एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 28 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 28 January 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. SRK Pathan : भारतातच नाही परदेशातदेखील 'पठाण'चा डंका; शाहरुखने पटकावला 'Man of The Day'चा मान

    Pathan : शाहरुख खानच्या 'पठाण'ची क्रेझ देशासह परदेशातदेखील आहे. त्याच्या सिनेमाची चर्चा फ्रान्समधील वृत्तवाहिन्यांमध्येही होत आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 28 January 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 28 January 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Mughal Garden Name Changed: राष्ट्रपती भवनातल्या ऐतिहासिक मुघल गार्डनचं नाव बदललं, आता 'अमृत उद्यान' म्हणून ओळखलं जाणार

    Mughal Gardens To Amrit Udyan: राष्ट्रपती भवनातील ऐतिहासिक मुघल गार्डनचे नाव आता बदलण्यात आले आहे. मुघल गार्डनचं (Mughal Garden) नाव बदलून अमृत उद्यान (Amrit Udyan) असं ठेवण्यात आलं आहे. Read More

  4. IBM News : मोठी बातमी! IBM कंपनीनं तब्बल 3 हजार 900 कर्मचाऱ्यांना दिला नारळ  

    IBM News : IBM या कंपनीनं देखील कर्मचाऱ्यांना (Employees) कामावरुन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. IBM ने तब्बल 3 हजार 900 कर्मचाऱ्यांना बुधवारी काढून टाकले आहे. Read More

  5. Asha Bage : ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना जनस्थान पुरस्कार जाहीर; साहित्य क्षेत्रातील अमूल्य कामगिरीनिमित्त सन्मान

    Asha Bage : आशा बगे या मराठी भाषेत लिहिणाऱ्या भारतीय कादंबरीकार आणि लेखिका आहेत. Read More

  6. Kangana Ranaut Tweet : 'पठाणची एका दिवसाची कमाई तुझ्या आयुष्यभरातील कमाईपेक्षा जास्त' युजरच्या टीकेला कंगनाचे चोख उत्तर

    Kangana Ranaut Tweet : कंगना रणौतने तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या रॅप-अप पार्टीदरम्यान 'पठाण' चित्रपटाचे कौतुक केले. परंतु, एका ट्विटर युजरने तिच्यावर टीका केलीय. Read More

  7. Sania Mirza : 22 वर्षांचा प्रवास... 6 ग्रँडस्लॅम आणि कितीतरी पुरस्कार, सानियाच्या चमकदार कारकिर्दीवर एक नजर

    Sania Mirza Career :भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने आज (27 जानेवारी) आपल्या कारकिर्दीतील शेवटचा ग्रँड स्लॅम सामना खेळला. तिची 22 वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अखेर संपली असून काही दिवसांपूर्वी तिने निवृत्ती जाहीर केली होती. Read More

  8. Sania Mirza : कारकिर्दीतील अखेरच्या सामन्यात सानिया पराभूत, भावूक होत टेनिसला अलविदा, पाहा VIDEO

    Australian Open 2023 : ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा जोडीचा पराभव झाला. सानियाच्या कारकिर्दीतील ग्रँडस्लॅम स्पर्धेतील हा शेवटचा सामना होता. Read More

  9. Health Tips : सकाळी फळं खाणं फायदेशीर की घातक? वाचा खरं कारण

    Health Tips : नाश्त्यात फळे खाणे अधिक फायदेशीर मानले जाते. प्रत्येक फळामध्ये विविध प्रकारचे एन्झाईम्स आणि ऍसिड असतात. Read More

  10. Share Market: शेअर बाजारात आपटीबार सुरुच, सेन्सेक्स 874 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये पाण्यात 

    Stock Market Updates: शेअर बाजारात आज सार्वजनिक बँका , ऑईल अॅन्ड गॅस, पॉवर आणि मेटलच्या शेअर्समध्ये तब्बल पाच ते सात टक्क्यांची घसरण झाली. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crop Insurance : एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार? कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस; गैरव्यवहारामुळं मोठा निर्णय होणार?
एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार? कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस, नेमकं कारण काय?
Eknath Shinde: फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
Maharashtra Weather Update: राज्यात येत्या 24 तासांत पुढील 3 दिवसांसाठी तापमानात मोठा बदल,  हवामान विभागानं काय दिला अंदाज?
राज्यात येत्या 24 तासांत पुढील 3 दिवसांसाठी तापमानात मोठा बदल, हवामान विभागानं काय दिला अंदाज?
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 21 January  2025Akshay Shinde Case | अक्षय शिंदेचा फेक , पोलिसांचा दावा संशयास्पद ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crop Insurance : एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार? कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस; गैरव्यवहारामुळं मोठा निर्णय होणार?
एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार? कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस, नेमकं कारण काय?
Eknath Shinde: फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
Maharashtra Weather Update: राज्यात येत्या 24 तासांत पुढील 3 दिवसांसाठी तापमानात मोठा बदल,  हवामान विभागानं काय दिला अंदाज?
राज्यात येत्या 24 तासांत पुढील 3 दिवसांसाठी तापमानात मोठा बदल, हवामान विभागानं काय दिला अंदाज?
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
Guess Who: लेकाला बॉलिवूड 'किंग' बनवण्यासाठी बापानं गहाण ठेवलेलं घर अन् गाड्या; डेब्यू फिल्मनं रातोरांत बनला 'सुपरस्टार'
लेकाला बॉलिवूड 'किंग' बनवण्यासाठी बापानं गहाण ठेवलेलं घर अन् गाड्या; डेब्यू फिल्मनं रातोरांत बनला 'सुपरस्टार'
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, 2100 रुपये कधीपासून मिळणार? राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलं
सरकार लाडक्या बहिणींना दूर करणार नाही, राधाकृष्ण विखे पाटलांचं 2100 रुपयांबाबत मोठं वक्तव्य
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
Embed widget