ABP Majha Top 10, 27 November 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 27 November 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 27 November 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 27 November 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Love Story : बेल्जियममधील तरुणीचं कर्नाटकमधील तरुणावर जडलं प्रेम, सातासमुद्रापार येत बांधली लग्नगाठ
Unique Love Story : बेल्जियममधील केमिली या तरुणीचं कर्नाटकमधील अनंत राजू या तरुणावर प्रेम जडलं. केमिलीने सातासमुद्रापार भारतात येत राजूसोबत लग्नगाठ बांधली. वाचा दोघांची लव्ह स्टोरी. Read More
पंतप्रधान मोदींच्या वर्गशिक्षकाचं निधन, ट्वीट करत मोदींनी दिला आठवणींना उजाळा
PM Modi Teacher Death : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे वर्गशिक्षक रासबिहारी मनियार यांचं निधन झालं आहे. Read More
NASA : चंद्रावर 2030 पर्यंत मानवी वस्ती, कामही करता येणार; नासाचा मोठा दावा
Human on Moon : नासाच्या एका शास्त्रज्ञाने दावा केला आहे की, 2030 पर्यंत मानव चंद्रावर राहू शकेल आणि काम करु शकेल. Read More
Nana Patekar : 'तुझ्यासारखा माणूस होणे नाही'' विक्रम गोखलेंच्या निधनानंतर नाना पाटेकरांची भावूक पोस्ट, फोटोही केला शेअर
Nana Patekar : अभिनेते नाना पाटेकर यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून विक्रम गोखले यांना आदरांजली वाहिली आहे. Read More
Vikram Gokhale : 'अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ हरपले'; विक्रम गोखलेंच्या निधनानंतर सर्वस्तरांतून आदरांजली
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे आज निधन झाले. सर्वस्तरांतून गोखले यांना आदरांजली अर्पण केली जात आहे. Read More
Fifa World Cup 2022 : रोनाल्डोच्या पोर्तुगालची विजयाने सुरुवात, सलामीच्या सामन्यात घानाचा 3-2 ने पराभव
FIFA WC 2022 Qatar : फिफा विश्वचषक 2022 स्पर्धेत पोर्तुगालने विजयाने आपल्या प्रवासाची सुरुवात केली आहे. Read More
Fifa World Cup 2022 : गोल मारताच मैदानातच टीशर्ट काढून गर्लफ्रेंडला केली किस, इंग्लंडच्या खेळाडूचं सेलिब्रेशन होतंय व्हायरल
Jack Grealish : फिफा वर्ल्ड कप 2022 स्पर्धेत इंग्लंड संघानं आपल्या सलामीच्या सामन्यात 6-2 अशा मोठ्या फरकाने मात दिली. Read More
Health Tips : पाय जमिनीवर ठेवताच पायांच्या टाचा तीव्र दुखू लागतात? वाचा डॉक्टरांचा सल्ला
Health Tips : सकाळी उठल्यानंतर अंथरुणावरून खाली उतरण्याचा प्रयत्न करताच टाचांत तीव्र वेदना जाणवते का? जाणून घ्या या समस्येचे कारण आणि उपाय. Read More
Petrol Diesel Price Today: तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; देशातील महानगरांमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत काय?
Petrol Diesel Price Today : देशात आजही पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर. पण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांत घट. तुमच्या शहरांतील दर काय? Read More