एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 24 October 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 24 October 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Viral Video : कोळ्याचा चक्क मोरासारखा पिसारा? हा रंगीबेरंगी पिसारा पाहून तुम्हीही थक्क व्हाल, व्हिडीओ होतोय व्हायरल

    Viral Video : नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक छोटा कोळी दिसत आहे. जो मोराप्रमाणे रंगीबेरंगी पिसे पसरवत नाचताना दिसत आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 24 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 24 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Cyclone Sitrang : सितरंग चक्रीवादळाची तीव्रता वाढली, ईशान्येकडील राज्यांकडे प्रवास सुरू, पश्चिम बंगालमध्ये हाय अलर्ट

    Sitrang : सितरंग चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढणार असून किनारपट्टीच्या भागात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.  Read More

  4. Rishi Sunak New UK PM: ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान, पेनी मॉर्डंट यांची माघार

    Rishi Sunak New UK PM: ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान, पेनी मॉर्डंट यांची माघार Read More

  5. Drishyam 2 : अजय देवगणच्या 'दृश्यम 2' वर निर्मात्यांनी दिली बंपर ऑफर; प्रेक्षकांना खास दिवाळी भेट

    Drishyam 2 Diwali Offer : देशभरात दिवाळीचा सण सुरु आहे. अशातच 'दृश्यम 2' च्या निर्मात्यांनी चित्रपटाबद्दल प्रेक्षकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी सांगितली आहे. Read More

  6. Bollywood Celebs On India : 'फक्त एकच किंग विराट कोहली...', पाकिस्तानविरुद्ध भारताच्या विजयावर कार्तिक, अभिषेकसह सेलिब्रिटींचा जल्लोष

    Bollywood Celebs On India Winning : T20 विश्वचषकाच्या सामन्यात भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. Read More

  7. Rohit Sharma: भारताच्या राष्ट्रगीतादरम्यान कर्णधार रोहित शर्मा भावूक; डोळ्यात आलं पाणी, पाहा व्हिडिओ

    Rohit Sharma:  मेलबर्नमध्ये भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात टी-20 विश्वचषकातील महामुकाबला खेळला जातोय. Read More

  8. IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात; यापूर्वी बाबर आझमचा टीम इंडियाला सावधानतेचा इशारा

    T20 World Cup 2022: भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vsPAK)यांच्यात आज (23 ऑक्टोबर) टी-20 विश्वचषक2022 चा सुपर 12चा सामना खेळला जाणार आहे. Read More

  9. Weight Loss Tips : ब्लॅक कॉफीमध्ये 'हे' पदार्थ मिसळा आणि वजन कमी करा; जाणून घ्या सोपी रेसिपी

    Black Coffee For Weight Loss : ब्लॅक कॉफी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते आणि हा पदार्थ ब्लॅक कॉफीमध्ये मिसळल्यास वजन लवकर कमी होते. Read More

  10. Share Market Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी शेअर बाजारात तेजी, Nifty 17,700 वर तर Sensex 524 अंकांनी वधारला

    Muhurat Day Market LIVE Updates : मुहूर्त ट्रेडिंगच्या वेळी सर्वच क्षेत्रातल्या शेअर्समध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं. उर्जा, सार्वजनिक बँका आणि कॅपिटल गुड्समध्ये एक टक्क्यांची वाढ झाली.    Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kavita Raut : धावपटू कविता राऊत मिळालेल्या नियुक्तीवर नाराजSpecial Report Nitesh Rane : मुस्लिमांसोबत व्यवहार करू नका, नितेश राणेंनी गरळ ओकलीSpecial Report PM Modi : पंतप्रधान मोदींनी घेतलं सरन्यायाधीशांच्या घरच्या बाप्पाचं दर्शनABP Majha Headlines : 10 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Sitaram Yechury आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Embed widget