ABP Majha Top 10, 4 September 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 4 September 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Delhi Crime : संतापजनक! दिल्लीतील खाजगी निवारागृहात अल्पवयीन मुलावर बलात्कार
दिल्लीत एका खासगी निवारागृहात राहणाऱ्या मुलाचे लैंगिक शोषण झाल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करून माहिती दिली आहे. Read More
Chandrayaan 3 : चांद्रयान-3 चा विक्रम लँडर 'स्लीप मोड'मध्ये, 'हे' आहे कारण; 22 सप्टेंबरला अॅक्टिव्ह होण्याची शक्यता
Chandrayaan 3 Mission : इस्रोच्या चांद्रयान-3 ने 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केली, त्यानंतर प्रज्ञान रोव्हर चंद्रावर फिरुन तेथील माहिती गोळा करत आहे. (Chandrayaan 3 Mission Sleep Mode) Read More
Happy Teachers Day : लहानपणापासूनच पुस्तकांची आवड, स्वामी विवेकानंद ज्यांचे आदर्श; जाणून घ्या डॉ. राधाकृष्णन यांच्याबद्दल पाच तथ्ये
Happy Teachers Day 2023: लहानपणापासूनच पुस्तकांची आवड असलेले राधाकृष्णन यांच्यावर स्वामी विवेकानंदांचा खूप प्रभाव होता. ते स्वामी विवेकानंदांना आपला आदर्श मानत. Read More
Planet of Diamonds : काय सांगता... हिऱ्यापासून बनलेला ग्रह, पृथ्वीपासून इतक्या दूर आहे 'हा' ग्रह; जाणून घ्या सविस्तर...
55Cancri E : शास्त्रज्ञांनी 2004 साली 55Cancri E या ग्रहाचा शोध लावला. जगभरातील सर्व अंतराळ संस्थांची नजर या ग्रहावर आहे. Read More
Anurag Kashyap : 'नवाजुद्दीन अन् विकी कौशल सोबत चित्रपट नाही! काय नेमके कारण? अनुराग कश्यपने दिले उत्तर
नुकतेच एका मुलाखतीमध्ये अनुराग कश्यपने सांगितले की, आता मला विकी आणि नवाजुद्दीनसोबत काम करताना फार विचार करावा लागणार आहे. त्यामागचे कारण देखील अनुराग कश्यपने सांगितले आहे. Read More
Chandramukhi 2 Trailer : 'चंद्रमुखी 2' चा ट्रेलर भलताच भयानक, चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
बहुचर्चित अशा चंद्रमुखी 2 चा ट्रेलर येताच त्यावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने रिलीज होताच सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. Read More
Asian Championships 2023 : भारताच्या टेबल टेनिस संघाचे शानदार प्रदर्शन, आशियाई स्पर्धेत पदक केले निश्चित
Asian Championships : भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाने आशियाई चॅम्पिनशिप स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. Read More
Jasprit Bumrah Baby: बुमराह झाला 'बाबा'; संजना गणेशन आणि जसप्रीतला पुत्ररत्नाची प्राप्ती, नाव केलं शेअर
Jasprit Bumrah Baby Boy: भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. Read More
Teachers Day 2023 Quotes: शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस! 'या' खास संदेशांनी तुमच्या शिक्षकांना द्या शुभेच्छा..
Teachers Day 2023 Quotes: शिक्षक दिनाच्या विशेष प्रसंगी, तुम्ही तुमच्या शिक्षकांना शिक्षक दिन संदेश पाठवून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देखील देऊ शकता... Read More
Sensex closing bell: खरेदीचा जोर, शेअर बाजारात तेजी; गुंतवणूकदारांना 2.74 लाख कोटींचा फायदा
Stock Market closing bell : दिवसभरातील व्यवहार स्थिरावले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 240.98 अंकांनी वधारत 65,628.14 अंकावर स्थिरावला. Read More