एक्स्प्लोर

Health Tips : थायरॉईडबाबत 'हे' गैरसमज तुम्हालाही आहेत का? असेल तर वाचा संपूर्ण माहिती

Health Tips : सायलेंट किलर आजारांच्या यादीत थायरॉईडचेही नाव आहे. यामधून देखील बरे होऊन तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकता.

Health Tips : थायरॉईड हा देखील मधुमेहासारखाच आजार आहे, जो मानवी शरीरात हळूहळू पसरत जातो. या दोन्ही आजारांबद्दल सर्वात वाईट गोष्ट अशी आहे की ते एकदा झाले की ते आयुष्यभर आपल्याबरोबर राहतात. या आजारांमुळे तुम्हाला जरी त्रास होत नसला तरी मात्र तुम्हाला रोज गोळ्या घ्याव्या लागतात. मात्र, एक गोष्ट लक्षात घ्या की अॅलोपथीच्या गोळ्या घेण्याऐवजी तुम्ही आयुर्वेदानुसार उपचार करून देखील तुम्ही या आजारांवर नियंत्रण ठेवू शकता.    

थायरॉईडशी संबंधित गैरसमज काय आहेत?

  • थायरॉईड हा सामान्यतः स्त्रियांचा आजार मानला जातो. - पण असे नाही की, पुरुषांना हा आजार होत नाही, फरक एवढाच आहे की पुरुषांपेक्षा महिलांना हा आजार जास्त होतो.
  • ज्यांना थायरॉईड होतो, त्यांना आयुष्यभर गोळ्या खाव्या लागतात. -असे अजिबात नाही. योग्य जीवनशैली, योग्य आहार आणि योगासने या गोळ्यांशिवायही तुम्ही फिट राहू शकता.
  • थायरॉईडमुळे वजन वाढवणे किंवा कमी करता येत नाही. - हा समज अनेकांचा आहे. कारण काही लोकांचे वजन थायरॉईडमुळे वाढत जाते, तर काहींचे वजन कमी होऊ लागते.
  • थायरॉईड झाल्यानंतर गर्भधारणा होत नाही. - मात्र, तसे नाही. योग्य जीवनशैलीसह थायरॉईड संतुलित करून तुम्ही नैसर्गिकरित्या गर्भवती देखील होऊ शकता.
  • ज्यांना थायरॉईड होतो, त्यांचे केस आणि त्वचा कधीही निरोगी राहत नाही. - जर तुम्ही हेल्दी डाएट आणि लाइफस्टाइल फॉलो करत असाल तर ही गोष्टही चुकीची ठरू शकते.

थायरॉईड का होतो?

हा रोग सुरू होण्याच्या अनेक कारणांपैकी, सर्वात सामान्य लक्षणं खालीलप्रमाणे आहेत...

  • खूप तणावात असणे
  • आळशी जीवनशैली
  • झोपेचा अभाव
  • आनुवंशिकता
  • वाढता लठ्ठपणा
  • मधुमेहाची समस्या
  • उच्च कोलेस्ट्रॉल समस्या
  • झोपण्याची, उठण्याची, खाण्याची निश्चित वेळ नाही
  • जंक फूड, प्रक्रिया केलेले अन्न यांचे अतिसेवन.

ही सर्व कारणे अशी आहेत की तुमच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केल्यास ती उद्भवू शकतात. जर तुम्ही निरोगी जीवनशैलीचे पालन केले तर तुम्हीदेखील या आजारापासून दूर राहू शकाल.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल

महत्त्वाच्या बातम्या

Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Embed widget