ABP Majha Top 10, 4 November 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 4 November 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 4 November 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 4 November 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Cancer Horoscope Today 4 November 2023 : कर्क राशीच्या नोकरदारांना आज सुवर्णसंधी मिळू शकते, आर्थिक लाभाची शक्यता, आजचे राशीभविष्य
Cancer Horoscope Today 4 November 2023 : कर्क राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कर्क राशीचे आजचे राशीभविष्य Read More
Morning Headlines 4th November: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... Read More
हार्दिक पांड्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाची निवड का? 5 मोठी कारणं!
ICC World Cup 2023, Prasidh Krishna: ऐन विश्वचषकात टीम इंडियाला मोठा झटका लागला असून ऑलराऊंडर हार्दिक पांड्या विश्वचषक स्पर्धेतून बाहेर, दुखापतीमुळे खेळणार नसल्याची माहिती. हार्दिक पांड्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णा संघातून खेळणार. Read More
Elvish Yadav : माणसं साप चावून मरत असताना हा एल्विश यादव कोणत्या सापाची नशा करायला लावतोय? धनदांडग्यांमध्ये हा प्रकार वाढला तरी कसा??
गुडगावस्थित एका आयटी प्रोफेशनलने दिलेल्या माहितीनुसार सापाचे विष शरीरात ऊर्जा निर्माण करते. ती पुढे म्हणते की, पार्टी एन्जॉय करणाऱ्यांना सापाचे विष खूप ऊर्जा देते आणि ते बराच वेळ डान्स करू शकतात. Read More
Bollywood Kissing Scenes : दिपिका ते माधुरी ते पार डिपल कपाडियापर्यंत! या चित्रपटात डायरेक्टर कट कट म्हणतो, तरी किसिंग सीन होतच राहिले!
बोल्डनेस मर्यादा सोडल्याने काही चित्रपट रिलीज सुद्धा होऊ शकले नाहीत. अनेकवेळा बॉलिवूड सेलिब्रिटी या सीन्सच्या चित्रीकरणात इतके मग्न होतात की त्यांना रील आणि रिअल लाईफमधील फरक सुद्धा विसरून जातात. Read More
New Zealand vs Pakistan : न्यूझीलंडचा पाकिस्तानला चारशेचा तडाखा; चेस करणार की थेट घर गाठणार?
New Zealand vs Pakistan : न्यूझीलंडच्या फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांची चौफेर धुलाई केली. त्यामुळे आता पाकिस्तानसाठी स्पर्धेत आव्हान जिवंत ठेवण्यासाठी 402 दोन धावांचं आव्हान पार करावं लागणार आहे. Read More
Rachin Ravindra : बंगळूरमध्ये 2019 मध्ये न्यूझीलंडची फायनल पाहिली, अन् आज तिथंच न्यूझीलंडसाठी स्पर्धेतील शतक; थेट सचिनचा विक्रम मोडला!
रचिन रवींद्र न्यूझीलंडसाठी पुढील काही वर्षांसाठी नव्हे तर दशकासाठी हा खेळाडू अधिराज्य गाजवत राहील यामध्ये शंका नाही. दुसरीकडे, न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यम्सनने सुद्धा दमदार खेळी केली. Read More
Hair Care Tips : हिवाळ्यात केस धुण्याच्या 'या' 5 चुका तुम्हीही करताय का? आजपासूनच ही सवय बदला, अन्यथा...
Hair Care Tips : हिवाळ्यात केस धुताना अशा अनेक चुका वारंवार होतात ज्यामुळे केसांचं नुकसान होते. Read More
Income Tax : नोव्हेंबरमधील 'या' तारखांच्या आधी करसंबंधित महत्त्वाची कामे पूर्ण करा! आयकर विभागाच्या टॅक्स कॅलेंडरवरून जाणून घ्या
Income Tax Deadline : आयकर भरणाऱ्यांसाठी नोव्हेंबर महिना खूप महत्त्वाचा आहे. या महिन्यात करसंबंधित अनेक कामांसाठी मुदत आहे. याबद्दल जाणून घ्या. Read More