एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 21 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 21 January 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Ambar Kothare Passed Away : महेश कोठारे यांना पितृशोक; ज्येष्ठ रंगकर्मी अंबर कोठारे यांचे वृद्धापकाळाने निधन

    Ambar Kothare : ज्येष्ठ रंगकर्मी अंबर कोठारे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. Read More

  2. Sai Tamhankar : 'मी शिवाली, मी भिवाली, मी पावली, मी पडली'; सई ताम्हणकरचा ब्यूटी इन ब्लॅक लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला अन् धम्माल मिम्सचा पूरच आला

    Sai Tamhankar : अभिनेत्री सई ताम्हणकरने काळ्या रंगाच्या आऊटफिटमधले फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून या नेटकऱ्यांनी मात्र तिला प्रचंड ट्रोल केलं आहे. Read More

  3. Bageshwar Maharaj : कधी भुतांना पळवण्याचा दावा तर कधी दिव्य दृष्टीचा महिमा, कोण आहेत बागेश्वर महाराज उर्फ धीरेंद्र शास्त्री?

    Bageshwar Maharaj : कधी भुतांना पळवण्याचा दावा, कधी पिशाच्चांचा पिच्छा पुरवण्याचा दावा, कधी दिव्य दृष्टीचा महिमा, तर कधी पत्रकारांला चॅलेन्ज, यामुळे सध्या बागेश्वर महाराज प्रचंड चर्चेत आहेत. Read More

  4. Ukraine Russia War: रशिया-युक्रेन युद्ध आणखी भडकणार, हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर तर्कवितर्कांना उधाण

    Ukraine Russia War : हेलिकॉप्टर दुर्घटनेचं कारण काहीही असो पण, त्यामुळे युक्रेनच्या सैनिकांनी शहरात बंदोबस्त वाढवला. इतकंच नाही तर अण्विक प्लांट्सजवळ देखील नवीन तुकड्या तैनात केल्या आहेत. Read More

  5. KL Rahul Wedding: आथिया-राहुलच्या लग्नाला कोण कोण येणार? सलमान-शाहरुख अन् विराटच्या नावाची चर्चा

    KL Rahul Athiya Shetty Wedding : 23 जानेवारी रोजी हे लव्हबर्ड विवाह बंधनात अडकणार आहेत. सुनील शेट्टीनं याआधीच मुलीच्या लग्नाला मोजक्याच लोकांची उपस्थिती असेल, हे स्पष्ट केलेय. Read More

  6. Mission Majnu Review : सिद्धार्थ मल्होत्राचं मिशन यशस्वी, रश्मिकाने जिंकलं मन; वाचा संपूर्ण रिव्ह्यू

    Mission Majnu Review : मिशन मजनू हा चित्रपट तुमच्या हृदयाला स्पर्श करणारा आहे.        Read More

  7. Hockey World Cup 2023 : न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का, स्टार खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर

    Hockey World Cup 2023 : हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारत आता उपांत्यपूर्व फेरीत एन्ट्रीसाठी न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरणार आहे. Read More

  8. Wrestlers Protest Ended: क्रीडामंत्र्यांच्या आश्वासनानंतर कुस्तीपटूंचा संप मागे; समिती चार आठवड्यात WFI प्रमुखांविरोधात अहवाल देणार

    Wrestlers Protest Ended: विनेश फोगट, बंजराग पुनिया, साक्षी मलिक आणि रवी दहिया यांच्यासह इतर कुस्तीपटूंनी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी झालेल्या चर्चेच्या दुसऱ्या फेरीनंतर आपला संप मागे घेतला. Read More

  9. Health Tips : झोपण्यापूर्वी पुस्तक वाचण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर आत्ताच वाचा

    Book Reading Before Sleeping : झोपण्यापूर्वी पुस्तक वाचल्याने तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. Read More

  10. Petrol Diesel Price Today: क्रूडच्या किमतीत मोठी उसळी; देशातही पेट्रोल-डिझेलचे दर वाढले? जाणून घ्या आजचे दर

    Petrol Diesel Price Today: आजचे पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. जाणून घ्या, तुमच्या शहरातील इंधनाचे दर काय आहेत, जाणून घ्या... Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sandeep Kshirsagar : वाल्मीक कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण; संदीप क्षीरसागरांचा सर्वात मोठा आरोपSSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्तSaif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?Navi Mumbai : नवी मुंबईत दोन तास जड वाहनांवर बंदी, कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे वाहतुकीत मोठे बदल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Embed widget