एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 6 December 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 6 December 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Rashtrapati Bhavan: सर्वसामान्यांसाठी राष्ट्रपती भवन खुले! तुम्हाला मिळू शकते एन्ट्री, असं करा घरबसल्या बुकिंग

    राष्ट्रपती भवनाचे (Rashtrapati Bhavan) दरवाजे सर्वसामान्यांसाठीही खुले झाले आहेत. राष्ट्रपती भवनामध्ये तुम्ही काय पाहू शकता? तसेच राष्ट्रपती भवनाच्या आत जाण्यासाठी कशा प्रकारे बुकिंग करावे लागते? याबाबत जाणून घेऊयात... Read More

  2. ABP Majha Top 10, 6 December 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 6 December 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Kannada Rakshana Vedike: बेळगावात उच्छाद मांडणारी 'कन्नड रक्षण वेदिके' संघटना आहे तरी काय?

    Kannada Rakshana Vedike: बेळगावात मराठी भाषेविरोधात आणि मराठी एकीकरण समितीविरोधात आक्रमक होणारी कन्नड रक्षण वेदिके ही संघटना नेमकी आहे तरी काय? Read More

  4. Live In Relationship New Law: लग्नापूर्वी शारीरिक संबंधांवर 'या' देशात बंदी, लिव्ह इन रिलेशनशिप ठरणार गुन्हा

    Indonesia New Law : इंडोनेशियातील LGBTQ समुदायावर या निर्णयाचा मोठा परिणाम होऊ शकतो, जेथे समलैंगिक विवाहाला परवानगी नाही. Read More

  5. Movies This Week : डिसेंबरचा दुसरा आठवडा प्रेक्षकांसाठी धमाकेदार; एक दोन नव्हे तर तब्बल 32 चित्रपट होणार प्रदर्शित

    Movies This Week : 2022 च्या शेवटच्या महिन्यात एक-दोन नव्हे तर तब्बल 32 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. तमिळ, तेलुगू ते हिंदी चित्रपटांच्या चाहत्यांसाठी हा आठवडा खास असणार आहे. Read More

  6. Hansika Motwani Wedding : हंसिका मोटवानी आज घेणार सात फेरे; संगीत कार्यक्रमाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

    Hansika Motwani Wedding : राजस्थानमधील प्रथेनुसार हंसिका मोटवानी आणि सोहेल कथुरिया हे जोडपे 7 फेरे घेणार आहेत. Read More

  7. Nick Bollettieri : सेरेना विल्यम्स, मारिया शारापोवासारख्या दिग्गज टेनिसपटूंचे कोच निक बोलेटिएरी याचं निधन, 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Tennis News : सेरेना विल्यम्स, मारिया शारापोवा अशा दिग्गज टेनिसपटूंचे गुरु कोच निक बोलेटिएरी याचं वयाच्या 91 व्या वर्षी निधन झालं आहे. Read More

  8. Pele Health: महान फुटबॉलर पेले यांना कोरोनाची बाधा, परिवाराकडून इन्स्टाग्रामवर भावूक पोस्ट शेअर

    Footballer Pele Health: माजी दिग्गज फुटबॉलपटू पेले यांच्या प्रकृतीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. इन्स्टाग्रामवरील एक पोस् नुकतीच समोर आली आहे. Read More

  9. Lawyers Black Coat: वकील काळा कोट का घालतात? यामागचा इतिहास आहे खूपच रंजक! जाणून घ्या 

    Lawyers Black Coat: केवळ भारतातच नाही तर जगभरातील वकील काळा कोट घालून न्यायालयात येतात. यामागे काय कारण आहे? जाणून घ्या Read More

  10. Cement Price: घराच्या किंमती वाढणार; सिमेंटच्या दरात होणार 'इतकी' वाढ

    Cement Price: सिमेंट कंपन्यांकडून सिमेंटच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बांधकाम खर्चात वाढ होणार आहे. याच्या परिणामी घर खरेदी, घर बांधणी महागणार आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Praful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट
प्रफुल्ल पटेल यांना दिलासा! 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून क्लीन चीट
Hemant Godse : शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rajasthan Royals Vs Delhi Capitals: DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
Amol Kolhe Video : इवलसं पोर पण सिंहासारखं धाडस, अमोल कोल्हे गुढघ्यावर बसून पाहातच राहिले, शाहू नाव ऐकताच पाया पडले; 'शिवनेरी'वर काय घडलं? 
इवलसं पोर पण सिंहासारखं धाडस, अमोल कोल्हे गुढघ्यावर बसून पाहातच राहिले, शाहू नाव ऐकताच पाया पडले; 'शिवनेरी'वर काय घडलं? 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 9 PM : 28 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सGovinda Ahuja: कला आणि संस्कृतीसाठी काम करेन; दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडेन- गोविंदाVare Nivadnukiche : निवडणुकीची प्रत्येक बातमी एका क्लिकवर : 28 March 2024Maharashtra Superfast News : विदर्भ ते कोकण, महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या : 28 March 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Praful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट
प्रफुल्ल पटेल यांना दिलासा! 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून क्लीन चीट
Hemant Godse : शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rajasthan Royals Vs Delhi Capitals: DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
Amol Kolhe Video : इवलसं पोर पण सिंहासारखं धाडस, अमोल कोल्हे गुढघ्यावर बसून पाहातच राहिले, शाहू नाव ऐकताच पाया पडले; 'शिवनेरी'वर काय घडलं? 
इवलसं पोर पण सिंहासारखं धाडस, अमोल कोल्हे गुढघ्यावर बसून पाहातच राहिले, शाहू नाव ऐकताच पाया पडले; 'शिवनेरी'वर काय घडलं? 
Whatsapp : व्हॉट्सॲपचा मोठा निर्णय, प्रत्येक एसएमएसवर आकारणार 2.3 रुपये; निर्णय 1 जूनपासून लागू होणार
व्हॉट्सॲपचा मोठा निर्णय, प्रत्येक एसएमएसवर आकारणार 2.3 रुपये; निर्णय 1 जूनपासून लागू होणार
Shivsena First List : मुलाची उमेदवारी राखीव, कल्याण, ठाणे, नाशिकसह 5 जागेवर एकनाथ शिंदेंचे उमेदवार अद्याप गुलदस्त्यात!
मुलाची उमेदवारी राखीव, ठाणे, नाशिकसह 5 जागेवर शिंदेंचे उमेदवार अद्याप गुलदस्त्यात!
Hemant Godse : खासदार श्रीकांत शिंदेंनी उमेदवारी जाहीर करूनही हेमंत गोडसे गॅसवर; पहिल्या यादीत नाव नाहीच!
खासदार श्रीकांत शिंदेंनी उमेदवारी जाहीर करूनही हेमंत गोडसे गॅसवर; पहिल्या यादीत नाव नाहीच!
Kolhapur Loksabha : कोल्हापूरचा पेच अखेर सुटला; शिंदे गटातील संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंना उमेदवारी जाहीर!
कोल्हापूरचा पेच अखेर सुटला; शिंदे गटातील संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंना उमेदवारी जाहीर!
Embed widget