एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 8 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 8 January 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Chennai : बॉस असावा तर असा! आयटी कर्मचाऱ्यांना वाटल्या 50 नव्या गाड्या

    Chennai : आपली कंपनी (Company) पुढे जावी, कंपनी आर्थिकदृष्ट्या विकसित व्हावी, यासाठी कर्मचारी सातत्याने झटत असतात. दरम्यान अशा कर्मचाऱ्यांना (employee) काही ठिकाणी मोबदला मिळतो. बॉसकडून पाठीवर थापही मारली जाते. Read More

  2. ABP Majha Top 10, 8 January 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 8 January 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. 10 दिवसांपूर्वी मंत्री, आता 7455  मतांनी पराभव, राजस्थानमध्ये भाजपला मोठा धक्का 

    Karanpur Election Result LIVE : राज्यस्थानमध्ये सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला आहे. श्रीगंगानगर जिल्ह्यातील करणपुर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव जवळपास निश्चित मानला जातोय. Read More

  4. बांग्लादेशची सत्ता शेख हसीना यांच्याकडेच; पाचव्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार, 300 पैकी 200 जागा जिंकल्या

    बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा पाचव्यांदा पंतप्रधान होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांवर विरोध पक्षांनी वहिष्कार टाकला होता. Read More

  5. Pankaj Tripathi : "तर भारतीय मतदारांच्या विवेकबुद्धीवर"; 'मैं अटल हूं' सिनेमाबाबत पंकज त्रिपाठी काय म्हणाला?

    Pankaj Tripathi : (Pankaj Tripathi) सध्या त्याच्या मैं हूं अटल (Main Atal Hoon) या सिनेमामुळे चर्चत आहे. मैं हूं अटल (Main Atal Hoon) हा माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या जीवनावर आधारित सिनेमामध्ये त्रिपाठी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. Read More

  6. Annapoorani : "राम मांसाहारी होता" दाक्षिणात्य सिनेमातील संवादावरुन नवा वाद; नयनतारासह निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल

    Annapoorani : हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याप्रकरणी अभिनेत्री नयनतारासह अन्नपूर्णी या सिनेमाच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीये. माजी शिवसेना नेते रमेश सोळंकी यांनी ही तक्रार दाखल केली आहे. "राम मांसाहारी होता" असा संवाद या सिनेमामध्ये घेण्यात आलाय. Read More

  7. Kapil Dev : 'गुलाबी आँखे' गाण्यावर कपिल देव यांचा पत्नीसमवेत भन्नाट डान्स; बर्थडे दिवशी जुना व्हिडिओ व्हायरल

    Kapil Dev : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू कपिल देव (Kapil Dev) यांनी 6 जानेवारी रोजी  वयाची 65 वर्षे पूर्ण केली. वाढदिवस होऊन गेला मात्र, अजूनही कपिल देव (Kapil Dev) यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरुच आहे. Read More

  8. Sachin Tendulkar : सचिनला सिंधुदुर्गातील समुद्रकिनाऱ्याची अन् मालवणी पाहुणचाराची भूरळ; जुना व्हिडिओ शेअर करत दिला आठवणींना उजाळा

    Sindhugurg : भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) सिंधुदुर्गातील (Sindhugurg) समुद्र किनाऱ्यांची आणि मालवणी पाहुणचाराची चांगलीच भूरळ पडली आहे. सचिनने त्याचा 50 वा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे या समुद्र किनाऱ्यावर साजरा केला होता. Read More

  9. Self Confidence : स्वत:ला कधीही समजू नका कमी; 'या' 5 टिप्स वाढवतील तुमचा आत्मविश्वास

    Self Confidence : जीवनात पुढे जायचं असेल किंवा एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर आत्मविश्वास खूप महत्त्वाचा असतो. परंतु बऱ्याचदा स्वत:ची तुलना दुसऱ्यासोबत करुन आपण आत्मविश्वास गमावून बसतो. Read More

  10. Gautam Adani: सिमेंट क्षेत्रातही अदानींचा बोलबाला; 'या' कंपनीसोबत 775 कोटींचा करार

    Gautam Adani Owned ACC: अदानींनी 2024 मधील त्यांची सर्वात मोठ्या डिलवर मोहोर लावली आहे. 2024 मधील पहिली मोठी खरेदी केली आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्लाUddhav Thackeray : सत्तारांची गुंडगिरी मोडण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंचं आवाहनNitin Gadkari on Forest Officers : माझ्या तावडीत अधिकारी सापडल्यास धुलाई करेन- नितीन गडकरीABP Majha Headlines :  2 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Embed widget