एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 27 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 27 January 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 27 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 27 January 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. February Horoscope 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी फेब्रुवारी 2024 कसा राहील? मासिक राशीभविष्य जाणून घ्या 

    February Horoscope 2024 : तूळ ते मीन राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी 2024 चा महिना कसा असेल? तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशीचे मासिक राशीभविष्य जाणून घ्या. Read More

  3. Bihar Politics : राजीनामा न देताच नितीशकुमार होणार एनडीए सरकारचे मुख्यमंत्री? जाणून घ्या समीकरण

    Bihar Politics : भाजपसोबत सत्ता स्थापन करताना नितीशकुमार हे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. Read More

  4. भयावह! हत्येच्या आरोपांतील दोषीला नायट्रोजन गॅसमार्फत मृत्यूदंड

    Nitrogen Gas: आतापर्यंतच्या इतिहासात नायट्रोजन गॅसमार्फत मृत्यूदंडाची शिक्षा देणारा अमेरिका हा जगातील पहिला आणि एकमेव देश ठरला आहे. Read More

  5. Sridevi Prasanna : श्रीदेवीची गर्ल्स पॉवर! सई ताम्हणकरने खास फोटो शेअर करत केला मोठा खुलासा

    Sridevi Prasanna Sai Tamhankar : एखादा चित्रपट म्हटले की, भले मोठे कॅमेरे त्यामगाची टीम आपल्या डोळ्यासमोर येते पण सध्याचा जमाना तसा थोडा वेगळा आहे असं म्हणायला हरकत नाही. हल्ली अनेक चित्रपटाच्या सेटवर " नारी शक्ती " अनुभवयाला मिळते. Read More

  6. Bobby Deol Birthday : आधी सेल्फीसाठी हट्ट केला अन् मग थेट किस केलं; बॉबीच्या फॅनची सर्वत्र चर्चा!

    Bobby Deol Birthday : अभिनेता बॉबी देओलचा आज (दि.27) 55 वा वाढदिवस आहे. लॉर्ड बॉबीला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात चाहत्यांनी कोणतीच कसर सोडलेली नाही. सोशल मीडियावरुन चाहत्यांनी बॉबी देओलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. Read More

  7. Rohan Bopanna Win Australian Open : ऑस्ट्रेलियन ओपन जिंकत रोहन बोपन्नाने रचला इतिहास, वयाच्या 43 व्या दुहेरी ग्रँड स्लॅमचा किताब पटकावला   

    Rohan Bopanna Win Australian Open : भारताचा दिग्गज टेनिसपटू रोहन बोपन्नाने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनचा किताब जिंकलाय. बोपन्नाने शनिवारी (दि.27) साथीदार मॅथ्यू एबडनसोबत ऑस्ट्रेलियन ओपन 2024 च्या अंतिम फेरीत विजय मिळवला. Read More

  8. 190 धावांच्या पिछाडीनंतर भारतावर 126 धावांची आघाडी, दुसऱ्या डावात इंग्लंडचा धमाका, पोपचं धडाकेबाज शतक!

    IND vs ENG 1st Test : भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील पहिल्या कसोटी सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. तिसऱ्या दिवशी ओली पॉप दमदार शतकी खेळी करत इंग्लंडच्या संघाला सामन्यात मोठी आघाडी मिळवून दिली आहे. Read More

  9. Health Tips : बॉडी डिटॉक्स वेळोवेळी का आवश्यक आहे? फायदे आश्चर्यकारक आहेत

    Health Tips : विज्ञानानुसार शरीराला डिटॉक्स करणे म्हणजे रक्त शुद्ध करणे. वास्तविक, डिटॉक्सच्या माध्यमातून रक्तात साचलेले हानिकारक विष काढून टाकण्याचे काम केले जाते. Read More

  10. Multibagger Stocks : स्टॉक असावा तर असा! पाच वर्षात 17 रुपयांच्या शेअरने गुंतवणूकदारांना करोडपती

    Multibagger Stocks : पाच वर्षांपूर्वी अवघ्या 17 रुपयांचा असलेल्या शेअर्सने गुंतवणूकदारांना करोडपती केले आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त कली खदखद
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त कली खदखद
Pankaja Munde: मला बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर अधिक आनंद झाला असता; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
पंकजा मुंडे म्हणाल्या मी आनंदी आहे, पण बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर...
Pune Crime: 10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
Saif Ali Khan Attack Case: सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त कली खदखदDevendra Fadnavis Davos : खरच पुन्हा आलात,पुन्हा पुन्हा येत राहा! चिमुकल्याकडून फडणवीसांना खास गिफ्टABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 20 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAshok Chavan on Election| स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर, अशोक चव्हाणांचे संकेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त कली खदखद
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त कली खदखद
Pankaja Munde: मला बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर अधिक आनंद झाला असता; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
पंकजा मुंडे म्हणाल्या मी आनंदी आहे, पण बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर...
Pune Crime: 10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
Saif Ali Khan Attack Case: सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
Ladki Bahin Yojana : 'त्या' बहिणींबाबत वेगळा विचार पण योजना सुरु राहणार, लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
'त्या' बहिणींबाबत वेगळा विचार पण योजना सुरु राहणार, लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Gopichand Padalkar: आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
Saif Ali Khan Attack: चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
Cidco  : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा? घरांच्या किमतीचं काय ? 
सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा?
Embed widget