एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 4 November 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 4 November 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 4 November 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 4 November 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 4 November 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 4 November 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Mahadev App : सट्टेबाजी हा काँग्रेसच्या बघेल सरकारचा साईड बिझनेस, छत्तीसगड प्रकरणावरून भाजपचे थेट हल्ला

    BJP Allegations On Bhupesh Baghel : मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी छत्तीसगडच्या विकासाला बेटींगवर पणाला लावलं, काँग्रेसनं सट्टेबाजीचा पैसा निवडणुकीत वापरला असा आरोप भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी केला. Read More

  4. हार्दिक पांड्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाची निवड का? 5 मोठी कारणं!

    ICC World Cup 2023, Prasidh Krishna: ऐन विश्वचषकात टीम इंडियाला मोठा झटका लागला असून ऑलराऊंडर हार्दिक पांड्या विश्वचषक स्पर्धेतून बाहेर, दुखापतीमुळे खेळणार नसल्याची माहिती. हार्दिक पांड्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णा संघातून खेळणार. Read More

  5. Who Is Orhan Awatramani : पार्टी अंबानींची असूदे किंवा बाॅलिवूडची! प्रत्येक अभिनेत्रीला कायम चिकटून असणारा हा 'ओरहान' नेमका कोण? त्याचा कामधंदा आहे तरी काय??

    ओरहान अवत्रामणी, ज्याला 'ओरी' म्हणूनही (Orhan Awatramani) ओळखले जाते. जान्हवी कपूर, न्यासा देवगन आणि सारा अली खान यासह बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत पार्टी करताना आणि हँग आउट करताना नेहमी दिसतो. Read More

  6. Elvish Yadav : माणसं साप चावून मरत असताना हा एल्विश यादव कोणत्या सापाची नशा करायला लावतोय? धनदांडग्यांमध्ये हा प्रकार वाढला तरी कसा??

    गुडगावस्थित एका आयटी प्रोफेशनलने दिलेल्या माहितीनुसार सापाचे विष शरीरात ऊर्जा निर्माण करते. ती पुढे म्हणते की, पार्टी एन्जॉय करणाऱ्यांना सापाचे विष खूप ऊर्जा देते आणि ते बराच वेळ डान्स करू शकतात. Read More

  7. New Zealand vs Pakistan : पाकिस्तानला पावसाने तारले, पण चारशे करूनही न्यूझीलंडच्या छातीत कळ आली! वर्ल्डकपमध्ये चुरस कायम

    New Zealand vs Pakistan : पाकिस्तानच्या या विजयाचा हिरो ठरला फखर जमान ठरला. फखर जमानने केवळ 81 चेंडूत 126 धावांची ऐतिहासिक खेळी केली. Read More

  8. England vs Australia : गुडघं टेकलेल्या विश्वविजेत्या इंग्लंडसमोर बलाढ्य ऑस्ट्रेलियानं नांगी टाकली!

    स्टीव्हन स्मिथ आणि लॅबुशनगे यांनी अनुक्रमे 44 आणि 71 धावांच्या खेळीमुळे ऑस्टेलियाला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. कॅमेरून ग्रीनने 47 धावांचे योगदा दिले, तर स्टाॅयनिस 35 धावांवर बाद झाला. Read More

  9. Best Anti ageing Night Serums : नाईट क्रीमसह कोणता अँटी-एजिंग सीरम तुमच्या त्वचेसाठी सर्वोत्तम? जाणून घ्या

    Best Anti ageing Night Serums : वयाच्या तिशीनंतर अनेकदा अँटी-एजिंग क्रीम किंवा सीरम वापरण्याचा सल्ला दिला जातो. पण प्रश्न पडतो की कोणती क्रीम किंवा सीरम लावावे. Read More

  10. मोठी बातमी! पंतप्रधान मोदींकडून देशातील 80 कोटी लोकांना दिवाळी गिफ्ट, 5 वर्षे  मिळणार मोफत रेशन

    दिवाळीचा सण काही दिवसांवर आला आहे. त्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील करोडो गरीब जनतेला मोठं दिवाळी गिफ्ट दिलं आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त कली खदखद
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त कली खदखद
Donald Trump : अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
Pankaja Munde: मला बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर अधिक आनंद झाला असता; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
पंकजा मुंडे म्हणाल्या मी आनंदी आहे, पण बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर...
Pune Crime: 10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त कली खदखदDevendra Fadnavis Davos : खरच पुन्हा आलात,पुन्हा पुन्हा येत राहा! चिमुकल्याकडून फडणवीसांना खास गिफ्टABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 20 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAshok Chavan on Election| स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर, अशोक चव्हाणांचे संकेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त कली खदखद
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त कली खदखद
Donald Trump : अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
Pankaja Munde: मला बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर अधिक आनंद झाला असता; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
पंकजा मुंडे म्हणाल्या मी आनंदी आहे, पण बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर...
Pune Crime: 10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
Saif Ali Khan Attack Case: सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
Ladki Bahin Yojana : 'त्या' बहिणींबाबत वेगळा विचार पण योजना सुरु राहणार, लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
'त्या' बहिणींबाबत वेगळा विचार पण योजना सुरु राहणार, लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Gopichand Padalkar: आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
Saif Ali Khan Attack: चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
Embed widget