ABP Majha Top 10, 20 July 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 20 July 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Sao Joao Festival : भारतातील एक सण असाही, जो विहरीत उडी मारून करतात साजरा, लोकांची होते गर्दी
जगात अनेक सण साजरे केले जातात. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की विहिरी, तलाव आणि नद्यांमध्ये उडी मारून सण साजरा केला जातो. हा सण भारतातील फक्त एकाच राज्यात साजरा केला जातो. Read More
Emergency Alert Notification: तुमच्याही मोबाईलवर आला का धोक्याचा इशारा देणारं नोटीफिकेशन? घाबरून जाऊ नका, जाणून घ्या काय आहे प्रकार
आज सकाळी देशभरातील सर्वच लोकांच्या मोबाईल अँड्राईड फोन्सवर एक इमर्जन्सी अलर्ट (Emergency Alert Message) आला. Read More
ISRO Gaganyaan : चांद्रयान-3 नंतर इस्त्रो नव्या भरारीसाठी सज्ज! गगनयानच्या इंजिनाच्या महत्त्वाच्या भागाची चाचणी यशस्वी
ISRO Gaganyaan Mission : गगनयान हे भारतीय अंतराळ संस्थेची पहिली मानवी अंतराळ मोहीम असेल. या मोहीमे अंतर्गत तीन अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्यात येणार आहे. Read More
International Moon Day 2023 : आजच्याच दिवशी घडला इतिहास! चंद्रावर पहिलं पाऊल ठेवल्यावर नील आर्मस्ट्राँग काय म्हणाले?
National Moon Day 2023 : 20 जुलै 1969 या दिवशी अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांनी पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवलं होते. त्यामुळे आजचा दिवस राष्ट्रीय चंद्र दिन म्हणून साजरा केला जातो. Read More
Vivek Agnihotri : 'द कश्मीर फाइल्स'नंतर आता विवेक अग्निहोत्रींची मोठी घोषणा; 'द कश्मीर फाइल्स'चा पुढील भाग लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'द कश्मीर फाइल्स'चा पुढील भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या ट्विटरवरून याबाबतची घोषणा केली आहे. Read More
Sofia Joe Divorce : 'स्पायडर मॅन' फेम अभिनेत्याचा घटस्फोट, सोफियासोबतचा सात वर्षांचा संसार मोडला
Spiderman Fame Joe Sofia Divorce : 'स्पायडरमॅन' स्टार जो मँगॅनिएलो (Joe Manganiello) याने सोफिया वर्गारा (Sofia Vergara) ला घटस्फोट दिला आहे. Read More
शाब्बास पोरा... बीडचा अविनाश साबळे 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सहाव्या स्थानावर; पॅरिस 2024 ऑलिम्पिकसाठी पात्र
2024 Olympics: सिलेसिया डायमंड लीग 2023 अॅथलेटिक्स मीटमध्ये चमकदार कामगिरी करत अविनाश साबळेनं आपलं नाव 2024 ऑलिम्पिकमध्ये कन्फर्म केलं आहे. Read More
Who Is Carlos Alcaraz: वय 20 वर्ष, जिंकलं पहिलं विम्बल्डन; जोकोविचच्या हातून पाचवं विम्बल्डन हिसकावणारा स्पॅनिश टेनिसपटू अल्कारेझ कोण?
Who Is Carlos Alcaraz: अवघ्या 20 वर्षांच्या कार्लोस अल्कारेझनं अनुभवी जोकोविचला नमवत आपल्या कारकिर्दीतील पहिलं विम्बल्डन पटकावला. Read More
Health Tips : निरोगी हाडांसाठी ही 5 फळं तुमच्यासाठी वरदान; आजपासूनच आहारात समावेश करा
Health Tips : पोषणाचा अभाव आणि बिघडलेली जीवनशैली यामुळे आपली हाडं अशक्त होतात. Read More
Rice Export: बिगर बासमती तांदळांच्या निर्यातीवर बंदी; दर वाढ झाल्याने केंद्र सरकारचा निर्णय
Rice Export: तांदळाच्या वाढत्या किंमतीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. याचा परिणाम जागतिक बाजारपेठेवरही होणार आहे. Read More