ABP Majha Top 10, 17 February 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 17 February 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 17 February 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 17 February 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Interesting Facts : बोट लावेन तिथे गुदगुल्या... पण स्वतःला गुदगुल्या केल्यावर हसू का येत नाही? 'हे' आहे कारण
Interesting Facts About Human Body : मानवी शरीराच्या काही अवयवांना स्पर्श केल्यास आपल्याला गुदगुल्या होतात आणि हसू आवरत नाही. पण स्वतःला गुदगुल्या का करता येत नाहीत? 'हे' आहे कारण Read More
Kubeshwar Dham Sehore : धार्मिक आयोजनादरम्यान गोंधळ, हजारो लोकांची गर्दी; अनेक महिला बेपत्ता
Kubeshwar Dham : मालेगावातील एका महिलेचा मृत्यू झाला असून अनेक महिला भाविक बेपत्ता आहेत. Read More
Spain : स्पेनचा महिलांसाठी मोठा निर्णय, मासिक पाळीच्या काळात मिळणार हक्काची सुट्टी
Menstrual leave : स्पेनच्या (Spain) संसदेने महिलांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता स्पेनमध्ये महिलांना मासिक पाळीदरम्यान सुट्टी (Menstruation leave) घेता येणार आहे. Read More
Famous Marathi Movie : ॲक्शनचा तडका असलेला 'फेमस' चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित; लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला
Famous Marathi Movie Poster : 'फेमस' हा नवीन ऍक्शन आणि रोमँटिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला आहे. Read More
Lock Upp Season 2 : 'बिग बॉस-16 फेम अर्चना गौतम कंगनाच्या जेलमध्ये कैद होणार? चर्चेला उधाण
Lock Upp Season 2 : 'बिग बॉस'ची स्पर्धक अर्चना गौतमला एकता कपूरच्या 'लॉक अप 2' शोची ऑफर आली आहे. Read More
Tulsidas Balaram : दिग्गज भारतीय फुटबॉलपटू तुलसीदास बलराम यांचं निधन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; एशियन गेम्ससह ऑलिम्पिकमध्ये सहभाग
Tulsidas Balaram Passes Away : तुलसीदास बलराम यांनी 1962 साली आशियाई खेळांमध्ये भारताचं नाव सुवर्ण पदकावर कोरलं. त्यांनी 1956 आणि 1960 साली ऑलिम्पिक खेळांमध्येही भाग घेतला होता. Read More
ICC Player of the month : धडाकेबाज फलंदाजी करणारा शुभमन गिल आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ, महिलांमध्ये इंग्लंडच्या युवा खेळाडूने मारली बाजी
ICC POTM : आयसीसीकडून जानेवारी महिन्यासाठीचा प्लेअर ऑफ द मंथचा पुरस्कार भारतीय सलामीवीर शुभमन गिलला देण्यात आला असून त्याने मागील काही दौऱ्यात अतिशय अफलातून कामगिरी केल्याचं दिसून आलं आहे. Read More
Health Tips : केवळ सौंदर्यातच नाही तर आरोग्याच्या गंभीर समस्याही दूर करतं कोरफड; जाणून घ्या कसे?
Alovera For Health : कोरफड देखील वजन कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते, कारण त्यात अँटी-ओबेसिटी गुणधर्म तुमची लठ्ठपणाची समस्या दूर होते. Read More
Share Market News : शेअर बाजारातील व्यवहार घसरणीसह स्थिरावले; गुंतवणूकदारांचे 1.33 लाख कोटींचे नुकसान
Share Market News : शेअर बाजारातील व्यवहार आज घसरणीसह स्थिरावले. निफ्टी 18 हजार अंकांखाली स्थिरावला. Read More