एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 19 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 19 January 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 19 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 19 January 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Shani Dev : शनिवारीच का केली जाते शनिदेवाची पूजा? शनिदेवांची दृष्टी अशुभ का मानली जाते? पौराणिक कथा जाणून घ्या

    Shani Dev : हिंदू धर्मात शनिवार हा शनि महाराजांना समर्पित मानला जातो. या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा केली जाते. मात्र शनिदेवांची दृष्टी अशुभ का मानली जाते? हे जाणून घ्या.. Read More

  3. Ayodhya Lodge And Dormitory : अयोध्येत जाताय? राहण्याची सर्व सोयींयुक्त स्वस्त आणि मस्त सुविधा फक्त 650 रुपयांत!

    Ram Mandir Ayodhya : अयोध्येत तयार करण्यात आलेली ही पहिली डॉर्मेटरी आहे. यासाठी राम भक्तांना फक्त 650 रूपयांत या डॉर्मेटरी सुविधेचा लाभ घेता येणार आहे.  Read More

  4. बदले की आग! इराणच्या एअरस्ट्राईकला 24 तासही उलटले नाहीत, तोच पाकिस्तानचा इराणवर हल्ला, दहशतवादी स्थळं उध्वस्थ केल्याचा दावा

    हमारे बदले की आग, हे वाक्य पाकिस्तानला अगदी हुबेहुब लागू होतंय. इराणच्या एअरस्ट्राईकला 24 तासही उलटले नाहीत, तोच पाकिस्ताननं इराणवर हल्ला चढवला आहे. Read More

  5. वाढत्या वयामुळे डावलणाऱ्यांविरोधात रवीना टंडन कडाडली; म्हणाली, "मला अन् माधुरीला टार्गेट केलं जात"

    Raveena Tandon : अभिनेत्री रविना टंडन (Ravina Tondon)हिने आजवर अनेक हिट सिनेमे केले आहेत. दोन दिवसांपूर्वी तिने मुलगी राशासोबत सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले होते. सध्या रविना तिच्या 'कर्मा कॉलिंग' (Karmma Calling)या वेबसिरीजमुळे चर्चेत आहे. Read More

  6. Vijay Deverakonda on Rashmika : 'अशा अफवा मी दरवर्षी ऐकतो', रश्मिकासोबतच्या नात्याबाबत विजय देवराकोंडाने मौन सोडलं

    Vijay Deverakonda on Rashmika : काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य अभिनेता विजय देवराकोंडा (Vijay Deverakonda)  आणि रश्मिका मंदाना (Rashmika mandanna)रिलेशनशिपमध्ये आहेत आणि लवकरचे ते साखरपुडा उरकणार आहेत, अशी माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. Read More

  7. Rohit Sharma, T20 World Cup 2024 : हिटमॅन रोहित टी-20 वर्ल्डकपला 100 टक्के कॅप्टन; स्वत:चा सुद्धा सुद्धा जवळपास निवडला!

    अफगाणिस्तानविरुद्ध तिसऱ्या सामन्यात रोहितने शानदार कामगिरी करत दमदार शतक झळकावले. या सामन्यानंतरच रोहितने आपल्या वक्तव्यात 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये कर्णधारपद भूषवताना दिसणार असल्याचे संकेत दिले. Read More

  8. One World One Family Cup : सचिनच्या दिग्गजांकडून युवराज सिंगच्या संघाचा पराभव, इरफानने षटकार मारून सामना संपवला

    One World One Family Cup : या सामन्यात सात देशांचे 240 दिग्गज खेळाडू सहभागी झाले होते. सचिनच्या संघाने अल्विरो पीटरसनच्या 50 चेंडूत 74 धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर वन वर्ल्डने विजय मिळवला. Read More

  9. Health Tips : थायरॉईडबाबत 'हे' गैरसमज तुम्हालाही आहेत का? असेल तर वाचा संपूर्ण माहिती

    Health Tips : सायलेंट किलर आजारांच्या यादीत थायरॉईडचेही नाव आहे. यामधून देखील बरे होऊन तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकता. Read More

  10. रिलायन्स जिओचा चमत्कार, 3 महिन्यांत 5200 कोटींचा निव्वळ नफा 

    उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची कंपनी रिलायन्स जिओने (Reliance Jio) देशातील दूरसंचार क्षेत्र बदलून टाकलं आहे. ही कंपनी मुकेश अंबानींसाठी फायदेशीर ठरली आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tirupati Laddu : तिरुपती प्रसादाच्या लाडूत आढळली प्राण्यांची चरबी; नेमके कसे तयार होतात हे लाडू? 300 वर्षांपासूनची परंपरा काय?
तिरुपती बालाजी प्रसादाचा लाडू कसा तयार होतो? 300 वर्षांपासून चालत आली पाककृती
Sri Lanka Presidential Elections : श्रीलंकेच्या इतिहासात उद्या सर्वात मोठा दिवस, पण सर्वाधिक चर्चा गौतम अदानींची रंगली; दिलेला शब्द खरा होणार?
श्रीलंकेच्या इतिहासात उद्या सर्वात मोठा दिवस, पण सर्वाधिक चर्चा गौतम अदानींची रंगली; दिलेला शब्द खरा होणार?
भारताचे संरक्षणमंत्री राफेल घ्यायला जातात अन् लिंबू मिरच्या लावतात; कराळे मास्तरांची तुफान फटकेबाजी
भारताचे संरक्षणमंत्री राफेल घ्यायला जातात अन् लिंबू मिरच्या लावतात; कराळे मास्तरांची तुफान फटकेबाजी
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Wardha Navneet Rana : फडणवीसांकडून मोदींसमोर कौतुक,नवनीत राणा यांचे डोळे पाणावलेEknath Shinde Wardha  Speech : आआरक्षण कोणी माई का लाल संपवू का शकत नाहीABP Majha Headlines 2 PM 20 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्सKisan Adhikari Candiddate captivity : किसान अधिकार अभियानाचे पदाधिकारी पोलिसांच्या नजरकैदेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tirupati Laddu : तिरुपती प्रसादाच्या लाडूत आढळली प्राण्यांची चरबी; नेमके कसे तयार होतात हे लाडू? 300 वर्षांपासूनची परंपरा काय?
तिरुपती बालाजी प्रसादाचा लाडू कसा तयार होतो? 300 वर्षांपासून चालत आली पाककृती
Sri Lanka Presidential Elections : श्रीलंकेच्या इतिहासात उद्या सर्वात मोठा दिवस, पण सर्वाधिक चर्चा गौतम अदानींची रंगली; दिलेला शब्द खरा होणार?
श्रीलंकेच्या इतिहासात उद्या सर्वात मोठा दिवस, पण सर्वाधिक चर्चा गौतम अदानींची रंगली; दिलेला शब्द खरा होणार?
भारताचे संरक्षणमंत्री राफेल घ्यायला जातात अन् लिंबू मिरच्या लावतात; कराळे मास्तरांची तुफान फटकेबाजी
भारताचे संरक्षणमंत्री राफेल घ्यायला जातात अन् लिंबू मिरच्या लावतात; कराळे मास्तरांची तुफान फटकेबाजी
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
Ajit Pawar NCP: भाजप नेत्यांची जहाल भाषा पण मुंबईत अजितदादांचं मुस्लीम कार्ड, मुंबईतील 4 जागांवर कोणाला संधी?
भाजप नेत्यांची जहाल भाषा पण मुंबईत अजितदादांचं मुस्लीम कार्ड, मुंबईतील 4 जागांवर कोणाला संधी?
Nashik News : नाशिकच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल, शहरात एकच खळबळ
नाशिकच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल, शहरात एकच खळबळ
Supreme Court Youtube Hack : सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनेल हॅक; 'हे' व्हिडिओ होतायत शेअर,नेमकं कारण काय?
सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनेल हॅक; 'हे' व्हिडिओ होतायत शेअर,नेमकं कारण काय?
West Bengal Doctor : पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांचा संप अखेर मागे; आज सीबीआय कार्यालयावर मोर्चा, उद्यापासून कामावर येण
पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांचा संप अखेर मागे; आज सीबीआय कार्यालयावर मोर्चा, उद्यापासून कामावर येणार
Embed widget