एक्स्प्लोर

Bobby Deol Birthday : आधी सेल्फीसाठी हट्ट केला अन् मग थेट किस केलं; बॉबीच्या फॅनची सर्वत्र चर्चा!

Bobby Deol Birthday : अभिनेता बॉबी देओलचा आज (दि.27) 55 वा वाढदिवस आहे. लॉर्ड बॉबीला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात चाहत्यांनी कोणतीच कसर सोडलेली नाही. सोशल मीडियावरुन चाहत्यांनी बॉबी देओलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Bobby Deol Birthday : अभिनेता बॉबी देओलचा आज (दि.27) 55 वा वाढदिवस आहे. लॉर्ड बॉबीला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात चाहत्यांनी कोणतीच कसर सोडलेली नाही. सोशल मीडियावरुन चाहत्यांनी बॉबी देओलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. केवळ चाहतेच नाही, सनी देओल पासून अनेकांनी त्याला सोशल मीडियावरुन शुभेच्छा दिल्या आहेत. संदीप वांगा रेड्डीचा अॅनिमल हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर बॉबीच्या लोकप्रियतेत चांगलीच वाढ झाली आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने पापाराझी आणि चाहते बॉबीच्या घराबाहेर जमले होते. तिथे बॉबीचा वाढदिवस साजरा करण्यात आलाय. 

बर्थडे दिवशी बॉबीच्या लूकने वेधलं लक्ष 

बॉबी देओलच्या बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये बॉबी आकाशी कलरची पँट घातलेला दिसून येत आहे. शिवाय त्याने जिपर जॅकेटही परिधान केले आहे. सोबतच त्याने काळ्या रंगाची टोपी घातली असून वाढलेल्या दाढीमध्ये बॉबीचा लूक चर्चेचा विषय बनलाय. व्हिडीओमध्ये बॉबी केकसमोर उभा राहतो. यावेळी त्याच्या शेजारी लोकांची गर्दी आहे. एवढेच नाही तर लोकांना त्याला मोठा हार देखील घातला आहे.  

केक कट करत बॉबीने सेलिब्रेट केला बर्थडे 

बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी आणल्या गेलेल्या केकवर बॉबी देओलचा फोटो लावण्यात आला होता. त्यावर त्याचे नावही लिहिण्यात आले होते. शिवाय केकजवळ जात बॉबी पोज देतानाही दिसत आहे. यावेळी चाहते आणि पापाराझी आनंदाने ओरडताना दिसत आहेत. बॉबीपेक्षा त्याचे चाहते जास्त आनंदी दिसत आहेत. 

बॉबीला एका महिलेने केले किस

बर्थडे सेलिब्रेट करत असताना एका महिलेने बॉबीच्या गालावर किस दिला आहे. त्यामुळे अभिनेता बॉबी देओल आश्चर्यचकित झाला होता. हा व्हिडीओ पाहून लोक आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एका युजरने म्हटले की, "महिलेने बॉबी देओलच्या इभ्रतीवर हात घातला."

View this post on Instagram
 
A post shared by Bobby Deol (@iambobbydeol)

View this post on Instagram
 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

इतर महत्वाच्या बातम्या 

Telly Masala : प्रसिद्ध अभिनेता अयोध्येत ऐश्वर्यासोबत बांधणार लग्नगाठ ते थलापती विजयची राजकारणात एन्ट्री; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : अजितदादा-जयंत पाटील भेटीवर संजय राऊतांचा खोचक टोला; म्हणाले, यांचं उत्तम सुरु असतं, भेटीसाठी विविध...
अजितदादा-जयंत पाटील भेटीवर संजय राऊतांचा खोचक टोला; म्हणाले, यांचं उत्तम सुरु असतं, भेटीसाठी विविध...
Rohini  Khadse on Chitra Wagh : चार पक्ष फिरून आरामात तुम्ही विधान परिषदेची जागा मिळवली त्या भाजपच्या सावलीत माझ्या वडिलांचे कष्ट; रोहिणी खडसेंनी चित्रा वाघांना सुनावलं
चार पक्ष फिरून आरामात तुम्ही विधान परिषदेची जागा मिळवली त्या भाजपच्या सावलीत माझ्या वडिलांचे कष्ट; रोहिणी खडसेंनी चित्रा वाघांना सुनावलं
Father kills son: पत्नीच्या चारित्र्यावर संशय, IT अभियंत्याकडून पोटच्या 3 वर्षांच्या चिमुकल्याला संपवलं, सिगरेट प्यायला गेल्यावर चाकू-ब्लेड विकत घेतलं अन्...
पत्नीच्या चारित्र्यावर संशय, IT अभियंत्याकडून पोटच्या 3 वर्षांच्या चिमुकल्याला संपवलं, सिगरेट प्यायला गेल्यावर चाकू-ब्लेड विकत घेतलं अन्...
Prashant Koratkar : 'चिल्लर' प्रशांत कोरटकरच्या शोधात कोल्हापूर पोलिसांची दोन पथकं नागपुरात, पण स्थानिक यंत्रणेची मदत नाहीच! 19 मार्चपर्यंत चंद्रपुरातील हॉटेलमध्ये मुक्काम
'चिल्लर' प्रशांत कोरटकरच्या शोधात कोल्हापूर पोलिसांची दोन पथकं नागपुरात, पण स्थानिक यंत्रणेची मदत नाहीच! 19 मार्चपर्यंत चंद्रपुरातील हॉटेलमध्ये मुक्काम
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 AM : 22 मार्च 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सAjit Pawar Jayant Patil:निमित्त बैठकीचं, नव्या राजकीय गुळपीठाचं;अजित पवार-जयंत पाटील एकाच केबिनमध्ये9 Sec Superfast News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा : 22 March 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 AM : 22 मार्च 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : अजितदादा-जयंत पाटील भेटीवर संजय राऊतांचा खोचक टोला; म्हणाले, यांचं उत्तम सुरु असतं, भेटीसाठी विविध...
अजितदादा-जयंत पाटील भेटीवर संजय राऊतांचा खोचक टोला; म्हणाले, यांचं उत्तम सुरु असतं, भेटीसाठी विविध...
Rohini  Khadse on Chitra Wagh : चार पक्ष फिरून आरामात तुम्ही विधान परिषदेची जागा मिळवली त्या भाजपच्या सावलीत माझ्या वडिलांचे कष्ट; रोहिणी खडसेंनी चित्रा वाघांना सुनावलं
चार पक्ष फिरून आरामात तुम्ही विधान परिषदेची जागा मिळवली त्या भाजपच्या सावलीत माझ्या वडिलांचे कष्ट; रोहिणी खडसेंनी चित्रा वाघांना सुनावलं
Father kills son: पत्नीच्या चारित्र्यावर संशय, IT अभियंत्याकडून पोटच्या 3 वर्षांच्या चिमुकल्याला संपवलं, सिगरेट प्यायला गेल्यावर चाकू-ब्लेड विकत घेतलं अन्...
पत्नीच्या चारित्र्यावर संशय, IT अभियंत्याकडून पोटच्या 3 वर्षांच्या चिमुकल्याला संपवलं, सिगरेट प्यायला गेल्यावर चाकू-ब्लेड विकत घेतलं अन्...
Prashant Koratkar : 'चिल्लर' प्रशांत कोरटकरच्या शोधात कोल्हापूर पोलिसांची दोन पथकं नागपुरात, पण स्थानिक यंत्रणेची मदत नाहीच! 19 मार्चपर्यंत चंद्रपुरातील हॉटेलमध्ये मुक्काम
'चिल्लर' प्रशांत कोरटकरच्या शोधात कोल्हापूर पोलिसांची दोन पथकं नागपुरात, पण स्थानिक यंत्रणेची मदत नाहीच! 19 मार्चपर्यंत चंद्रपुरातील हॉटेलमध्ये मुक्काम
Sambhaji Bhide Guruji: संभाजी भिडेंच्या धारकऱ्यांकडून शरद पवार गटाच्या प्रवक्त्याला दिवसाला धमकीचे 100 फोन, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
जय श्रीराम, उद्या तुझ्या घरी येतो अन्... शरद पवार गटाच्या प्रवक्त्याला संभाजी भिडेंच्या धारकऱ्यांकडून धमकी
Sangli Accident : नातेवाईकांकडील कार्यक्रमानंतर घरी परतताना काळाचा घाला, दोन कार धडकून भीषण अपघात, दाम्पत्याचा मृत्यू, पाच जखमी
नातेवाईकांकडील कार्यक्रमानंतर घरी परतताना काळाचा घाला, दोन कार धडकून भीषण अपघात, दाम्पत्याचा मृत्यू, पाच जखमी
Share Market :  फक्त पाच दिवसांच्या तेजीनं चार वर्षांचं रेकॉर्ड मोडलं,  सेन्सेक्स, निफ्टीत तेजी, गुंतवणूकदार मालमाल
फक्त पाच दिवसांच्या तेजीनं चार वर्षांचं रेकॉर्ड मोडलं, सेन्सेक्स, निफ्टीत तेजी, गुंतवणूकदार मालमाल
Pandharpur Vitthal Mandir: लाखो विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर! विठ्ठल मंदिर टोकन दर्शन अन् स्काय वॉकच्या रद्द केलेली निविदा पुन्हा प्रकाशित प्रकाशित 
विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर! विठ्ठल मंदिर टोकन दर्शन अन् स्काय वॉकच्या रद्द केलेली निविदा पुन्हा प्रकाशित, वादावर पडदा
Embed widget