ABP Majha Top 10, 17 June 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 17 June 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 17 June 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 17 June 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
कुठे मानवी मूत्र, कुठे हत्तीच्या शेणापासून, कुठे मिरचीपासून, तर कुठे गटारीचं पाणी; 'या' विचित्र पद्धतीनेही बनते बिअर, वाचा सविस्तर...
Weirdest Beer Around The World : आज आम्ही तुम्हाला अशाच काही विचित्र बिअरबद्दल सांगणार आहोत, जी बनवण्याची पद्धत ऐकून तुम्हाला ही बिअर प्यावी की नाही, याचा विचार करावा लागेल. Read More
Supreme Court : रेल्वेतून सामान चोरीला गेले तर... सुप्रीम कोर्टानं दिला महत्वाचा निर्णय
Supreme Court : सामान चोरीला गेल्यानंतर अनेकजण रेल्वेला जबाबदार धरतात. पण सर्वोच्च न्यायालयाने 18 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात निकाल देताना महत्वाची टिप्पणी केली आहे. Read More
Father's Day 2023 : वडिलांप्रती प्रेम व्यक्त करणारा दिवस म्हणजेच 'फादर्स डे', वाचा या दिनाचा इतिहास आणि महत्त्व
Father's Day 2023 : फादर्स डे ची मूळ कल्पना अमेरिकेची आहे. सर्वात आधी पितृदिन 19 जून 1909 मध्ये साजरा केला गेला होता. Read More
Saregamapa Little Champ: मॉनिटर आणि मोदकाचे सूर जुळले! प्रथमेश लघाटे-मुग्धा वैशंपायनने दिली प्रेमाची कबुली
सारेगमप लिटील चॅम्प फेम प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायनने सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे आणि सोशल मीडियावर अनेकांना एकच धक्का बसला आहे. Read More
Tiku Weds Sheru सिनेमाचा ट्रेलर रिलीज, नवाजुद्दीन आणि अवनीत कौरच्या लव्ह स्टोरीला एंटरटेनमेन्टचा तडका!
नुकतचं Tiku Weds Sheru सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमात नलाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. या सिनेमाची निर्मिती कंगनाने केली आहे. Read More
2 टेस्ट, 3 वनडे आणि 5 टी20, टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर
WI vs IND 2023 schedule : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधील पराभवाला मागे टाक टीम इंडिया पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. Read More
आई-बाबांना स्मार्टफोन घेऊन द्यायचाय, भारताला जेतेपद मिळवून देणारी महिला खेळाडू भावूक
Hockey : भारताच्या ज्युनिअर महिला हॉकी संघाने आशिया चषकावर नाव कोरत इतिहास रचला Read More
LPG Cylinder : घरगुती गॅस सिलेंडरही एक्स्पायर होतात, अशाप्रकारे जाणून घ्या!
LPG: तुमच्या घरातील एक सिलेंडर टाकी साधारण 15 वर्षापर्यंत चालते. याकाळात सिलेंडरची दोन वेळ तपासणी केली जाते. या सिलेंडरची एक्सपारी डेटच त्याची टेस्टिंग डेट असते. याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया... Read More
मणप्पुरम फायनान्सला RBI चा दणका! 20 लाखांचा दंड ठोठावला
RBI Fine Manappuram Finance : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ने मणप्पुरम फायनान्सला 20 लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. Read More