ABP Majha Top 10, 23 December 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 23 December 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 23 December 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 23 December 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Viral News : ख्रिसमस ट्रीमध्ये लपलाय सांताक्लॉज, तुम्हाला सापडला का? चॅलेंज स्वीकारा; 95 टक्के लोक झाले फेल
Optical Illusion Find Santa Claus : सर्वत्र सांताक्लॉज आणि ख्रिसमसची सजावट पाहायली मिळत आहे. आम्ही तुमच्यासाठी ऑप्टिकल इल्युजन घेऊन आलो आहोत. जेथे सांताक्लॉजचा शोध घेणे कठीण होईल. Read More
Siddique Kappan: केरळचे पत्रकार सिद्दीकी कप्पन यांची दोन वर्षानंतर सुटका, उत्तर प्रदेश पोलिसांनी केली होती अटक
Siddique Kappan Bail: हाथरस अत्याचार घटनेचे वार्तांकन करायला गेलेल्या पत्रकार सिद्दीकी कप्पन यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी UAPA कायद्यांतर्गत अटक केली होती. Read More
Reham Khan Mirza Bilal Wedding: इम्रान खानच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीचं तिसरं लग्न, सोशल मीडियावर घोषणा
Imran Khan X-Wife Marriage: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांची पूर्वाश्रमीची पत्नी रेहम खान यांनी तिसरं लग्न केले आहे. Read More
Kerala International Film Festival : 27 वा केरळ आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल उत्साहात संपन्न; 'या' चित्रपटांना मिळाला पुरस्कार
Kerala International Film Festival 2022 : यंदाच्या केरळ आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलची थीम होती फ्लो म्हणजेच प्रवाही असणं. Read More
Cirkus Movie Review : ...यापेक्षा जत्रेतील सर्कस बरी; वाचा 'सर्कस' चित्रपटाचा संपूर्ण रिव्ह्यू
Cirkus Movie Review : सर्कस चित्रपटाची कथा रॉय आणि जॉय नावाच्या व्यक्तिरेखेभोवती फिरणारी आहे. Read More
Messi with Trophy : वर्ल्डकप ट्रॉफीच्या प्रेमात मेस्सी, कुशीत घेऊन झोपला, इन्स्टावर फोटोंसह शेअर केली खास पोस्ट
Fifa Qatar World Cup : फिफा वर्ल्डकप 2022 च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनानं फ्रान्सला (Argentina vs France) पराभूत करून विश्वचषक उंचावला आणि सोबतच कर्णधार मेस्सीचं विश्वचषक विजयाचं स्वप्न पूर्ण झालं. Read More
Stadium 974 : ज्या ठिकाणी फिफा विश्वचषकाचे रंगतदार सामने झाले, ते मैदानाच होणार जमिनदोस्त, काय आहे नेमकं स्टेडियम 974?
Fifa Qatar World Cup : 18 डिसेंबर रोजी अंतिम सामन्यात अर्जेंटिनानं फ्रान्सला (Argentina vs France) पराभूत करून विश्वचषक उंचावला आणि सोबतच फिफा विश्वचषक 2022 ची सांगता झाली. Read More
Momos : टेस्टी टेस्टी मोमोज भारतात कसे आले तुम्हाला माहित आहे का? वाचा मोमोजची रंजक गोष्ट
Momos : मोमोज सर्वात आधी 14 व्या शतकाच्या आसपास बनविण्यात आले होते. Read More
Share Market Closing Bell: शेअर बाजारात 'ब्लॅक फ्रायडे'; सेन्सेक्स 60 हजार अंकाखाली, 8.20 लाख कोटींचा चुराडा
Share Market Closing Bell: शेअर बाजारात आज आलेल्या सुनामीत 8.20 लाख कोटींचा चुराडा झाला. Read More