ABP Majha Top 10, 21 August 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 21 August 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Trending News : हा कुत्रा त्याच्या मालकासह चक्क फूड डिलीव्हरी करतोय? व्हिडीओ पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
Trending Video : सोशल मीडियावर एका कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो डिलिव्हरी बॉयसोबत फूड डिलीव्हरीसाठी जातो. Read More
ABP Majha Top 10, 21 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 21 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
शेतकरी पुन्हा एकदा दिल्लीला घाम फोडण्याच्या तयारीत! पोलिसांकडून रोखण्यासाठी नाकाबंदी सुरु
Farmers Protest at Jantar Mantar : जंतर-मंतर येथे शेतकऱ्यांच्या निदर्शन करण्यासाठी आवाहनापूर्वी दिल्ली पोलिसांनी दिल्ली-हरियाणाला जोडणाऱ्या टिकरी सीमेवर सिमेंटचे बॅरिकेड्स उभारण्यास सुरुवात केली आहे Read More
Imran Khan : पाकिस्तानी पोलिस, न्यायाधीशांना धमकी दिल्याने इम्रान खान अडचणीत, कधीही अटकेची शक्यता
Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी शनिवारी रात्री एका भाषणादरम्यान पाकिस्तान पोलीस आणि न्यायाधीशांना धमकी दिली. मीडिया रिपोर्ट्सनुसार इम्रान खांना कधीही अटक केली जाऊ शकते. Read More
Hrithik Roshan Ad Controversy: हृतिक रोशनच्या 'महाकाल की थाली'च्या जाहिरातीच्या वादात झोमॅटोने मागितली माफी; स्पष्टीकरण देत म्हटले...
Zomato apologises for Mahakal thali ad : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनच्या (Hrithik Roshan) नव्या जाहिरातीवरून वाद वाढत आहे. Read More
Raada : मराठमोळ्या 'राडा'ला मिळालाय साऊथ स्टाईल टच, चित्रपटाच्या मोशन पोस्टरची सर्वत्र हवा!
Raada Marathi Movie : फुल्ल ऑफ अॅक्शन, कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेल्या 'राडा' चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर चांगलीच हवा करत आहे. Read More
Harry Kane: हॅरी केन खास विक्रम; एका क्लबसाठी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू, सर्जियो एग्वेरोला टाकलं मागं
English Premier League: इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये (EPL) रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात टॉटेनहॅमचा स्ट्रायकर (Tottenham Striker) हॅरी केननं (Harry Kane) खास विक्रमाला गवसणी घातलीय. Read More
Shaheen Shah Afridi out of Asia Cup : आशिया कप सुरु होण्यापूर्वीच पाकिस्तानला तगडा झटका, शाहीन आफ्रिदी स्पर्धेतून बाहेर! भारताच्या टॉप ऑर्डरला दिलासा
Shaheen Shah Afridi : शाहीन आफ्रिदी बाहेर पडल्याने भारतीय संघाच्या टॉप ऑर्डरला मोठा दिलासा मिळाला आहे. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शाहीनने 70 टक्के सामन्यांत पहिल्याच षटकात विकेट्स घेतल्या आहेत. Read More
Health Tips : शरीरातील खराब कॉलेस्ट्रॉल कमी करायचंय? मग, हे घरगुती उपाय नक्की करा
Cholesterol Lowering Foods List : जर तुमचे कॉलेस्ट्रॉल जास्त राहिल तर तुम्ही या घरगुती उपायांचा अवलंब करून खराब कोलेस्ट्रॉल कमी करू शकता. Read More
Petrol Diesel Price Today : क्रूड ऑइलच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर
Petrol-Diesel Price Today: भारतीय तेल कंपन्यांकडून देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. तुमच्या शहरांतील आजचे दर काय? Read More