एक्स्प्लोर

Pele Health: महान फुटबॉलर पेले यांना कोरोनाची बाधा, परिवाराकडून इन्स्टाग्रामवर भावूक पोस्ट शेअर

Footballer Pele Health: माजी दिग्गज फुटबॉलपटू पेले यांच्या प्रकृतीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. इन्स्टाग्रामवरील एक पोस् नुकतीच समोर आली आहे.

Footballer Pele Health update : एकीकडे  फिफा विश्वचषक 2022 (Fifa World Cup 2022) स्पर्धा उत्साहाता सुरु असताना फुटबॉल जगत मात्र ब्राझीलचे माजी फुटबॉलपटू पेले यांच्या प्रकृतीबद्दल चिंतेत आहे. पेले कर्करोगाशी लढा देत असताना त्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोविड संसर्गाच्या उपचारासाठी मंगळवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोविडमुळे वाढलेल्या श्वसन संसर्गाच्या उपचारासाठी पेले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 82 वर्षीय पेले यांच्या प्रकृतीला आता अधिक धोका नसल्याचे शनिवारी रुग्णालयाकडून सांगण्यात आले.

हॉस्पिटलने शनिवारी सांगितले की पेले उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत आणि गेल्या 24 तासांत त्यांची प्रकृती बऱ्यापैकी सुधारली आहे. पेले यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “माझ्या मित्रांनो, मला सर्वांना शांत आणि पॉझिटिव्ह सकारात्मक ठेवायचे आहे. मी आशावादी असून नेहमीप्रमाणे माझ्या उपचारांचं पालन करत आहे.'' दरम्यान पेले यांची मुलगी केली नॅसिमेंटो हिने मीडियाला दिलेल्या माहितीत सांगितले की, "ते आजारी आहेत, ते वृद्ध असून आता कोरोनाच्या संसर्गामुळे ते इथे आहेत. त्यांना बरं वाटायला लागलं. की ते लवकरच पुन्हा घरी जाणार आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Pelé (@pele)

पेलेंचे अवयव काम करणं झालं होतं बंद

याआधी काही दिवसापूर्वी समोर आलेल्या माहितीत पेले यांच्या शरीराच्या अवयवांनी काम करणं बंद केलं होतं. त्यानंतर त्यांना एंड-ऑफ-लाइफ केअरमध्ये दाखल करण्यात आले होते. सर्व फुटबॉल जगत पेलेंसाठी प्रार्थना करताना दिसत होते. याआधी त्यांना 30 नोव्हेंबर रोजी अल्बर्ट आईनस्टाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सप्टेंबर 2021 मध्ये त्यांना ट्यूमर असल्याचं समोर आलं होतं.  तेव्हापासून त्यांना सतत रुग्णालयात यावं जावं लागत आहे. पण या सर्वात आता त्यांची प्रकृती काहीशी ठिक असल्याची एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. 

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

India vs South Africa, 2nd T20I: बुमराहच्या नावावर कारकिर्दीत पहिल्यांदाच नको तो लाजीरवाणा पराक्रम; अर्शदीपने एकाच ओव्हरमध्ये दोन ओव्हरपेक्षा जास्त बॉल टाकले!
बुमराहच्या नावावर कारकिर्दीत पहिल्यांदाच नको तो लाजीरवाणा पराक्रम; अर्शदीपने एकाच ओव्हरमध्ये दोन ओव्हरपेक्षा जास्त बॉल टाकले!
राज्य सरकार आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये मोठा करार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करारासाठी मुंबईत दाखल
राज्य सरकार आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये मोठा करार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करारासाठी मुंबईत दाखल
Gautam Gambhir On Arshdeep Singh Video Ind vs SA 2nd T20: एकाच षटकांत 7 Wide, गौतम गंभीर संतापला; सामना संपल्यानंतर अर्शदीप सिंग समोर येताच...
एकाच षटकांत 7 Wide, गौतम गंभीर संतापला; सामना संपल्यानंतर अर्शदीप सिंग समोर येताच...
Weather Update: राज्यातील अनेक शहरं महाबळेश्वरपेक्षा थंड; उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे कोल्ड वेवचं संकट, तुमच्या भागातील परिस्थिती काय?
राज्यातील अनेक शहरं महाबळेश्वरपेक्षा थंड; उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे कोल्ड वेवचं संकट, तुमच्या भागातील परिस्थिती काय?

व्हिडीओ

Nagpur Leopard Special Report बिबट्याचं संकट पण वनविभागाची यंत्रणा भंगार, बिबट्याला नेणारी गाडीच बंद
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India vs South Africa, 2nd T20I: बुमराहच्या नावावर कारकिर्दीत पहिल्यांदाच नको तो लाजीरवाणा पराक्रम; अर्शदीपने एकाच ओव्हरमध्ये दोन ओव्हरपेक्षा जास्त बॉल टाकले!
बुमराहच्या नावावर कारकिर्दीत पहिल्यांदाच नको तो लाजीरवाणा पराक्रम; अर्शदीपने एकाच ओव्हरमध्ये दोन ओव्हरपेक्षा जास्त बॉल टाकले!
राज्य सरकार आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये मोठा करार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करारासाठी मुंबईत दाखल
राज्य सरकार आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये मोठा करार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करारासाठी मुंबईत दाखल
Gautam Gambhir On Arshdeep Singh Video Ind vs SA 2nd T20: एकाच षटकांत 7 Wide, गौतम गंभीर संतापला; सामना संपल्यानंतर अर्शदीप सिंग समोर येताच...
एकाच षटकांत 7 Wide, गौतम गंभीर संतापला; सामना संपल्यानंतर अर्शदीप सिंग समोर येताच...
Weather Update: राज्यातील अनेक शहरं महाबळेश्वरपेक्षा थंड; उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे कोल्ड वेवचं संकट, तुमच्या भागातील परिस्थिती काय?
राज्यातील अनेक शहरं महाबळेश्वरपेक्षा थंड; उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे कोल्ड वेवचं संकट, तुमच्या भागातील परिस्थिती काय?
Team India : विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियाची गौतम गंभीरमुळे वाट?; टीममध्ये सारखी उलथापालथ, वर्ल्डकपच्या तोंडावर अजून पक्की नाही Playing XI, नेमकं चाललंय तरी काय?
विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियाची गौतम गंभीरमुळे वाट?; टीममध्ये सारखी उलथापालथ, वर्ल्डकपच्या तोंडावर अजून पक्की नाही Playing XI, नेमकं चाललंय तरी काय?
Sarangkheda Horse Market: मर्सिडीजपेक्षाही महाग घोडा! 15 कोटींच्या ब्रम्होसने सारंगखेडा अश्व बाजार गाजवला, पाहा PHOTO
मर्सिडीजपेक्षाही महाग घोडा! 15 कोटींच्या ब्रम्होसने सारंगखेडा अश्व बाजार गाजवला, पाहा PHOTO
Nagpur Leopard: बिबट्याच्या भीतीनं नागपुरातील वाडी वस्त्यावर संध्याकाळी सहानंतर दार बंद; गावातील नागरिकांना खबरदारीचे मेसेज, दवंडीही पिटवली, चिमुरड्यांना घराबाहेर पडायला बंदी
बिबट्याच्या भीतीनं नागपुरातील वाडी वस्त्यावर संध्याकाळी सहानंतर दार बंद; गावातील नागरिकांना खबरदारीचे मेसेज, दवंडीही पिटवली, चिमुरड्यांना घराबाहेर पडायला बंदी
Mahayuti Municipal Corporation Election 2025: राज्यातील सर्व महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढवणार; एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांच्या बैठकीत काय काय घडलं?
राज्यातील सर्व महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढवणार; एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांच्या बैठकीत काय काय घडलं?
Embed widget