranaut : लक्षद्वीप-मालदीव वादात आता कंगणा राणावतनेही घेतली उडी; म्हणाली, "आत्मनिर्भर भारत"
Kangana Ranaut : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) काही दिवसांपूर्वी लक्षद्वीप दौऱ्यावर गेले होते. त्यांच्या या दौऱ्यावर संपूर्ण देशाच्या नजरा होत्या. पीएम मोदींचे लक्षद्वीपमधील (Lakshadweep) फोटो तुफान व्हायरल झाले. Read More
Isha Koppikar Divorce : लग्नाच्या 14 वर्षांनंतर ईशा कोप्पीकरने घेतला घटस्फोट; पती टिम्मी नारंगनेही केला शिक्कमोर्तब
Isha Koppikar Divorce : बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चत आहे. ईशाच्या वैवाहिक आयुष्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. तिने पती टिम्मी नारंग यांच्या घटस्फोट घेतल्याची माहिती समोर आली आहे. Read More
ICC Men's Player of the Month : 'आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ'साठी विश्वविजेत्या कर्णधारासह दोघांना नामांकन
ICC Men's Player of the Month : 'आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ'साठी विश्वविजेता कर्णधार पॅट कमिंस (Pat Cummins) याला नामांकन मिळाले आहे. पॅट कमिंसशिवाय बांगलादेशचा गोलंदाज तैजुल इस्लाम आणि न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलीप्स यांना नामांकन मिळालय. Read More
Riyan Parag Century : आयपीएलपूर्वी रियान परागचा धमाका, रणजीच्या इतिहासात दुसरे सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा पराक्रम
Riyan Parag Century : रियान परागने 87 चेंडूत 155 धावा केल्या. त्याने आपल्या झंझावाती खेळीत 11 चौकार आणि 12 षटकार मारले. मात्र, या सामन्यात रियान परागच्या संघ आसामला पराभवाचा सामना करावा लागला. Read More
Self Confidence : स्वत:ला कधीही समजू नका कमी; 'या' 5 टिप्स वाढवतील तुमचा आत्मविश्वास
Self Confidence : जीवनात पुढे जायचं असेल किंवा एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर आत्मविश्वास खूप महत्त्वाचा असतो. परंतु बऱ्याचदा स्वत:ची तुलना दुसऱ्यासोबत करुन आपण आत्मविश्वास गमावून बसतो. Read More
Budget 2024: करदात्यांना अर्थसंकल्पात दिलासा मिळणार? 'इतके' उत्पन्न करमुक्त होण्याची शक्यता
Tax Rebate : लोकसभा निवडणुकीपूर्वी सादर होणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पात केंद्र सरकार करदात्यांना दिलासा देण्याची शक्यता आहे. Read More