एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 28 August 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 28 August 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 28 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 28 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Trending News : आनंद महिंद्रांनी 'ट्री टनल'चा सुंदर व्हिडीओ केला शेअर, नितीन गडकरींना केली विनंती, म्हणाले..

    Trending News : महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्रा एक व्हिडिओ रिट्विट केला आहे, जो सध्या खूप चर्चेत आहे. Read More

  3. ...अखेर ट्विन टॉवर्स जमीनदोस्त! तीन अग्नी, 12 ब्रह्मोस आणि चार पृथ्वी क्षेपणास्त्रांइतक्या स्फोटकांचा वापर 

    Twin Towers Demolition : नोएडा येथील ट्विन टॉवर रविवारी पाडण्यात आले. स्फोटानंतर काही सेकंदातच ही मोठी इमारत पत्त्याच्या घरासारखी कोसळली. हा टॉवर पाडण्यासाठी तब्बल 20 कोटी रुपयांचा खर्च आला आहे.   Read More

  4. India China : श्रीलंकेच्या आडून चीननं आपला अजेंडा चालवू नये; भारतानं चीनला सुनावलं

    India China : भारत श्रीलंकेच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा आरोप चीननं केला होता. या आरोपावर भारतीय दूतावासाने चीनला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. Read More

  5. Sonali Phogat : सोनाली फोगटला आपल्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सुधीर करायचा तांत्रिकाचा वापर? धक्कादायक माहिती उघड

    Sonali Phogat : सोनाली फोगटला नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोपी सुधीर सांगवानने तांत्रिकाचा वापर केला, अशी माहिती सोनाली फोगटच्या जवळचा व्यक्ती ऋषभ बेनिवालने एबीपी न्यूजला दिली आहे. Read More

  6. Abhinay Berde : ‘चॉकलेट बॉय’ अभिनय बेर्डेचा ‘मन कस्तुरी रे' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; ‘बाप्पा माझा एक नंबर’ गाणं रिलीज

    Abhinay Berde Upcoming Movie : ‘मन कस्तुरी रे’ या आगामी चित्रपटातील गणेश स्तुतीचं पहिलंच धमाकेदार गाणं अभिनेता अभिनय बेर्डेवर चित्रीत करण्यात आलं आहे. Read More

  7. Panhala Hill Half Marathon : 21 किमीची मॅरेथॉन ऋषिकेश पाटीलने जिंकली 

    Panhala Hill Half Marathon : पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये 21 किमीत 18 ते 30 वयोगटतून ऋषिकेश पाटीलने बाजी मारली. पन्हाळा हा ऐतिहासिक गड जपा व त्याचे पावित्र्य राखा असा संदेश मॅरेथॉनमधून दिला गेला. Read More

  8. PKL 2022: पीकेएलच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी, 4 स्टार खेळाडू नवव्या हंगामात नाही खेळणार

    Pro Kabaddi League 2022: भारतात  प्रो कबड्डी लीगला अल्पकाळात मोठी प्रसिद्धी (PKL 2022) मिळाली आहे. या लीगच्या नवव्या हंगामाला येत्या 7 ऑक्टोबरपासून सुरुवात होतेय. Read More

  9. Ganesh Chaturthi Recipe : बाप्पाच्या प्रसादाचा विचार करताय? जाणून घ्या पौष्टिक मोदकाची कृती...

    Dry Fruits Modak : काहीही न तळता आणि उकडता तुम्ही गणपती बाप्पासाठी खास सुकामेवा आणि खजूराचे मोदक बनवू शकता. Read More

  10. Reliance AGM: 5G सेवा...नवीन गुंतवणूक...नेतृत्व बदल; मुकेश अंबानी कोणती घोषणा करणार?

    Reliance AGM: सोमवारी 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या रिलायन्स उद्योगसमूहाच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Davos : दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
Maharashtra Politics: शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुलेंचं एकत्रित CCTV फुटेज, केजचे निलंंबित उपनिरीक्षक राजेश पाटीलही कराडसह असल्याचं उघडSai Ali Khan Discharge : सैफ अली खानला Lilavati Hospital मधून डीस्चार्जABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 21 January  2024Walmik karad CCTV Footage : कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा समोर, मारेकऱ्यांचं सीसीटीव्ही समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Davos : दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
Maharashtra Politics: शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंची खेळी, भाजपची ताकद वाढणार
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंनी डाव टाकला, भाजपची ताकद वाढणार
पारनेर साखर कारखाना विक्रीप्रकरणी मोठी अपडेट, शेतकऱ्यांकडून एसआयटी चौकशीची मागणी, घोटाळ्याची व्याप्ती वाढणार? 
पारनेर साखर कारखाना विक्रीप्रकरणी मोठी अपडेट, शेतकऱ्यांकडून एसआयटी चौकशीची मागणी, घोटाळ्याची व्याप्ती वाढणार? 
Ski Resort Hotel Fire Accident : हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या
हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या
Walmik Karad: वाल्मिक कराडविरोधात सर्वात मोठा पुरावा समोर; जितेंद्र आव्हाड कडाडले, 'पोलीस आणि फडणवीस आणखी कोणता मुहूर्त शोधतायत?'
वाल्मिक कराडविरोधात सर्वात मोठा पुरावा समोर; जितेंद्र आव्हाड कडाडले, 'पोलीस आणि फडणवीस आणखी कोणता मुहूर्त शोधतायत?'
Embed widget